Press "Enter" to skip to content

शरण तुज ठायी

शरण तुज ठायी

तू निर्गुण निराकार
गुरु आदिनाथ
तुजवीण कुणा भजावे
सगुणी अनंत विकारमी ठेविला माथा ती खडाव मायावी मोह सुटेना मायेचा तिथे मुक्ती कशी मागावी

बंध हे सुटो आता
उकल घडो सत्याची
शरण आले तुज ठायी
ज्योत उजळू दे अंतरीची

सृष्टी गुजराथी, कर्जत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.