मातृत्व
तुझा येण्या ची चाहूल लागली
आणि मी हरवून गेले, माझा मनात असलेला
मातृत्व ची जाणीव झाली….
मातृत्व प्राप्त करण्यात वेदना असते आनंदाची ….
मातृत्व चे गौरव मी क्षणा क्षणाला अनुभवली
माझा अवती भोवती तुझा काळजी ने
मी हळवी झाले ,मी ब्याकुल झाले. ..
तुझा येणाऱ्याने माझ्या ही नवीन जन्म झाले.
तुझ्या येण्याने , माझा जगस बदलून गेलं.
हसावे की रडावे मला समजेनाचे झाले. .
फुलासारख नाजुक तु…
तुला सांभाळताना, तुला दुखापत झाली नाही ना…
या काळजीने मी घाबरून जाते..
कारण तुझा सोबत माझाही आई म्हणून. .
नवीन जन्म झाली…..
तुझा जन्म झाला आणि मी आई झाली
तुझ्या लहान सहान गोष्टीवर. …
मी सुद्धा लहान होऊन गेले….
सुखाचा क्षण काय आहे
हे तु आल्यावर मला कळले. .
तुझा बोबड्या भाषेत बोललेल शब्द
ही गोड वाटत, घरातल्या चित्र बदलुन जाते..
आत्ता तु मोठा झाला, किशोर झाला
प्रत्येक वेळी मी तुझी मैत्रीण म्हणून असते
तुझा सांगळे वाइट हे सुद्धा मी सांगते
कारण मी तुझ्यी मैत्रीण असली तरी आई आहे. .
आत्ता तु मोठा तरुण झाला …
आकाशात झेप घ्यायला निघालाच. .
तुझ्या प्रयत्नात मी आनंदी ही होते आणि
दुर गेल्याने दु:खही होते कारण मी तुझ्यी आई आहे.
मातृत्व असा, आनंदात ही वेदना होत. .
आणि वेदनात ही आनंद असते.
सौ.अपराजिता माधव घांगुर्डे,
खांदा कॉलनी.
Be First to Comment