Press "Enter" to skip to content

Posts published in “निधन वार्ता”

माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे यांना मातृशोक

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | उरण नगरपालिकेचे गटनेते व माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे व उद्योगपती राजन शिंदे यांच्या मातोश्री मालती भास्कर शिंदे…

कै.नारायण उलवेकर गुरुजींच्या निधनाने रसायनीत शोक

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | कै.नारायण उलवेकर गुरुजींनी रसायनीतील वावेघर जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाची सेवा करुन रसायनी परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य…

चौल येथील अध्यात्मिक गुरू वार्डे गुरुजी यांचे निर्वाण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | चौल येथील अध्यात्मिक गुरू नारायण वार्डे तथा वार्डे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निर्वाण झाले. ते 92 वर्षांचे होते.…

उरण येथील रामचंद्र पवार यांचे निधन

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण नगरपालिका कर्मचारी विजय व संजय पवार यांचे वडील रामचंद्र सखाराम पवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 74…

सुरेखा पवार यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवासी सुरेखा धर्मा पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय…

गव्हाण चे माजी सरपंच वसंत म्हात्रे यांना मातृशोक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण चे माजी सरपंच वसंत लहू म्हात्रे यांच्या मातोश्री स्व.अनुसया लहू म्हात्रे यांना वयाच्या 82…

जानकी नागावकर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे‌ | रोहे तालुक्यातील श्री. क्षेत्र तळवली येथील रहिवासी असणाऱ्या जानकी भिकू नागावकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी व्रुद्धपकालाने…

ह.भ.प.केशव जाधव यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील बाहे गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व क्रुषीनिष्ठ शेतकरी ह.भ.प.केशव सहादेव जाधव यांचे अल्पशा आजाराने वयाच्या…

आंबेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोखंडे यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील आंबेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा आंबेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कृष्णा नामदेव लोखंडे यांचे नुकतेच निधन…

भेंडखळ येथील नलिनी मोतिराम भोईर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत च्या सदस्या सौ.निता लिलेश्वर ठाकूर यांच्या आई कै.नलिनी मोतिराम ठाकूर यांचे नुकतेच वयाच्या…

जनाबाई तांडेल यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | १८८४ मध्ये जासई विभागात माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जमीन बचाव आंदोलनामध्ये पागोटे गावातील हुतात्मा झालेले…

अनिल भाई बामुगडे यांना मातृशोक

सिटी बेल | समिर बामुगडे | रोहा | रोहा तालुक्यातील निवी गावचे अनिल भाई बामुगडे याच्या मातोश्वी विजया रामचंद्र बामुगडे (७५ वर्ष ) यांचे निधन…

कै.ताराबाई विठ्ठल पाटील यांचे निधन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जुनी पोसरी रसायनी येथील कै.ताराबाईं विठ्ठल पाटील यांचा वृद्धापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी त्या पंच्याहत्तर वर्षांच्या होत्या.त्यांचा मृत्यू झाल्याचे…

स्व.सुनंदा शंकर मोहिते यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील खांब येथील सामाजिक कार्यकर्ते दिलिप मोहिते यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न…

सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ बाळू पाटील यांचे निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रांजणपाडा जासई येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ बाळू पाटील यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.…

सरिता गायकर यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथील रहिवासी असणाऱ्या सरिता गजानन गायकर यांचे दु:खद निधन झाले.त्या समयी त्या…

कोंडगाव येथील गोपाळ गिजे यांचे निधन

सिटी बेल | नागोठणे | नागोठण्याजवळील कोंडगाव (ता.रोहा) येथील रहिवासी व ज्येष्ठ नागरिक गोपाळ रामजी गिजे (वय ७५) कोंडगाव येथीलच त्यांच्या राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून गोवारी कुंटुंबियांचे सांत्वन

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | कामोठे येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू काल्या गोवारी उर्फ विठूशेठ यांचे निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर…

संगीत क्षेत्रातील गुरुवर्य मृदुन्गमणी राजारामबुवा पाटील सारडेकर काळाच्या पडद्याआड

सिटी बेल | प्रतिनिधी | सारडे | “देहे त्यागीता कीर्ती मागे उरावी , मना सज्जना हेच क्रिया धरावी , मना चंदनाचे परित्वा झिझावे, परी अंतरी…

महादेव दीपाजी जाधव यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील श्री. क्षेत्र तळवली येथे स्थाईक असलेले महादेव दीपाजी जाधव यांचे वयाच्या ८५ वर्षी व्रुद्धपकाळाने दु:खद…

भाजपाचे उमदे नेतृत्व मेघनाथ म्हात्रे काळाच्या पडद्याआड

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | जासई परिसरातील भाजपचे उमदे नेतृत्व समजले जाणारे जासई विभागीय भाजप अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे हे आज २५ जुलै…

सारडे येथील यशोदा ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील | उरण तालुक्यातील सारडे येथील रहीवाशी यशोदा काशिनाथ ठाकूर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांचा सामाजिक…

प्रेमळ स्वभावाची, माणुसकी जपणारी व्यक्ती निजामभाई सय्यद

जेष्ठ नेते पै. निजाम भाई सय्यद यांची बकरा ईद सणासुदीला मुस्लीम व सर्व धर्मीय लोकांना भासली उणीव सिटी बेल | नागोठणे | विशेष प्रतिनिधी |…

नागोठण्यातील जेष्ठ पत्रकार नवीनचंद्र सोष्टे यांची एक्झीट

रायगड जिल्ह्याच्या पत्रकारितेतील एक पर्व संपले : संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकार क्षेत्रात हळहळ सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठणे येथील जेष्ठ पत्रकार…

तुळशीराम लोखंडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील चिल्हे गावचे प्रगतशील शेतकरी तथा दुग्ध व्यवसायिक सामाजिक आध्यात्मिक तथा धार्मिक कार्यक्रमाची आवड असलेले हभप…

आदर्श क्रुषीनिष्ठ शेतकरी नारायण थिटे यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील ताज्या भाजीपाला पिकासाठी विशेष प्रसिद्ध असणाऱ्या क्रुषीनिष्ठ बाहे गावातील आदर्श क्रुषीनिष्ठ शेतकरी नारायण हरी थिटे…

पत्रकार राहुल देशमुख यांना मातृशोक

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष ऍड. राहुल दत्तात्रेय देशमुख यांच्या मातोश्री निर्मला दत्तात्रेय देशमुख ( वय – 65…

माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या निधनाबद्दल उरणमध्ये हळहळ

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण अलिबाग विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे आज पहाटे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन…

अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे वाढदिवशीच निधन

आज दुपारी 2 वाजता अलिबाग तालुक्यातील सातीर्जे या मूळ गावी होणार अंत्यसंस्कार सिटी बेल | अलीबाग | अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर…

सेवा निवृत्त अंगणवाडी सेविका रंजना म्हसकर यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील मौजे बाळसई येथील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका सौ रंजना म्हसकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.…

सुतारवाडी येथील डॉक्टर गुलाबराव पाटील यांचे कोरोनाने निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | सुतारवाडी येथील डॉक्टर गुलाबराव भास्कर पाटील यांचे कोरोनाने दुःखद निधन झाले. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी मुंबई…

माजी आ.धैर्यशील पाटील यांच्याकडून सानप परिवाराची सात्वंनंपर भेट

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र प्रतिष्ठित नागरिक व तालुका कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व माजी उपाध्य व…

सानेगाव गावातील कृषीनिष्ठ शेतकरी धर्मा ठाकूर यांचे निधन

सिटी बेल | रोहे | प्रतिनिधी | रोहे तालुक्यातील सानेगाव येथील रहिवासी व क्रुषीनिष्ठ शेतकरी धर्मा महादेव ठाकुर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८६ वर्षी दु:खद निधन…

हभप हसुराम भगाजी माळी यांचे वृद्धापकाळाने निधन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | सावळे रसायनी येथील हभप हसूराम भागाजी माळी यांचे वृद्धापकाळाने देहावसान झाले .मृत्युसमयी ते 90 वर्षा चे होते.हभप…

रुपाली टके यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | येथील शांतीनगर भागातील रहिवासी सौ. रुपाली रविंद्र टके (वय ५०) यांचे अलिबाग येथील जिल्हा रूग्णालयात अल्पशा आजाराने…

शतायुषी ह.भ.प.शंकर गायकवाड यांना देवाज्ञा

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील कांदळे-बेलवाडी गावचे रहिवासी व विठ्ठलाचे निस्सिम भक्त असणारे व आयुष्याची शंभरी गाठणारे ह.भ.प.शंकर महादेव गायकवाड…

कुणबी समाजाचे जेष्ठ नेते दिनेश सानप तथा दगडूखोत यांचे निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र प्रतिष्ठित नागरिक व तालुका कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष तसेच…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे संस्थापक दिनेश सानप यांचे निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड या मंडळाचे संस्थापक व माजी अध्यक्ष दिनेश गणपत सानप यांचे आकस्मित…

माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांच्या पत्नी भवरीबाईचे निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नगराजशेठ यांच्या पत्नी सौ. भवरीबाई यांचे वृद्धपकाळाने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.…

भुवन गावचे प्रगतशील शेतकरी शंकर काटे यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | माणगाव तालुक्यातील भुवन गावचे प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाची आवड असलेले शंकर नारायण काटे वय…

श्रेयस स्वामी जंगम याचे दु;खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | मु.गोमासी,सुधागड-पाली येथील रहिवासी असणारा श्रेयस स्वामी श्रीनाथ जंगम याचे वयाच्या २८ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन…

गणूबाई म्हात्रे यांचे निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रांजणपाडा जासई येथील गणूबाई काशिनाथ म्हात्रे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धपकाळाने बुधवार दि. २३ जून रोजी…

सनातनचे संत आयुर्वेद प्रवीण पू.वैद्य विनय भावे यांचा देहत्याग !

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | मूळचे रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे…

किर्तनकार उमाजी महाराज खाडे यांचे दुःखद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | तरशेत येथील वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प . उमाजी महाराज खाडे यांचे वृद्धपकाळाने…

ह.भ.प.उमाजी महाराज खाडे यांचे निधन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | तरशेत ता.पेण येथील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व प्रवचनकार ह. भ. प .उमाजी महाराज खाडे यांचे बुधवार दिनांक…

पत्रकार तुळशीदास पाटील यांना मातृशोक

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकुर | उरण पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पाटील यांच्या मातोश्री ह भ प कै. गोमुबाई श्रीपत पाटील यांचे…

ज्येष्ठ कलाकार प्रभा अडावदकर यांचे निधन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जतमधील ज्येष्ठ कलाकार प्रभा अडावदकर यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. निधन समयी त्या 74…

नथुराम कोंडे यांचे दु:खद निधन

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेचे श्रमिक विद्यालय चिल्हे येथील शिपाई या पदावर…

कुणबी समाजसेवक चंद्रकांत मुंडे यांचे दु:खद निधन

सिटी बेल| खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | कुणबी समाज्जोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहाचे सहसचिव व कुडली गावचे प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत खंडू मुंडे यांचे ह्दयविकाराने…

Mission News Theme by Compete Themes.