Press "Enter" to skip to content

सिटी बेल काव्य कट्टा

= माझा जन्मदिन =

लाभला जन्मदिन मज २६ जानेवारीचा
छंद आहे कविता-साहित्त्य लिखाणाचा
गीत-गायन वाद्य-वादनाची आवड भारी
अभिमान बाळगतो महाराष्ट्र-भारताचा…

बोटे चालती बुलबुल- कॅशियो- पेटीवर
गोड बासरीतुनी निघती सुर कर्णमधुर
ठेका धरती हात डफली – ढोलकीवर
हिंदी-मराठी गीते गाण्यास मी तत्पर…

आपल्या शुभेच्छा-प्रेरणा-शुभकामना
सोबत आहेतच सदा सोबत राहू द्या
माता-पिता परमेश्वराचे हात डोईवर
कलागुण जोपासण्यां स्फूर्ती मिळू द्या !!

कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे.
नवी मुंबई, मो. 9987992519.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.