Press "Enter" to skip to content

सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ बाळू पाटील यांचे निधन

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |

रांजणपाडा जासई येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ बाळू पाटील यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. १० ऑगस्ट रोजी वलकेश्वर बेलपाडा येथे करण्यात येणार आहे. तर उत्तरकार्य गुरुवार दि. १२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी रांजणपाडा जासई येथे करण्यात येणार आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्विकारला जाणार नसल्याचे पाटील कुटूंबियांतर्फे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.