Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

Featured

दिग्गज मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा !

इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन दिन धडाक्यात संपन्न सिटी बेल • सिबीडी – बेलापूर • अल्पावधीतच यशोशिखरे गाठणारे इंग्रजी वृत्तपत्र सिटी बेलचा पहिला वर्धापन…

सिडकोच्या अधिकाऱ्यांची हुकूमशाही प्रवृत्ती

विकास प्रकल्पांसोबत शेतकरी-प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांचे रक्षण करा : आमदार प्रशांत ठाकूर यांची विधानसभेत मागणी   पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार…

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा 

पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक ०१ , ०२ आणि ०४ मध्ये वर्ग अंतर्गत फेरी मोठ्या उत्साहात पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, वक्तृत्वकौशल्य वाढवणे आणि सार्वजनिक व्यासपीठावर मोकळेपणाने…

गणपत वारगडा यांच्या पाठपुराव्याने तहसीलदारांची बेधडक कारवाई

अवैध माती उत्खन्न केल्या प्रकरणी आरव्ही लॉजिस्टिक पार्क प्रा. लि.च्या तिन्ही ७/१२ वर बसवला साठ लाखापेक्षा अधिक बोजा खालापूर/ प्रतिनिधी : मौजे रानसई स. नं.…

शिवसेनेच्या दबावामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्याचे काम सुरू

उरण (घन:श्याम कडू) खड्ड्यांनी भरलेल्या आणि जनतेच्या नाकीनऊ आणलेल्या खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या दुरवस्थेवर अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला झुकवावं लागलं. गेली दोन…

द्रोणागिरी नोडमध्ये भरदिवसा घरफोडी, पोलिस गाढ झोपेत !

उरणमध्ये भरदिवसा १८ तोळ्यांची चोरी ; आठवडा बाजार चोरट्यांचा अड्डा ठरतोय उरण (घन:श्याम कडू) उरण तालुक्यात भरदिवसा होणाऱ्या चोऱ्यांनी नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचा सूर वाढत…

आमदार विक्रांत पाटील यांच्या मागणीला यश !

तळोजा MIDC परिसरातील वाहतूक कोंडी होणार दूर ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वाहनतळ उभारण्यासंदर्भात निर्देश… तळोजा एमआयडीसी ही पनवेल तालुक्यातील एक मोठी आणि महत्त्वाची…

रोटरी शाळेत राखी तयार करण्याची कार्यशाळा

पनवेल दि. 15 (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्रीमती राधाबाई खेमचंद परमार रोटरी कर्णबधिर मुलांची विशेष निवासी शाळा नवीन पनवेल…

कामोठे येथील धक्कादायक घटना

मुलगा रोज दारू पिऊन यायचा, आई वडिलांशी भांडायचा ! अखेर.. संतप्त वडिलांनी जे केले ते वाचून व्हाल थक्क ! संतप्त पित्याचे मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार…

गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी

पनवेल दि. १६ ( संजय कदम ) : पनवेल जवळील अपघात ठिकाण व वेळ मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबई लेनवर कि.मी.4/400 येथे खांदेश्वर पोलीस…

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड

पनवेल : प्रतिनिधी नविन पनवेल येथील रोटरी कम्युनिटी सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज चा १३ वा पदग्रहण सोहळा पार पडला.या कार्यक्रमास सन्मानिय अतिथी…

INS विक्रांत आज स्वावलंबी भारताचे एक तेजस्वी प्रतीक

समुद्राच्या मध्यभागी अखंड वेगाने लाटांना भेदत जाणारं एक विशाल युद्धनौका, आणि अचानक एक नेत्रदीपक 360° वळण — तेही पूर्ण अचूकता आणि नियंत्रणासह. हे दृश्य फक्त…

मुसळधार पावसामुळे पेण शहर जलमय ; दुरशेत गावाचा रस्ताही पाण्याखाली

पेण, ता. १६ (वार्ताहर) : काही दिवसांची विश्रांती घेऊन काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण पेण शहर जलमय झाले असून तालुक्यातील अनेक गावांत पुराचे…

पेण तालुक्यातील ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अंतोरे ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी आरक्षित पेण, ता. १५ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या ६४ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत दि. १५ रोजी महडा येथील गुरुकुल शाळेच्या…

सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला प्रश्न 

एकत्रित एसओपी लवकरच जाहीर करणार –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती  पनवेल (प्रतिनिधी) सीसीटीव्ही कॅमेरे कुठेही अनियंत्रितपणे बसवले जातात, त्यासाठी कोणत्या निधीतून खर्च झाला,…

“देवेंद्रा” अजब तुझ्या गृहखात्याचा कारभार

अपहरण करून मारहाण झालेल्या पत्रकाराच्या तक्रारीला केराची टोपली आणी तडीपारी लागलेल्या गुन्हेगार महिलेच्या तक्रारीवर ताबडतोब कारवाई ? पोलिसांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात ! पत्रकार समीर बामुगडे…

अरे बापरे….. नदीत रस्ता की रस्त्यात नदी ?

नागोठणे ते वाकण राष्ट्रीय महामार्ग रस्त्याला पावसाच्या पाण्यामुळे आले नदीचे स्वरूप रायगड : याकूब सय्यद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षापासून रखडत रखडत होत आहे…

महाराष्ट्रातील 12 गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद

“भाजपा व जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पनवेल मध्ये विजयोत्सव” विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी. किल्ल्यांच्या परिसरात पायाभूत सुविधा (रस्ते, पाणी,…

पेण प्रेस क्लब कडून प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

अनिल काणेकर व चंद्रकांत म्हात्रे पेण प्रेस क्लबच्या प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025 ने सन्मानित शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन प्रगतशील व्हावे – सागर वाडकर…

कै.पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषकाच्या निकिता घाग, दुर्वा झावरे ठरल्या विजेत्या

पेण, ता. १५ (वार्ताहर) : दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय…

बोलाची कढी बोलाचा भात “मैथिली गेली… सरकार झोपलं !”

विमान अपघाताला महिना उलटूनही एक रुपयाची मदत नाही ! शासनाच्या घोषणा हवेत विरल्या ! उरण (घन:श्याम कडू) उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा एका विमान…

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी अध्यक्ष हिरे यांच्यावर गुन्हेगारी खटला

सिडको युनियनच्या अध्यक्षपदी सुभाष पाटील उरण (घन:श्याम कडू):सिडको कामगार युनियनच्या अध्यक्षपदी उरण तालुक्यातील मुळेखंड गावातील सुभाष पाटील यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत…

करंजा–रेवस पुलाच्या कामामुळे मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त

करंजा–रेवस पुलामुळे बाधित मच्छीमार व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या – खासदार तटकरे, खासदार बारणे, आमदार दळवी यांचा प्रशासनाला सज्जड दम उरण (घन:श्याम कडू) आज रायगड जिल्हा…

महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) ची कारवाई

चिनी फटाक्यांचे ७ कंटेनर उघडकीस, ३५ कोटींचा बेकायदेशीर स्फोटक माल जप्त ! उरण (घन:श्याम कडू) देशाच्या सुरक्षेला सुरुंग लावणाऱ्या काळाबाजारांना आता महसूल गुप्तचर संचालनालय (DRI)…

सिटी बेल प्रस्तुत “गोष्ट प्रेरणादायी प्रवासाची”

बँकांकडून कर्ज न मिळालेल्या लाखो लघुउद्योजकांचा आवाज बनली, अमेरिकेतून परतली, कॉर्पोरेट नोकरी सोडली… आणि हार्दिका शाह यांनी उभ केलं 6,500 कोटींचं साम्राज्य हार्दिका शाह या…

कोण आहेत सुला वाईन चे मालक ? माहीत आहे का ?

स्टॅनफर्डमधून शिक्षण घेतलं, अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीतली नोकरी सोडली आणि नाशिकमध्ये द्राक्षांची शेती करत उभं केलं 2500 कोटींच ‘सुला’ वाइनयार्ड राजीव सामंत हे भारतातील वाईन उद्योगातील…

‘टर्बन टोरनॅडो’चा अखेरचा श्वास

महान मॅरेथॉनपटू सरदार फौजा सिंह यांचे 114 व्या वर्षी अपघाती निधन जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ‘टर्बन टोरनॅडो’ म्हणून ओळखले जाणारे जगप्रसिद्ध मॅरेथॉन धावपटू…

नागोठणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ यांच्या वतीने वृक्षारोपण

रायगड : याकूब सय्यद राष्ट्रीय सेवा योजना (NSS) ही भारत सरकारची एक योजना आहे, जी महाविद्यालयीन आणि शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना सामुदायिक सेवेमध्ये सहभागी करून घेते. याचा…

आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५ वक्तृत्व स्पर्धा

सुधागड एज्युकेशन सोसायटी, कळंबोली येथे वक्तृत्व स्पर्धेची वर्गांतर्गत फेरी उत्साहात संपन्न पनवेल (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे,  बोलण्याचे कौशल्य विकसित करणे आणि नव्या पिढीला नेतृत्वक्षम बनवणे,…

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक

केंद्र सरकारच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा : खासदार श्रीरंग बारणे रायगड : याकूब सय्यद दि. १४ – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जिल्हा प्रशासनाने काटेकोरपणे अंमलबजावणी…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे बिगुल वाजले

जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना जाहीर ; २१ जुलै २०२५ पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन रायगड : याकूब सय्यद…

लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचा उपक्रम संपन्न

पनवेल दि. १४ (वार्ताहर) : लायन्स क्लब पनवेल, लिओ क्लब पनवेल आणि लिओ क्लब पनवेल ल्यूमिना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिनाचे अनोख्या पद्धतीने आयोजन…

तटकरेंचे महायुतीत घरफोडी चे प्रयत्न

खा. सुनील तटकरे यांच्याकडून माणगाव शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक यांना प्रत्येकी 25 लाखाचा आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा आरोप रायगड…

झूलेलाल मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 105 रक्तदात्यांचा सहभाग

श्री प्रल्हादराव झुलेलाल ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे ,पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट ,विद्यार्थी वाहक संस्था पनवेल ,रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन ,पनवेल नवी मुंबई प्रिंट…

‘बुके’ नव्हे ‘बुक’ संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा

आमदार.विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका पनवेल, दि.१३ जुलै:आमदार विक्रांत दादा पाटील यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून…

पनवेलमध्ये शासकीय दाखले वाटप शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याची जबाबदारी – आमदार प्रशांत ठाकूर; शिबिराला लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) राज्य सरकाच्या…

आगरी-कोळी समाजातील दानशुरांनी पंढरपुरात धर्मशाळा उभाराव्यात

आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे दानशुरांना आवाहन उलवे, ता. १२ : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात विठुरायाच्या चरणी लीन झाले. माऊली…माऊलीच्या गजरात चंद्रभागेतिरी अक्षरशः…

कली युगातल्या चोरांनी “शनी” देवालाही नाही सोडलं

शनिशिंगणापूरच्या देवस्थानात २४७४ बोगस कर्मचारी, बनावट ऐप द्वारे शेकडो कोटींचा घोटाळा ; पण अखेर भ्रष्टाचारी शनी च्या फेऱ्यात अडकलेचं शनी शिंगणापूर : प्रतिनिधी शनिशिंगणापूर देवस्थानात…

दोन आठवडे केवळ तक्रारीची चाचपणी आरोपी मात्र मोकाट

रोह्याचे पत्रकार समीर बामुगडे पनवेल अपहरण प्रकरणात पनवेल पोलीस अजूनही संभ्रमित अवस्थेत..? पनवेल – प्रतिनिधी 27 जून 2025 रोजी पनवेल बस स्टॅन्ड वरून अपहरण झालेले…

नवी मुंबई विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी माहिती

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मुंबईत विमानतळ प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विमानतळावरील सर्व सुविधांची थोडक्यात माहिती दिली. देवेंद्र…

महसूल विभागाचा पथदर्शी प्रकल्प सुरू

७/१२ उताऱ्यात मोठा बदल ! आता पोट हिस्स्याची नोंदणी बंधनकारक मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी…

तुमचे आसला….आमचे आसला (आगरी कविता )

सकाली उठल्या बरोबं मिलताननाश्ट्याला डोसा ना इडलीकया जेली भाकरीचे जोरीचीजवला,सुकाट ना मांदेली इचरा जरा च बना त नीतुमचे आसला,आमचे आसला आता नुडल्स विथ शेजवान चटनीदुपारचे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ४५ ठिकाणी; तर रायगड जिल्ह्यात ३ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न !

गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श घेऊन राष्ट्र-धर्मासाठी कृतीशील होणे ही खरी गुरुदक्षिणा ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ता हिंदु जनजागृती समिती रायगड – आज संपूर्ण जगावर तिसर्‍या…

पनवेल मध्ये गाडी चोरांची दहशत

पाटील हॉस्पिटल समोरून महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची चोरी पनवेल दि. १२ (संजय कदम) : शहरातील पाटील हॉस्पिटल समोर उभे करून ठेवलेल्या महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ गाडीची…

श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

पनवेल : प्रतिनिधी रेल्वे स्टेशन रोड येथील श्री नवनाथ मंदिर पनवेल येथे सालाबाद प्रमाणे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा झाला. सुमारे १९७९ पासून श्री…

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावल्या

पनवेल दि. १२ (वार्ताहर) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी पनवेलकरांच्या आरोग्यासाठी पुढे सरसावल्या असून प्रभाग क्रमांक १८ व १९ परिसरातील विविध स्वच्छता…

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड किल्ल्यांचा युनिस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश मुंबई प्रतिनीधी : सतिश वि.पाटील भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम

स्वावलंबी शिक्षण जीवनातील महत्वाचा टप्पा – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी…

मच्छीमारांनो, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करा :  महेंद्रशेठ घरत

विठ्ठल-रखुमाई मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेचे उलवे नोडमध्ये उद्घाटन उलवे, ता. ११ : “पूर्वीसारखी आता मासेमारी राहिलेली नाही. काळ झपाट्याने बदलतोय, तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड आहे.…

Mission News Theme by Compete Themes.