Press "Enter" to skip to content

अनिल भाई बामुगडे यांना मातृशोक

सिटी बेल | समिर बामुगडे | रोहा |

रोहा तालुक्यातील निवी गावचे अनिल भाई बामुगडे याच्या मातोश्वी विजया रामचंद्र बामुगडे (७५ वर्ष ) यांचे निधन झाले. समस्त बामुगडे कुटुंबासह गावावर शोककळा पसरली.

दशक्रिया विधी १५/८/२०२१ महादेव मदिर येथे होणार आहेत. तर उत्तर कार्य दिनांक १७/८/२०२१ रोजी राहत्या घरी निवी येथे होणार असल्याची माहिती अनिल भाई बामुगडे यांनी दिली. कै विजया रामचंद्र बामुगडे ह्या निवीगावची आर्दश गृहिणी म्हणुन निवी गावसह पंचक्रोशीत सवँदुर प्रसिध्द होत्या. त्यांनी आपल्या दोन पुञ व कन्या यांचे सर्वांचे चागले संगोपन केले. त्यांचे अल्प आजारने निधन झाले. त्यांच्या मागे मुले नातवंडे व सुन असा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.