Press "Enter" to skip to content

सारडे येथील यशोदा ठाकूर यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल | पाणदिवे | मनोज पाटील |

उरण तालुक्यातील सारडे येथील रहीवाशी यशोदा काशिनाथ ठाकूर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे .त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यात मोठा सहभाग असायचा.

त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक ३० जुलै ला सारडे खाडीवर तर उत्तरकार्य रविवार दिनांक १ आॅगस्ट ला सारडे येथील राहात्या घरी होणार आहे .त्यांच्या पश्चात विवाहीत मुलगे महेश ठाकूर व मनोहर ठाकूर तर विवाहीत मुली चंद्रकला भानुदास पाटील व वनिता अरूण म्हात्रे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. यशोदा ठाकूर जाण्याने सारडे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.