Press "Enter" to skip to content

क्षण

“क्षण”

ज्या क्षणी थांबलो
तेथूनच नवीन जीवन सुरु झाले
माझीच आज मला
नवीन ओळख झाली

गाडी, बंगला, बँक बॅलन्स
मित्र नातेवाईक यात गुंतलो
जीवनाचा अर्थ कळण्यास
दोन क्षण विसावलो

भौतिक इहसौख्याच्या मागे धावत होतो
माझे माझे करून गोळा करत होतो
एक दिवस सारे इथेच राहणार जाणवले
भगवंताच्या किमयेने सारे तिथेच थांबले

धनंजय देशमुख, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.