Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

गणेशवंदना

गणेशवंदना चौदा विद्यांचा अधिपती तूतूच कलांचाही अधिधाता ।विघ्ने हरिसी तू सकलांचीप्रथम वंदितो तुज मी आता ॥ ध्रु.॥ देहातीत तू, कालातीत तूविघ्नेश्वर तू, तू सर्वेश्वरब्रम्हा, विष्णु,…

ब्राह्मण सभेच्या वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

श्रीनिवास काजरेकर नवीन पनवेल दि. १७ः ब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्षपठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमाणे यंदाही…

कोकणचा गणपती

कोकणचा गणपती कोकणचा गणपती लय भारीवाजत गाजत येते स्वारी दूर्वा फुलांची आरास भारीकरंज्या नेव्हर्‍यांची रेलचेल सारी बाळगोपाळ फोडतात फटाके दारीशेजारी पाजारी सारे दर्शना येती घरी…

गौरीगणपती

गौरीगणपती बैसोनी गणराज मूषकावरीशोभे केशरी पीतांबर भरजरी निनादत ढोल ताशे आगमनालामोदक लाडू खास नैवेदयाला षष्ठी दिनी येई गौराई माहेराकिती आनंद ग अवघ्या परीवारा होउ दे ग…

सिटी बेल काव्य कट्टा : गौरीपूजन

गौरीपूजन गौरी पूजनाचा आज दिवसजमू साऱ्याजणी खासमाहेरवाशीण गौर आलीहसे हळूच ती गाली करू नैवेद्याचा थाटपंचपक्वान्नांनी भरे ताटविविध भाज्या,कोशिंबीरीपुरणपोळ्या, खीर पुरी हळदी-कुंकवाचा सोहळाजमला मैत्रिणींचा मेळासुख-दुःखाचा विसर…

सिटी बेल काव्य कट्टा : श्री गणेश ऋषिपंचमी ओवी

श्री गणेश ऋषिपंचमी ओवी सरे श्रावणची मास | लागे गणेशाची आस |भाद्रपद चतुर्थीस | गणनायका स्वागत || दुर्वा जास्वंदी मोहक | नैवेद्यासाठी मोदक | तबक…

गजानना रे गजाननासिटी बेल काव्य कट्टा : गजानना रे गजानना

गजानना रे गजाननागाता गाता तव भजनाआमोद की हा वाटे मनाआनंद होई सकलजना. सुखकर्ता तू दुःखहर्ताआम्हा सर्वांचा तू त्राताबुद्धीची रे तूच देवतानमन माझे तुज एकदंता. भाद्रपदाच्या…

हरितालिका

हरितालिका केले तप पार्वतीने महादेवास पूजिलेवरी मनी ध्यानी नाम एका शिवाचे ध्याईले चंद्रसूर्य नभी श्रेष्ठ तारका पुंजातव्रत तसे हरितालिका तिथी तृतीया रुपात.भ्रताराचा संकल्प पावे सिद्धीस…

तयारी बाप्पाची

  तयारी बाप्पाची बाप्पाच्या आगमनाची   तयारी जोरात सुरू झाली  मरगळलेल्या सुस्त तन ,  मनाला उभारी मिळाली..   कोवीड मुळे जरी आलयं बंधन .पण गणराया येणार आहे…

भाद्रपद

भाद्रपद पाठीस पाठ लावून नित्य श्रावणा मागून तो मास भाद्रपद येतो त्या कोणी नभस्य म्हणतो. रेलचेल रोज सणांची असते लगबग ललनांची हरतालिका नि त्या गौरीबाप्पांची किती तयारी ऋषिपंचमीस  बैलांचासण हा ऋणनिर्देशाचा पितृपक्षी पितर स्मरण अन्…

शिक्षक दिन

शिक्षक दिनशाळा बंद ,शिक्षण चालूशाळा नाय ,अभ्यास चालूगुरुजी कसं सांगू तुमास्नीकोरोनाचं संकट आलं अस्मानी।।१।। मला शाळला यायचं व्हुतंपाटीवरती लिहायच व्हुतंबाईंचे गाणं ऐकायचं व्हुतंमित्रासंग भांडायच बी…

भेट

भेटआज भेट झाली…जुन्या आठवांचीओळख पटलीहिरव्या फुलांची मुकुट उतरलेरिकीब सुटलेनभाला लागलीओढ मातीची धुंदी टाळ्यांचीउतरली तेव्हाहळूच बोललीस्पंदने मनाची ही खूण दर्पणाचीठेव जपून आताहीच वाट तुझीकैलास, वैकुंठाची सृष्टी…

गोकुळ सुखावले

गोकुळ सुखावले आले भरून मेघ हृदयात बासरी वाजे हळुवार पावलांनी चंद्रकोरीत मथुरा साजे येणार तूच कान्हा ही खूण अंतरीची जाईल दूर तम सारा यावी आता…

गोपाळकाला

गोपाळकाला गोकुळनगरी कृष्ण खेळलासंगे गोपाळांचा मेळादही दूध लोणी चोरून खातानवा खेळ तो असा रंगला नवा खेळ तो असा रंगलालोण्यासाठी थर ही लागलागोपाळांच्या मध्ये कान्हाउंचावरती चढु…

कविश्री – अरुण दत्ताराम म्हात्रे यांची “बासरी” ही कविता.

~~ बासरी ~~ (अष्टाक्षरी रचना.) दूर वाजता पवरी हलकेच गोड सूर पडतात कानावर मंत्रमुग्ध चराचर… कानी ऐकता राधिका वेणूधारीची मुरली देहभान विसरूनी होई कावरी-बावरी… गाईगुरांना…

श्रावण झुला

श्रावण झुला हिरव्या रंगाचा नेसली शालूप्राजक्त निशिगंध सोनचाफा लागला डुलु, अंबरी रंग उधळले नऊ,सोनेरी तांबूस निळा केशरी जांभूळसप्तरंगी इंद्रधनु ची बांधली कमान उंच विहार घे…

श्रावणगीत

श्रावणगीत हिरव्या कोमल अनुरागे, धरतीचे स्रवले पान्हे |श्रावणातल्या जलधारांनी खुलते माझे गाणे ||ध्रु.|| मंगलमय मणिबंध घेउनी, वसुंधरेला अर्पण करूनीपरमानंदे मेघ नाचती पाहुनि रूप सुखाने ||१||…

बाबा

बाबा आज अचानक याद आलीबाबा तुमच्या शब्दांचीकसे असेल लेकरू माझेविचारणार्या भावनेची मनामधली घालमेल तीभुलवणार्या हाकेमधलीआहे सोबत तुझ्या सांगेथाप माझ्या पाठीवरची आज अशी आठव आलीबाबा तुमच्या…

धागे

. धागे नाती हवी असताततुटल्यावर हे समजतेधागा विणायला कष्ट पडतातकोळ्यालाच ते कळते….. कळी होऊन तेव्हाफुल वेलीवर उमलतेथोडा वेळ लागतोचमग नाते जरा मुरते मुरते तेव्हाचव येतेनात्यांमध्ये…

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावणआला श्रावण श्रावणदे सुखाचे शिंपणस्वप्नं मनात जागतादिसे माहेर आंगण ।।आला श्रावण श्रावणरुप वधूचे लेवूनतिच्या मायेच्या होतानकरी सुखाचं शिंपण ।।आला श्रावण श्रावणगूज नव्याचे घेवुनभक्तीभावाला…

श्रावण

श्रावण ऊन पावसा सवे उमलितीनववधू प्रिया ची हळूवार प्रीती मंजुळ ध्वनी करी नाजूक पैंजणहिरवे चुडे करी मधुर किणकिण गालावरची मोहक खळी तीमनोमिलना वेड लावीती सण…

शब्दांचा श्रावण

शब्दांचा श्रावण एक दिवस असा यावा, शब्दांचा पाऊस पडावामौनाचे ऊन पडावे, भाषेचा श्रावण यावावाक्यांच्या पागोळ्या पडाव्या, म्हणींच्या नद्या वहाव्यामाझ्या मराठी नगरीत भाषेचा सुकाळ व्हावा वाक्प्रचारांचे…

पापण्यांच्या कडांनी

पापण्यांच्या कडांनी पापण्यांच्या कडांनी आताकिती कठोर हे व्हावेमनाच्या उष्ण कढानाकिती वेळ ते थोपवावे निःशब्द कातर मनाचेअसवांचे अव्यक्त निर्झरढासळले बुरुज हिमतीचेमुखवट्या ना करती जर्जर कणखर मनसुबे…

पुन्हा एकदा…

पुन्हा एकदा… सादाला प्रतिसाद मिळावाआणि नवा संवाद घडावाअंतरातल्या सुखस्वप्नांचापुन्हा एकदा योग जुळावा.. गाता गाणे बहरची यावातालसुरांचा मेळ जमावाआठवणींच्या सप्तस्वरांनीपुन्हा एकदा सूर भिजावा.. काळोखाचा अंमल मिटावाआणि…

श्रावणाच्या पावसाने…

श्रावणाच्या पावसाने… श्रावणाच्या पावसाने शांत केले या धरेलाबरसणा-या या सरीने दूर केले काहिलीलामोहरे मग अंतरंगी साज हिरवा पांघरे तीआज आनंदात सारी पाखरेही गीत गाती गंध…

मेघमल्हार

“मेघमल्हार” सतार ही छेडीतामेघमल्हार आळवितामेघ तो वर्षतातू अशी जवळी रहा चित्र हे रेखितारंग ते भरतास्वप्न साकारितातू अशी जवळी रहा शब्द ते जुळताकाव्य हे लिहितातुला ते…

श्रावणमास

श्रावणमासलाजरा साजरा श्रावण आलाझरझर झरती श्रावणधाराऊन पाऊस खेळ हा रंगलाइंद्रधनुचा नभी जणू गोफ विणला हिरवाकंच रंग लेवूनीझाडे वेली बहरूनी आलीरत्नजडीत कंठी हार लेवूनीसुंदर भासे ही…

मंगळागौर

मंगळागौर सरली लग्नाची धूमलेक गेली सासरालासणावारांचे निमित्तलेक येते माहेराला शिव पार्वती ची जोडीसाऱ्या वशेळ्या पुजीतीमंगळागौरीच्या व्रतालाश्रावणात आरंभती मिळो सौभाग्याचे दानयथासांग पूजा पाठपत्री फुलांनी सजतोअन्नपूर्णेचा तो…

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण      आला श्रावण श्रावण     हिरवे झाले सये रान     पानाआडून  हासती     रंगीबेरंगी फुले छान ..   पावसाच्या सरीमधुनी मोती ओघळती …

पाऊस

पाऊस भिजत होता पाऊस तुझ्या – माझ्या मिठीततोही कदाचित व्यक्त होत होता .कोणी असेल प्रेयसी त्याचीम्हणून मुसळधारएकवटल्या असतील अथांग भावनाम्हणून शांत , बरसत होता तो.असतील…

आला पाऊस

आला पाऊस पावसाच्या धारा येती भरा भराकोसळती त्या आमच्या मुंबई वराकोसळल्या त्या मुसळधारानाले नद्या तलाव भरले भराभरा झाला मुंबईस सर्वत्र पाऊसझाली रेनकोट, छत्रीची हाऊसआला काय…

मला देव भेटला

मला देव भेटला बंद देवळाआत मला देव भेटला,निसर्गाची किमया बघ असं म्हटला, थांबव थांबवरे सारं राजा,सैरवैर झाली तुझी प्रजा ,हसला आणि म्हटलारस्त्याच्या कडेला उपाशी लेकरं…

अंतर

अंतर आकाशाला विचारा हेअंतर काय असते तेबरसणाऱ्या पावसाचेअधीरतेने वाहत जाणे सूर्याचेही किरण तसेअलवारपणे भेटत जाणेआकाशातील घारीचेहीघरट्याकडे हो पाहणे ढगांच्या त्या दाटीमधूनअलवारपणे चमकणेविजेलाही विचारा होकशास असे…

मन

मन…मन बाई माझंपिसापरी हलकंइकडे तिकडे सैरावैरासारखं भटकत असतं………१ कधी जातं बालपणात,सख्यांसंगे खेळतंचिंचा बोरं खात खातनिसर्गात रमतं…२ गुलाबी स्वप्न पाहात पाहाततारूण्यात फुलतंकथा-कादंबर्यात,हळवं होऊन जातं…….३ संसाराच्या रगाड्यातमन…

कविता

कविता न विसरता दरवळणंमनाला घट्टसं बिलगणंश्वासात विरघळत जाणंजपते सुरेखशी कविता… रोज नव्याने भेटत जाणंघर करून मनी रहाणंन विसरता गुज सांगणंजगते पुन्हा नवी कविता…. वाचतानाच भिडत…

स्वप्न वाट

स्वप्न वाट पावसाचा नाद देतो या मनालाही उभारी साद तेव्हा घालती त्या दूरच्या सांदीकपारी एक वेडी वाट बघते वाट माझीही कधीचीवाटते बहुदा तिला मी सर करावी रोज माची …

पाऊस

पाऊस अगदी सहजतेनेस्वतःला रिक्त करतोकधी रिमझीम तर कधीधुवांधार कोसळतो रुप त्याचं प्रत्येक वेळीभासतं निराळचंचिंब भिजवणं मात्र,त्याला जमतं सहजचं सरीं सोबत हसत खेळतअलवार बरसतोशेवटी धरतीच्या कुशीतअलगद…

गुरुवंदना

गुरुवंदना आधी मातापित्यासी वंदावेमग इष्टदेवतेसि पूजावेगुरुजनांना सदा स्मरावेसमस्त मनुजांनी. मनीमानसी गुरु वसावागुरुनामाचा महिमा गावास्वत्वात कधी गुरु शोधावातो एक चतुर. आप्तस्वकीय वा पर लोकसान थोर वा…

रात्र

रात्र त्या कोवळ्या कळीला फुलवून रात्र गेलीथेंबात त्या दवाच्या न्हाऊन रात्र गेली रानातल्या फुलांनी गंधीत मीच झालोमौजेत कोणत्या मज मोहून रात्र गेली कैफात धूंद झालो…

आर्त आर्जव

आर्त आर्जव हे विठ्ठला। बा पांडुरंगा। आता तू एव्हढी दया करआजच्या माणसांना पहिल्या माणसासारखे कर हे विठ्ठला। बा पांडुरांगा। निदान तू एव्हढी भीक घालमाणसामाणसातला भेदभाव…

आषाढी

आषाढी… एकतारीचा गजरफुले भक्तिचा सागरटाळ चिपळ्यांचा नादघाली पांडुरंगा साद वारी चालते पायांनीनाही शीण दमणूकमुखी विठ्ठलाचे नामचैतन्याची जपणूक डोईवर वृंदावनीनाचे तुळस जोमानेताल पायांनी धरलाभेटे विठ्ठल वेगाने…

मनमानसी

मनमानसी लेख क्रमांक १२ व्हर्च्युअल भेट..विठुमाऊलीची 🚩 विठू माऊली तू ..माऊली जगाची माऊलीत मुर्ती विठ्ठलाची..विठू माऊली च्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरला येतात.ही अनेक वर्षाची…

वारी

वारी पंढरीची वाट । माऊलीची आस ॥आषाढ़ाचा मास । दर्शनाचा ॥ वारकरी भक्त । घालित रिंगण ॥प्रेमाचे शिंपण ॥ वारी मध्ये ॥ विठूचा गजर ।…

शरण तुज ठायी

शरण तुज ठायी तू निर्गुण निराकारगुरु आदिनाथतुजवीण कुणा भजावेसगुणी अनंत विकारमी ठेविला माथा ती खडाव मायावी मोह सुटेना मायेचा तिथे मुक्ती कशी मागावी बंध हे…

भाव विश्व

“भाव विश्व” आजकाल मी विचार करायचे सोडून दिले आहेअसणारा प्रत्येक क्षण माझ्याबरोबर जगतो आहे कालपर्यंत मी तुझ्या पासून दूर होतोआज माझ्या प्रत्येक क्षणाचा तू साक्षीदार…

दत्तक

दत्तक वांझोटी नसते कधीच कुठलीच मातीखडकावर ही अंकुरतात गवताची पाती प्रेमासाठी आसवलेला देवकीचा कान्हात्याच ममतेने यशोदेलाही फुटतो पान्हा पूर्वजन्मीचे असतात काही ऋणानुबंधत्यापोटीच जुळत जातात अनुबंध…

मन पायवाट चाले

मन पायवाट चाले नियतीने माझ्यावर लपेटलीअधूपणाची ती चादरकाय करु मी आताकर ही येत नाही जोडता ।।१।।नाही त्राण हाती पायीनित्यकर्म ही परावलंबीजीवन झाले बेढंगीदैवाने क्रूर दिली…

नातीगोती

नातीगोती देती जगण्या जीवनरसनातीगोती रंगत-संगतप्रेम माया जिव्हाळ्याचीजमते कधी सुरेल पंगत सगे- सोयरे घरचे दूरचेमनभावना गुंतती सारेमुखवटे चेहरे कधी कुणाचेअनवट भावतरंग न्यारे नाती रेशमी हिरवा श्रावणवैशाख…

Mission News Theme by Compete Themes.