Press "Enter" to skip to content

पत्रकार राहुल देशमुख यांना मातृशोक

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष ऍड. राहुल दत्तात्रेय देशमुख यांच्या मातोश्री निर्मला दत्तात्रेय देशमुख ( वय – 65 ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.