सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |
उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत च्या सदस्या सौ.निता लिलेश्वर ठाकूर यांच्या आई कै.नलिनी मोतिराम ठाकूर यांचे नुकतेच वयाच्या 68 व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
त्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभाव व धार्मिक म्हणून सर्वांच्या परिचित होत्या.त्यांच्या पश्चात त्याना दोन मुली .जावई .नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 22/8/2021रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे होणार असुन उत्तर कार्य मंगळवार दिनांक 24/8/2021रोजी राहत्या घरी भेंडखळ येथ्ये होणार आहे.








Be First to Comment