“क्षण” ज्या क्षणी थांबलोतेथूनच नवीन जीवन सुरु झालेमाझीच आज मलानवीन ओळख झाली गाडी, बंगला, बँक बॅलन्समित्र नातेवाईक यात गुंतलोजीवनाचा अर्थ कळण्यासदोन क्षण विसावलो भौतिक इहसौख्याच्या…
Posts published in “काव्य कट्टा”
आर्त आर्जव बा पांडुरंगा! अजून शांत का उभा कडेवर हात धरोनीभक्तजन आणि वारकऱ्यांचा टाहो येत नाही का ध्यानीउन्हा तान्हाची पावसापाण्याची थंडीची त्रासाची पर्वा नाही केलीमग…
हे मृत्यंजया हे मृत्युंजया,तुम्ही साक्षात ज्ञानसूर्य होतातगुलामी झुगारणारे स्वातंत्र्यवीर होतात तुमची देशभक्ती, तुमची विजिगिषुता,तुमची तेजस्विता नाहीच झेपली आम्हालातुमची धूर्त शरणागती, तुमची सागर झेपडरपोकपणा म्हणून हिणवली…
नवी सकाळ भयभीत झाले सारे घरातच शोधी सहारे एकाकी पणाची सल अन मन उद्विग्न झाले .. जाऊ कसा कुठे तांडव मृत्यूचे जिथे तिथे अनेक जीव…
प्रेम मज वेड का तुझे हे लागून राहिलेलेवेडे अबोल धागे लागून राहिलेले धागे अबोल वेडे गुंफून मी मनातस्वप्नात स्वप्न वेडे बहरून राहिलेले स्वप्नात स्वप्न वेडे…
कर्तव्य की ममता प्रश्न खूप गंभीर,कर्तव्य श्रेष्ठ की ममता ??उत्तर मार्मिक असे,त्यावेळी असेल ज्याची महानता… जेव्हा तुम्ही देशकार्यासाठीमनापासून झटता..नेहमीच त्या कर्तव्यासाठीऋणी राहते जनता… आवश्यक स्थितीला…
तौक्ते तौक्ते वादळाने केली दैनाकोकणची गेली सारी रैनानेस्तनाबूत झाली कोकिळ मैनाप्रलयकारी द्रुश्याने दाटून आले नैना… छप्परे उडाली घरांचीबिजागरे तुटली दारांचीजागा सुटली नाही पारांचीअशी दहशत दाटली…
राधा आणि मीरा तुझ्या बासरीच्या आवाजानेमाझे मन विचलित झालेमी राधा अन मी मीरातुझ्या प्रेमात बेधुंद झाले. राधा होउनी तुझ्या मनात,मी वास करते,मीरा म्हणूनी तुझ्या भक्तीतमी…
पाठवणी लेक जाता सासरालाजीव लागे टांगणीलाआत लवते प्राण ज्योतीलेक माझी लाडकी ती स्वप्न पूर्तीच्या क्षणीहीकोणती हुरहुर उरी ही ?मोकळे आभाळ व्हावेका मनाला आवरावे ? खेळ…
🌹आई असती तर….🌹 कुशीत शिरूनी आईच्या मीबसलो असतो निवांत होऊनीरमलो असतो खोड्या ऐकतबालपणीच्या खट्याळ माझ्याहसलो असतो आईसंगेपुन्हा एकदा लहान होऊनीआई असती तर.. बसलो असतो गाणी…
नवं आभाळ उंच भरारी मारणारा पक्षी लोकांच्या डोळ्यांत खुपतो, कोणी असुरी ईर्श्येने त्याचे पंख छाटावयास धावतो!! कधी उपहास, कधी टोमणे, कधी कुत्सित नजरा,त्याला खाली पाडायच्या…
“जीवनाचे शास्त्र” अनुभवाच्या प्रयोगातुन सिध्द होत जगण्याचं शास्त्र…एकाच अनुभवातील प्रत्येकाचे निष्कर्ष वेगळे मात्र…लपंडाव सुख दुःखाचा सुरु असतो जीवनात…लक्षात यायला हवे आयुष्य ह्या गणितात…या गणिताचे नियमच…
मनांतील वादळे चक्रीवादळाने मोठे ,पहा घातले थैमान !माथ्यात विचारांचे ,समुद्रात तुफान !! लाटा उसळल्या ,पाण्याच्या सागरी !विचारांच्या मनांत ,आक्रोश च पदरी !! बेभान सुटला वारा…
माथेरानगाडी चालली डोंगरा वरीरानमाळ सभोवतालीपक्षी गातात गोड गाणीकरीत साथ ही नवी न्यारी.. वाट असे ही छान वळणाची लालचुटुक अशा मातीचीसाथ घोड्यांच्या टापांचीखुणावते शिळ पक्षांची… माथ्यावरी…
श्री.नंदकुमार विठोबा मरवडे यांची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम व जीवनचरित्र विषद करणारी स्वरचित कविता छत्रपती संभाजी महाराज निधडी छाती जयाचीकणखरपणे मुघलांशी लढलाअसा मर्द…
ईश्वर ईश्वरा पुढे जुळती कर माझे. | आई ,तुझ्या पुढे झुकती शीर माझे. || ईश्वर, प्राण भरतो ह्या देहात.| आई,तान्हुल्या साठी झ्टते दिन रात.|| प्रारब्ध…
मित्र जलदांच्याही कळपामध्येहळूच डोके वरती घेतोमिनाराच्या भालावरतीतिलक करून निघून जातो कसे असावे आपलेच तेपुनः प्रश्न विचारत जातोगर्दीत राहूनही आपलेवर्चस्व वेगळे सांगून जातो काय म्हणावे कसे…
अक्षय तृतीया शुद्ध वैशाख मासीसण येतो तृतीयेचासोनं करा मुहुर्ताचेसंकल्प तो नाविन्याचा तप्त वणवा वैशाखीकंठी कोरड पडतेजलकुंभ दानातुनीतहानेली पाणी पिते विष्णू पुजावा या दिनीअविनाशी करु दानपुण्य…
भ्रमवाटलं होतं कधीतरीगाऊ सुरात सूर मिसळूनीविसरूनच गेलेमी खालचा सा तर तू वरचा नि वाटलं होतं कधीतरीचालू घालून हातात हातविसरूनच गेलेमी मंद झुळूक आणि तू तर…
आनंद आयुष्य आनंदाने भरले आहेकसा आनंद शोधायचा हे आपण ठरवायचयनात्यात आनंद,प्रेमात आनंदमैत्रीत आनंद, आपुलकीत आनंदमनात आनंद,सृष्टीत आनंदनिःस्वार्थात तर.परमोच्च आनंद बकुळीच्या फुलात आनंद,चाफ्याच्या रंगगंधात आनंद, कळीत…
साक्षात्कार मित्र परिवारातील, आप्त स्वकीयकिती गेले सोडून,रोज रोज श्रद्धांजली वाहूनधीर गेला खचून.रामरक्षा म्हणून रामालासाकडे झाले घालून.वैद्यकीय शास्त्र ही थकलेप्रयोग करून करून.कोरोना मात्र दिवसेंदिवसराहीला बलशाली होऊन.तरुणांना…
“भाव विश्व” आजकाल मी विचार करायचे सोडून दिले आहेअसणारा प्रत्येक क्षण माझ्याबरोबर जगतो आहे कालपर्यंत मी तुझ्यात गुंतून पडलो होतोआज माझ्या प्रत्येक क्षणाची तू साक्षीदार…
हिमनग हिमनगावर स्वार झालेविहंगम दृष्यात भान हरपलेसाथ मिळाली नावाड्याचीओढ ती चमचमणाऱ्या किनाऱ्याची ।।सुंदर रंगीत स्वप्नातलावाळूमध्ये बंगला बांधलाएक मोठी लाट आलीस्वप्ने माझी घेऊन गेली ।।२।।अनेकदा मी…
संचित असे वाटते इकडे तिकडेपिसासम त्या उडत जावे जाणिवांपासून मुक्त व्हावेरिक्त होऊन असे तरंगावे ना कुठले ध्येय ना आशाडौलात उडावे हीच मनीषा असंख्य पिसे आठवणींचीअलगद…
गुन्हा बांधलेली मीच होते त्याच खांबाशी पुन्हाखांब तो होता बदलला काय हा माझा गुन्हा बंध ते असुनी जुने का दुःख ते माझ्या मनासावरूनी चालते मी…
बहावा रणरणत्या उन्हात बहरूनीआल्हाददायक हा होऊन उभाबहावा म्हणू की सुवर्ण सोहळाग्रीष्मातला हा अमुल्य असा ठेवा हळदफुलांची करूनी अरासभंडारा हा जणू उधळत येईवसुंधरेस रंगवूनी पिवळीशृंगारून नव…
स्मार्ट आजी …आजची डोळ्याला चष्मा,केसांचा पोनीतिच्याजवळ असतो नेहमी खणखणणारा भ्रमणध्वनीसुप्रभात च्या मेसेजनी होते आमची सकाळसुट्टीच्या दिवशी मात्रही लावते व्हिडीओ कॉल भेट नाही झाली तरीवाटतं पहावं…
वसंत कोकिळकंठी मधुर सुरांनीनटला सजला वसंत हा ।पांघरून हिरवाई येथेमोहरला तो वसंत हा ॥ १॥ नवा साज हा लेवुन येईचैत्रपालवी फुलवुन जाई ।नवेच गाणे, नवे…
पांढरे केस..हिरवे मन… काळ धावतो,शरीर थकते,केस झाले रूपेरी ,चेहर्यावर सुरकुत्या,कपाळी आठ्या,केली पार पंचाहत्तरी…… पाठ दुखते,गुढगे सुजतात,कंबरेला आला बांकतरी रोज धडाडीनेकरते मॅार्निंग वॅाक….. हात कांपतात, मान…
तू ही लढ लढली सावित्रीहक्क शिक्षणाचादिला मिळवूनहात जोतिबाचा शिकून शहाणीझाली नारी आजआले बळ पंखीजागला आवाज सोडून पिंजरागगनी भरारीपंख पसरूनउंच घेते नारी नाही कशातहीकमी आता मुलीतुझ्यासाठी…
महाराष्ट्र दिनऐसा महाराष्ट्र माझा ऐसा महाराष्ट्र माझाअवघ्या देशाचा कल्याणकारी राजा.कष्टकऱ्यांना घेऊनी खांद्यावरती देई आशेचे अमृत.अन्यायाचा प्रतिकार करीत संजीवनी करी जागृत. शालीनता ,सदाचरण जयाठाई अभंगऐसा महाराष्ट्र…
माझा स्वभाव मी असा खूप स्पष्टम्हणून कदाचित तुसडा म्हणतीनावे ठेवून मला हिणवतीतरीही असा मी खूप स्पष्ट चुकलो नकळत कधीमधी मीहात जोडले क्षमा मागूनीजगणे केले निर्मळ…
संध्याकाळ……. सवंगड्यांसह खेळ खेळता श्रमते दमते संध्याकाळ,थकूनभागून घरी परतते बालपणातील संध्याकाळ. देवापुढचा दिवा पाहुनी प्रसन्न हसते संध्याकाळ,संस्कारांचे अन् शिस्तीचे धडे शिकवते संध्याकाळ. सख्यासोबत्यांसवे मिरविते तरुणपणातील…
तू सोडून गेलीस तरी तू सोडून गेलीस तरीहृदयात माझ्यातुझ्या स्मृतीचा गंध आहे तू सोडून गेलीस तरीडोळ्यात माज्यातूझ्या प्रतिमेचा वास आहे तू सोडून गेलीस तरीडोक्यात माझ्यातुझाच…
प्रार्थना दुसऱ्याच्या यशात जर कोणाला दुःख होत असेल तर असे दुःख आपल्या वाट्याला कधी न येवो अशी प्रार्थना करावी स्तुती करण्यास जर कंजुषी दिसत असेलतर…
गारूड गारूड तुझ्या शब्दांचेनखशिखांत निथळत गेलेअस्तित्व नगण्यच माझेबघ ठळक नव्याने झाले तो चंद्र मला हसलाहीमी हसण्यावारी नेलेका गर्भित सारे अर्थकाळाने उद्धृत केले काव्यात गुंफता यावेशब्दांचे…
अनुभूती.. तिन्हीसांज झालीउन्हेही कललीमावळती कशीगालात लाजली ||१|| केशरी रंगाचीपसरण झालीमंद पावलानेउषा दारी आली ||२|| तारकांचे नभीलुकलुके डोळेप्रसन्न रजनीघेतसे हिंदोळे ||३|| चंद्रही जरासामनात हसलातारकांसोबतीनिवांत रमला ||४||…
मुलाचे प्राण वाचवणाऱ्या मयूर सखाराम शेळके च्या चित्तथरारक धाडसावर कविश्री.अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता देवदूत- मयूर शेळके ! अचानक आईच्या हातून मुलाचा हात निसटला स्टेशन…
सुख म्हणजे नक्की काय असतं?? सुख म्हणजे नक्की काय असतं??मे महिन्याच्या सुट्टीतील मामाचं घर असतंगणगोता बरोबर बसणारी पंगत असतंगरम वरण-भातावर तुपाची धार असतंआंबे खाताना माखलेलं…
केव्हा तरी एकदा परतून तू पहा ना केव्हा तरी एकदागाली हसून जा ना केव्हा तरी एकदा कुंद कलिकेत का , कुजबूज ही चाललीफुलवून त्यास जा…
॥श्रीराम॥ पवित्र पावन भारत भूअसे साऱ्याना अभिमानमहापुरूषांनी घडवलेलीआमुची संस्कृती महान मर्यादा पुरूषोत्तम श्री राममहाविष्णूचा दशावतारजनतेचा कैवारी राजाराम सातवा अवतार सत्य वचनी ,तेजःपुंजराम वात्सल्याची मूर्तीपुत्र दशरथ…
कुशी शिणलेल्या या मनाला नको कापसाची उशीभूल वेदनेला पाडी माझ्या आईची ती कुशी… माझ्या आईची ती कुशी जणू स्वर्गीयाचे सुख विसावल्याने सरते मनातील सारे दुःख……
झाली तेवढी शिक्षा,पुरे आता देवातुझ्या विना कोणी नाही,विचार मनी ठेवा थांबव हा खेळ, किती खेळशील जीवांशी,साऱ्यांचेच आरोप,तुझ्याच नावाशी…आमच्यावरचा राग देवा,आता तरी जावा.तुझ्या विना कोणी नाही,विचार…
निसर्ग किमया पानगळती सुरू झाली,राने ओसाड दिसू लागली,भकास माळरानावरती,वृक्ष बोडके दिसू लागती, तीव्र उन्हाच्या झळा उठती,अंगाअंगा झोंबू लागती,लाहीलाही अंगाची होउनी,तगमग ही वाढवीत जाई, परी चैत्राची…
रात्र रात्रीशी आजकाल मी बोलतच नाहीमनातल्या व्यथा तिला सांगतच नाहीपांघरून घेऊन तोंडावर झोपी जातोमनसोक्त गप्पा तिच्याशी मारतच नाही कळत नाही मला का पळतो मी तिच्या…
विचारधारा-५ मानसिकता ढळता-बिघडता मानसिकता कधी मानवाची;हाल न पाहवे तरी अशा कित्येकांचे जगी…प्रत्येक माणूस हा सर्वस्वी त्याच्या मानसिकतेवर स्वकार्य करीत असतो. सर्वसाधारणपणे आजकाल मनोरुग्णांची संख्या ही…
कोरोना बघता बघता आला आणि सगळ्यांचाच झाला.नांव विचारले काय तर तो‘कोरोना’ म्हणाला नांव ऐकून आश्चर्य वाटले,म्हटलं हे कसलं नांव?नांव!! कळलं तुझं बरं,सांग कोणतं तुझं गांव?…
गुढी प्रत्येक माणसाच्या मनात सद्विचारांची गुढी असावी जिथे त्या विचारांच्या उंचीवर कोणती मर्यादा नसावी.. लळा जिव्हाळा व्हावा नेहमी साखरेचा हार सौजन्याचे मनांत सदैव सताड उघडे…
स्पर्श विधात्याने निर्मिलीअद्भुत शक्ति जगातशब्दांच्या पलिकडचेसांगता येते स्पर्शात स्पर्शच जातो बोलुनीमनातील सर्व काहीशब्दांची तेथे मुळीगरजच पडत नाही वात्सल्याचा ममतेचास्पर्श जाणवे माऊलीचाअडचणीच्या काळातधीराचा स्पर्श पित्याचा प्रेमाचा…
















































