अंतर आकाशाला विचारा हेअंतर काय असते तेबरसणाऱ्या पावसाचेअधीरतेने वाहत जाणे सूर्याचेही किरण तसेअलवारपणे भेटत जाणेआकाशातील घारीचेहीघरट्याकडे हो पाहणे ढगांच्या त्या दाटीमधूनअलवारपणे चमकणेविजेलाही विचारा होकशास असे…
Posts published in “काव्य कट्टा”
मन…मन बाई माझंपिसापरी हलकंइकडे तिकडे सैरावैरासारखं भटकत असतं………१ कधी जातं बालपणात,सख्यांसंगे खेळतंचिंचा बोरं खात खातनिसर्गात रमतं…२ गुलाबी स्वप्न पाहात पाहाततारूण्यात फुलतंकथा-कादंबर्यात,हळवं होऊन जातं…….३ संसाराच्या रगाड्यातमन…
कविता न विसरता दरवळणंमनाला घट्टसं बिलगणंश्वासात विरघळत जाणंजपते सुरेखशी कविता… रोज नव्याने भेटत जाणंघर करून मनी रहाणंन विसरता गुज सांगणंजगते पुन्हा नवी कविता…. वाचतानाच भिडत…
स्वप्न वाट पावसाचा नाद देतो या मनालाही उभारी साद तेव्हा घालती त्या दूरच्या सांदीकपारी एक वेडी वाट बघते वाट माझीही कधीचीवाटते बहुदा तिला मी सर करावी रोज माची …
पाऊस अगदी सहजतेनेस्वतःला रिक्त करतोकधी रिमझीम तर कधीधुवांधार कोसळतो रुप त्याचं प्रत्येक वेळीभासतं निराळचंचिंब भिजवणं मात्र,त्याला जमतं सहजचं सरीं सोबत हसत खेळतअलवार बरसतोशेवटी धरतीच्या कुशीतअलगद…
गुरुवंदना आधी मातापित्यासी वंदावेमग इष्टदेवतेसि पूजावेगुरुजनांना सदा स्मरावेसमस्त मनुजांनी. मनीमानसी गुरु वसावागुरुनामाचा महिमा गावास्वत्वात कधी गुरु शोधावातो एक चतुर. आप्तस्वकीय वा पर लोकसान थोर वा…
रात्र त्या कोवळ्या कळीला फुलवून रात्र गेलीथेंबात त्या दवाच्या न्हाऊन रात्र गेली रानातल्या फुलांनी गंधीत मीच झालोमौजेत कोणत्या मज मोहून रात्र गेली कैफात धूंद झालो…
आर्त आर्जव हे विठ्ठला। बा पांडुरंगा। आता तू एव्हढी दया करआजच्या माणसांना पहिल्या माणसासारखे कर हे विठ्ठला। बा पांडुरांगा। निदान तू एव्हढी भीक घालमाणसामाणसातला भेदभाव…
आषाढी… एकतारीचा गजरफुले भक्तिचा सागरटाळ चिपळ्यांचा नादघाली पांडुरंगा साद वारी चालते पायांनीनाही शीण दमणूकमुखी विठ्ठलाचे नामचैतन्याची जपणूक डोईवर वृंदावनीनाचे तुळस जोमानेताल पायांनी धरलाभेटे विठ्ठल वेगाने…
मनमानसी लेख क्रमांक १२ व्हर्च्युअल भेट..विठुमाऊलीची 🚩 विठू माऊली तू ..माऊली जगाची माऊलीत मुर्ती विठ्ठलाची..विठू माऊली च्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात.ही अनेक वर्षाची…
वारी पंढरीची वाट । माऊलीची आस ॥आषाढ़ाचा मास । दर्शनाचा ॥ वारकरी भक्त । घालित रिंगण ॥प्रेमाचे शिंपण ॥ वारी मध्ये ॥ विठूचा गजर ।…
शरण तुज ठायी तू निर्गुण निराकारगुरु आदिनाथतुजवीण कुणा भजावेसगुणी अनंत विकारमी ठेविला माथा ती खडाव मायावी मोह सुटेना मायेचा तिथे मुक्ती कशी मागावी बंध हे…
“भाव विश्व” आजकाल मी विचार करायचे सोडून दिले आहेअसणारा प्रत्येक क्षण माझ्याबरोबर जगतो आहे कालपर्यंत मी तुझ्या पासून दूर होतोआज माझ्या प्रत्येक क्षणाचा तू साक्षीदार…
दत्तक वांझोटी नसते कधीच कुठलीच मातीखडकावर ही अंकुरतात गवताची पाती प्रेमासाठी आसवलेला देवकीचा कान्हात्याच ममतेने यशोदेलाही फुटतो पान्हा पूर्वजन्मीचे असतात काही ऋणानुबंधत्यापोटीच जुळत जातात अनुबंध…
मन पायवाट चाले नियतीने माझ्यावर लपेटलीअधूपणाची ती चादरकाय करु मी आताकर ही येत नाही जोडता ।।१।।नाही त्राण हाती पायीनित्यकर्म ही परावलंबीजीवन झाले बेढंगीदैवाने क्रूर दिली…
नातीगोती देती जगण्या जीवनरसनातीगोती रंगत-संगतप्रेम माया जिव्हाळ्याचीजमते कधी सुरेल पंगत सगे- सोयरे घरचे दूरचेमनभावना गुंतती सारेमुखवटे चेहरे कधी कुणाचेअनवट भावतरंग न्यारे नाती रेशमी हिरवा श्रावणवैशाख…
पानगळती ओसाड रूक्ष माळरानावरऊभा वृक्ष निराकार पानगळतीचा येता मोसमपानाविनाच ऊभा एकलाचआयुष्याच्या उतरणीवर….सोबत नसता साथीदार….मन होउनी जाई उदासीन….जीवन वाटे निरर्थक निराधार… परी चैत्र मास येता परतुनीवृक्षास…
चांदणे दरवळणा-या मातीसंगेशुभ्र चांदणे बरसुन यावे ।बहरुन यावी किती कोंदणेअन धारांनी ऊन भिजावे ॥ ठसे रुतावे पापणीतहीपाऊल ते ही भिजून जावे ।सांजवेळच्या इंद्रधनुनेनिशिगंधाला सजवुन जावे…
रेशीमनाती ही नाजूक रेशीमनातीजीवना आधार देतीस्वप्नांची बाग फुलवितीमोगऱ्यासम दरवळती ही नाजूक रेशीमनातीकर्तव्यात तत्पर असतीविश्वासाच्या बांधून भिंतीपंखांना बळ ही देती ही नाजूक रेशीमनातीत्यागातच बहरून येतीप्रेमाच्या ओलाव्यानेएकमेका…
सर पावसाची उतरले मेघ खालीवाट वेल्हाळ ही झाली दरवळला मृदगंधमन झाले बेधुंद प्रफुल्लित चराचरथेंब थेंब पानांवर तृषार्त धरणीवरओल्या मायेची पाखर चिंब भिजले डोंगरफुटे मायेचा पाझर…
मेळ आता असे करूसंगतीने चालूठेऊ भरवसामेळ या हो घालू… आता असे करूकर्मवाट धरूमानव्याच्या तिरीमांगल्य पसरू… आता असे करूसोडू सारे द्वेषप्रेमानेच धरूसौजन्याचा वेष … आता असे…
नात्याची सायकल नातं म्हणजे जणू सायकलसमतोल राखणं हेच त्याचं बल… नातं असेना का दिसायलासायकल सारखं विचित्र…दोन चाकं आणि प्रेमाची साखळीअसावीत मात्र एकत्र…. जेव्हा नवीन असतं…
रिमझिम पाऊस रिमझिम रिमझिम पाऊसाची धारवाहतो चहुकडे…चहुबाजूने भरुन गेला…पाऊसाच्या निर्मळ पाण्यात न्हाऊनतरु-तृण तृप्त झाले…अंगावर लागलेली धुळ, मातीपाऊसाच्या पाण्याने धुवून नेले. रिमझिम रिमझिम पडे पाऊसझाडं, फुलं…
सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…
मोगरा गंध कोरा मोग-याचा बघ मला स्पर्शून गेलाआठवांच्या कस्तुरीला का उगा उधळून गेलाचोरट्या भेटीत वेडा रोज होता डवरलेलानेमका कोमेजला तोही निरोपाच्या क्षणाला कोवळेसे देठ हिरवे…
विहग सानुला… अंगणातल्या झुडुपामधुनीविहग सानुला रोजची येतोओटीवरती करुनी किलबिलगुज मनीचे सांगू लागतो.. नजर ठेवूनी दारावरतीकुणा कुणा ते पाहत बसतोसोयरीक जणू गतजन्माचीपुन्हा नव्याने शोधत असतो.. बालसुलभ…
तडजोड काय चुकले अचानक आठवताना सारे काहीविसरून गेलो आहे का विचारले प्रश्न काही आवडनिवड जपताना होते तुझ्या आधीन सर्वकाहीकुठे दडले कसे रुसले आपल्यातले ते प्रेम…
जीवन जीवन सरले जीवन उरले किती अनुभवलेजगणे नेहमीच परावलंबी राहिलेजन्मतःच आईने कुशीत कुरवलीलेस्वतःला समजताच प्राप्ती साठी झगडावे लागलेआपले परके कळू लागलेसंसारात किती रमलो नाही कळलेस्वार्थासाठी…
पडद्यामागचा बाप बाप दोन अक्षरी शब्दपरी ताकद तयात महानकुटूंबाचे कल्याणार्थरातदिस तुडवितो रान ……..१ बाप पडद्यामागचा हिरोकुणा कधी का कळतो ?येता संकट घरादारावरसंकटमोचन खरा ठरतो ……..२…
भरारी तूच तुला ग सावरणारीतूच तुला ग आवरणारीपाश सारे सोडून मागेघे आता तू उंच भरारी नवेच आता प्रश्न समोरीशोध तुझी तू अशी उत्तरेनको कुणाची संगत…
तीती आली——पावसाच्या सरीने ओलीचिंब होऊन आलीत्याच्या भेटीसाठी खूप आतुर झालीवार्याची गार झुळूक तिला शहारून गेलीगुलाबी गालावर गोड खळी खुलली ती आली——-त्याच्या भेटीसाठी झाडाखाली थांबलीत्याला पाहताच…
शब्द शब्द रंगांच्या रंगी रंगलेशब्द दूरची वाट चालले,शब्दांचे हळू बोट पकडताशब्द श्रीहरी सखा भासले. शब्द तेजस्वी सूर्य जाहलेशब्द गंधाने गंधित झाले,शब्दांना हळू झोके देताशब्दांना जणू…
योग योग हमारा कर्म ही है।योग हमारा धर्म ही है।योग से नाता जोडो सभी ये,सुख शांती खुशी लाता है। ।।धृ।।प्राणायाम से निरोगी शरीर,निर्भय मन बन…
आनंदाचे क्षण.. क्षण क्षण आनंदाचे वेचित आले इथवर ,कृतज्ञतेचे अश्रू नकळत ओघळले गालावर……..माहेराची सुखद आठवण मंद झुळुकेपरी ,प्राजक्ताचा सुगंध घेऊन दाटून राहे उरी……सदैव तेवे देवघरातील…
पाऊस आषाढघन मेघाने सारे झाकोळले नभ संततधार वरूणाने धरित्री झाली तृप्त डोंगर माथ्यावरून ओघळती शुभ्र धारा विलोभनीय भासतो हा …
गर्वहरण झाला फुकाचा अभिमानगूढ हासे विश्वम्भरवाटे पेलतो जगाची कमानगर्व क्षणात पसार होई मानव गर्भगळीतफुका केला गर्व कारेपाहुनिया तांडवफलीतवाटे निरर्थक सारे जाई निसर्गाला शरणजीवन करीतसे नेमस्तधरी…
कोरोना कोरोना च्या नावातच आहे रडणेकाही लोकांना झाले कायम मुकणे कोणी झाले दफन तर कोणी झाले दहनविनाशा च्या या खेळाला कसे करावे सहन किती आहे…
रिऍलिटी-शोव ज ची मांदियाळी रिऍलिटी-शोव ज ची मांदियाळी,किती खरी, किती उतरवी गळी !! छोटी छोटी पिल्ले,करती कमाल करामती,त्यांच्या ध्येयासाठी,पालक ‘उरस्फोड’ करती . पिल्लू जाते जेव्हा,त्यात…
मल्हारमल्हार नांदतो इथेमल्हार गर्जतो इथे ।नाद हा विजांसवेमल्हार सांगतो इथे ॥ कड्यातुनी खळाळतोसरीतुनीही नाचतो ।दरी दरीत हा पहामल्हार गुंजतो इथे ॥ ॥ सळसळे वनात हादरवळे…
शाळा जुनी वाटते अक्षरे तीफळ्यावरची धुळीतीलबाक ही झाले सुनेसुनेनाही कुणी दिसे चिमुकली।।१।।किती दंगा ,किती मस्तीहोती त्या वर्गामधलीघरच्या सगळ्या गप्पा रंगतीपदर धरुनी खुर्ची भोवती ।।२।।कविता, गाणी…
थोडं मनातलं… असतं एखादं गोड गुपितमनामध्ये दडलेलंआठवांच्या आवर्तनातूनआत्म्याठायी भिनलेलं… हळुवार एका फुलावाणीमनी अलगद जपलेलंमायेच्या त्या ओलाव्यानेअंतरी खोल रुजलेलं… सागराच्या खोलीमध्येगूढ गर्भात लपलेलंआभाळासम पसरून सारेक्षितिजापाशी उरलेलं……
“सोहळे..-.. मी”पणाचे फार लांबीयलेकौतुक सोहळे प्रसन्न ची जाहलेमठाधिपती कणाहीन सगळेजमविले खासे कोणी गायले पोवाडेकोणी लिहिली बखर जग जणु सगळेघेतले मुठीत आभास ची सगळेआभासी सोहळे मी…
सावळा राधेश्याम ललत गाता मधुर गायनेकुहूकुहू साद आम्रतरुवरगंधित वारा वाहे परिमळनीळनिळाई तून श्यामसुंदर भूपाळी स्वर मंजुळ छेडीतजाग जागली पूर्वा हर्षितभैरव जागवी नंदकिशोराउषा हासली नव उन्मेषित…
प्राजक्तमला ठावूक आहे हे ,तुझ्या स्वप्नात येते मी।तुझे ते आरसे खोटे तरी सत्यात येते मी।। जरा जाणून घे रुक्मा,कुणी प्राजक्त वाढवला।सडा दारात पडताना ,तुझ्या मनात…
पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांचा वाढदिवस वृक्ष रोपण करून साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरणाचे दिवशी सईद मुल्ला यांचा जन्मदिवस येत असल्याकारणाने वृक्षरोपण…
पहाट दवात भिजली, गंधात नाहलीपहाट लाजरी, गालात हसली ll धृ ll चंद्रकळा काळी, आवरून बाईकौमुदी घेऊनी , निशा जाई घाईप्राजक्त फुलला, रांगोळी सजलीपहाट लाजरी, गालात…
प्रवास वाट तुझिया घराचीनागमोडी सोनसळीमऊसूत बहाव्याचीपायवाट मखमली तीव्र ग्रीष्माचा उन्हाळाप्राण कंठाशीच दाटेलिंपी बहावा जिव्हाळासांगे चांदण्याशी नाते लालबुंद पळसालाकिती ज्वाळा लपेटल्यातप्त सुर्व्याचा तो दाहअंगोअंगी मोहरला वाट…
महेश्वरीची महाश्वेता उदार तू राज्यकर्ती ,पुण्यतेजाने तळपली दीप्ती सात्विक, सत्य कर्मयोगिनी,लोककल्याणकारी तेजस्विनी, झुंजार कर्तुत्वशालीनी,शूर लढवय्या रणरागिनी, प्रजा वत्सल महाराणी,होती आदर्श महिला ती सद्गुणी, उदात्त मुस्तदी…
सय या पाखरांचे हे थवेजाई माझ्या माहेरासांगे घरची ग खुशालीमायेचा मिळे सहारा कौलारू घर असे तिथेमाड पोफळी ग अंगणीवाहे पाट परसदारीकोकिळा गाते ग गाणी डवरलेले…
मोत्याची माळ तोडली त्यांनी तटकन शुभ्र मोत्याची माळनिखळलेले मोती,मी गोळा करत राहिले निष्ठूरपाणे जेव्हा तुडवीत ते निघून गेलेपसरलेले मोती शोधून पुन्हा ओवू लागले उसावलेल्या मैत्रीची…


















































