Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खानापुरात रक्तदान शिबिर

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । सर्वात मोठे दान रक्त दान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र आपण रक्त दान करुन अनेकांचे…

मुंबई-गोवा महामार्गावर अवकाळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य : प्रवाशांच्या जिवाला धोका

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । गेली तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याची बिकट अवस्था पाहता या…

म्हात्रे गुरूजींच्या स्मरणार्थ वटवृक्ष सामाजिक संस्थेचा वेश्वीवाडीत सामाजिक उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । मंगळवार दिनांक १५ डिसेंबर २०२० रोजी स्व. महादेव म्हात्रे गुरूजी रा. न्हावा यांच्या जयंती दिनी त्यांच्या स्मरणार्थ…

कष्टकरीनगर येथे रक्तदान शिबीर संपन्न

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । महाराष्ट्रात व देशात कोरोना रुग्ण व इतर रूग्णांना रक्त पुरवठ्याची गरज भासत असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्घव…

नागरिकांचा विरोध तरीही पोलिस बंदोबस्तात काम सुरू

अखत्यारीत नसलेल्या रस्त्याखाली केबल टाकण्यास म्हसळा नगरपंचायतीने दिली परवानगी सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । म्हसळा नगरपंचायत हद्दीत येणारा मात्र सार्वजनिक बांधकाम…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर : 108 रक्तदात्यांचे रक्तदान

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने रक्तदान शिबिर…

खोरा बंदरला केले पर्यटकांनी केले मद्यपानाचा अड्डा

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । मुरूड तालुक्यातील खोरा बंदर येथे जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी पर्यटकमोठा या समुद्र किनारी पर्यटक हे मोठ्या प्रमाणात…

अवकाळी पावसाची ससेमिरी कायम : शेतकरीवर्ग धास्तावला

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । मागील दोन दिवसापासून वेळी अवेळी पडणाऱ्या अवकाळी पावसाची ससेमिरा कायम सर्वांच्या पाठीशी लागल्याने सर्वांचीच कुचंबना होताना…

अवकाळी पाऊस तसेच वातावरणातील बदलामुळे आजारपणात वाढ

अवकाळी पावसाने वाल पीकाचेही नुकसान सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । गेल्या तीन-चार दिवसांपासुन पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे तसेच वातावरणातील वारंवार होणा-या…

खासदार म्हणून नाही तर भूमीपुत्र म्हणून मी आंदोलनाच्या सोबत

खासदार सुनील तटकरे यांच्या भेटीने रिलायन्स आंदोलकांच्या आशा पल्लवित सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । भारत सरकारचा आयपीसीएल हा कारखाना या भागात…

चित्रकार साक्षात पाटील याने साकारली खा.शरदचंद्रजी पवार यांची चित्रक्रुती

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यातील आंबेवाडी येथील युवक चित्रकार साक्षात प्रितम निशिकांत पाटील याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा…

कोलाड हायस्कूल येथे १९९७ माजी विद्यार्थी एकत्रिकरण उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । सुधागड एज्युकेशन सोसायटी संचलित कोलाड हायस्कूल कोलाड येथे १९९७ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थ्यांचे एकत्रीकरण सोशल डिस्टन्स…

घोटवडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे  रमेश घुटे बिनविरोध

महिला जिल्हाध्यक्ष सौ.गीता पालरेचा यांनी केले अभिनंदन सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । सुधागड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने  संघटनात्मक दृष्ट्या उभारी घेतली…

भक्ती केली तर वैराग्य प्राप्त होते : ह.भ.प.मारुती महाराज कोल्हाटकर

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । स्वानंद सुख निवासी गुरुवर्य अलिबागकर महाराज प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाच्या माध्य्मातुन ५२ वर्षे सुरू असणारी रोहा…

पक्ष हितापेक्षा स्थानिक नेत्यांना सरपंच पदाचे डोहाळे

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू । कोवीड 19 मुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका मुदत संपल्याने प्रशासकीय अधिकारी सांभाळत होते. मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर…

धमकावणाऱ्या पत्नीस पतीने आपल्या मारले जिवे ठार

पनवेल दिनांक 14 (वार्ताहर) आपल्या पहिल्या पत्नीला व कुटुंबियांना दुसऱ्या लग्नाबद्दल व त्यापासून झालेल्या मुली बद्दल सांगेन अशी वारंवार धमकी देत असल्याने त्याचा राग मनात…

खांब येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय नेते खा.शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खांब-आंबेवाडी जि.परिषद…

प्रेम वर्धक वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सोहळा संपन्न

चांगले कार्य करण्यासाठी ध्येय निश्चित करा फळ चांगले मिळेल : ह भ प दळवी महाराज गुरुजी सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम। कोणतेही…

आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते शैक्षणिक ॲप चे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय…

नागोठण्यात स्व.गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । महाराष्टातील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती भारतीय जनता पार्टीचे माजी उपजिल्हाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांच्या वरवठणे…

राष्ट्वादीच्या अल्पसंख्यांक सेल जिल्हा सरचिटणीसपदी उमेर सांगडे

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । रायगड व रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने व राष्ट्वादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलचे…

चौक फाट्यावर कडक पोलीस बंदोबस्त : वाहनांची कसून चौकशी

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.चारवर चौक -कर्जंत फाट्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी कडक पोलीस बंदोबस्त तैनात…

शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही

शेकापचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचा इशारा सिटी बेल लाइव्ह । खोपोली । संतोषी म्हात्रे । खालापूर तालुक्यातील नारंगी एमआयडीसी मध्ये बाधीत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे…

सामाजिक उपक्रमांतून शहाबाज फारुक यांचा वाढदिवस साजरा

गोरगरिबांना अन्न त्याचबरोबर ब्लँकेट वाटप राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती पनवेल दि.13 (वार्ताहर) राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज…

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कळंबोली मध्ये रक्तदान शिबिर.

कळंबोली येथील मायाक्का देवी मंदिरामध्ये दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.…

उरण शिवसेनेतर्फे इंधन दरवाढी विरोधात आंदोलन

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । केंद्र सरकारच्या पेट्रोल डीजल दरवाढी विरोधात तसेच भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानांचा निषेध…

निळकंठ घरत यांची भाजपाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । उरण तालुक्यातील चिर्ले गावचे श्री नीळकंठ घरत यांची नुकतीच भाजपा च्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी…

संस्कार भारतीचा दिवाळी परिवार मेळावा ऑनलाईन

अन्न is पूर्णब्रह्म हे प्रहसन सादर डॉ. विद्याधर ओक यांचे विवाहशास्त्रावर मार्गदर्शन पनवेल दि. १३ः श्रीनिवास काजरेकर संस्कार भारती, पनवेल समितीच्या वतीने प्रतिवार्षिक दिवाळी परिवार…

अज्ञात मृतदेह सापडला

सुभाष पंजाब हॉटेल परिसरात इसमाचा आढळला मृतदेह पनवेल, दि.12 (वार्ताहर) सुभाष पंजाब हॉटेल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर…

गोमांसाची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या त्रिकुटाला अटक

बोलेरो जीप देखील केली जप्तपनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल नाका येथे मुंबईकडे जाणार्‍या मर्गिकेवर महिंद्रा बोलेरो पिकअप जीप अडवून त्या गाडीतून गायी…

सेवानिवृत्त निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी नथुराम गायकवाड यांचे दुःखद निधन

पनवेल, दि.12 (वार्ताहर) पनवेल तालुक्यातील मौजे काळुद्रें गाव व रायगडचे सुपुत्र, सेवानिवृत्त निवड श्रेणी उपजिल्हाधिकारी नथुराम गोपाळ गायकवाड यांचे पनवेल येथील राहते घरी वयाच्या 74…

शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस म्हसळ्यात ऑनलाइन साजरा

१२ डिसेंम्बर २०२०.(उदय कळस)     खास.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद…

मंडणगडावरील तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे सागवानी तोफगाडयांवर विराजमान

कर्जत- दि.12 (संजय गायकवाड)           रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले बाणकोट आणि मंडणगडावरील तोफांना सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे सागवानी तोफगाडयांवर विराजमान करून पूजन करण्यात…

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता कार्यक्रम व टप्पे जाहीर

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता संगणकीकृत पद्धतीने राबविण्यात येणारा निवडणूक कार्यक्रम व टप्पे जाहीर जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका) :-  मार्च…

विद्यालयास सँनेटाइजर स्टँण्ड व अन्य साहित्याची भेट

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । माध्यमिक विद्यालय पढवण या विद्यालयाचे सहा.शिक्षक संजीव शेरमकर यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सँंनेटाइजर…

आमदार महेंद्र थोरवेंचा विकास कामांचा झंझावात

वर्षपूर्तीच्या कार्यकाळात 74 कोटी 43 लाखाची विकास निधी मंजूर सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत खालापुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी महेंद्र…

कर्जत नगरपरिषदेस राडा रोडा (डेब्रिज) प्रकल्पास शासकीय जागा मिळणार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषदेस राडा रोडा (डेब्रिज) प्रकल्प उभरण्यास शासकीय जागा मिळणार असल्याने शासकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी…

खासदार बारणे यांच्या निधीतून केळवणे येथे सभामंडपाचे काम

माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या प्रयत्नाला यश ! सिटी बेल लाइव्ह । राकेश खराडे । मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या खासदार निधीतून व…

मनसे स्वयंरोजगाराच्या उरण तालुका उपसंघटकपदी समीर म्हात्रे

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । राजसाहेब ठाकरे यांच्या निर्देशाने मनसे रोजगार स्वयं रोजगार विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे…

कोरोना विषाणुच्या पार्श्‍वभूमीवर फार्म हाऊसवर थर्टीफर्स्ट पार्ट्या केल्यास होणार कारवाई – वपोनि रवींद्र दौंडकर

पनवेल, दि.11 (संजय कदम) कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असताना थर्टीफस्टच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक फार्म हाऊसवर विविध प्रकारच्या पार्ट्या आयोजित…

मालमत्ता कराच्या विरोधात एकता सामाजिक संस्था आक्रमक

विरोध दर्शवण्यासाठी रविवार पासून राबविणार रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान पनवेल/ प्रतिनिधी: – पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या मालमत्ता करा विरोधात कामोठे येथील एकता सामाजिक संस्थेने आक्रमक होत पुढाकार…

प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मंचारी संघ व भारत मुक्ती मोर्चाचे संतोष घरत यांनी दिला पाठींबा सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । रिलायन्स नागोठणे…

सराईत वाहन चोरांची दुक्कल पोलिसांच्या तावडीत

चोरीची 3 वाहने हस्तगत पनवेल शहर पोलिसांनी कारवाई पनवेल, दि.11 (वार्ताहर) रिक्षा, मोटारसायकल यासारखी वाहने चोरणा़र्‍या दोन सराईत चोरट्यांना  पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.…

उरणच्या श्री साई सेवा मंडळाच्या पदयात्रेला 20 डिसेंबर पासून प्रारंभ

श्री साई सेवा मंडळ (रजि )उरण विभागाची पदयात्रा 20 डिसेंबर रोजी. उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे अखंडित 19 वर्षे सेवा. यंदाचे 20 वे वर्षे. उरण…

उरण तालुक्यातील प्रसिद्ध श्री दत्त मंदिराची यात्रा रद्द.

दत्त जयंती निमित्त भरते दरवर्षी मोठी यात्रा. मात्र यावर्षी कोरोनामुळे यात्रा रद्द. उरण दि 11(विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील उरण शहरात असलेल्या…

शेकडो मासे मृत्युमुखी : आजूबाजूची शेती नापीक होण्याचा धोका !

उरणच्या खोपटा कोप्रोली दरम्यानच्या पावसाळी पाणी निचरा नाल्यात केमिकल सोडले सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील । प्रशासनाने अगदी वाऱ्यावरच सोडलेल्या उरणच्या…

मुख्यमंत्र्यांनी माथेरानच्या ११ क्ले पेव्हर रस्त्यांसाठी दिला २५ कोटींचा भरीव निधी

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे । माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान न प हद्दीतील अत्यन्त बिकट अवस्थेतील रस्त्यांच्या कामांसाठी निधी…

साने गुरुजी विद्यालयाचा शिक्षण आपल्या दारी उपक्रम

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । कोरोनाच्या महामारीमध्ये शाळा विद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील…

तरच महिलांवरील अत्याचार कमी होतील : संतोष दौंड

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । ‘आपल्याकडे पूर्वी पासून पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे या आधुनिक युगातही महिलांना दुय्यम स्थान मिळत आहे.…

शिवस्मारकावर भव्यदिव्य शिवध्वज लावण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । जेएनपीटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ स्मारकाजवळ लावण्यात आलेला ध्वजाची उंची कमी असून तो कमीत कमी ३३मीटर…

Mission News Theme by Compete Themes.