Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्रतर्फे पोयनाड येथे निर्माल्य संकलन व स्वच्छता

सिटी बेल| पोलादपूर | शैलेश पालकर | माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे 18 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत पोयनाड येथील बाजारपेठ तलावामध्ये…

समुद्र किनारी आलेल्या तेलाच्या तंवगाची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

रायगड जिल्हयातील मुरूड,उरण अलिबाग आदींसह रत्नागिरी जिल्ह्यातील काही समुद्र किनारी तेलाचे तवंग सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | काही दिवसापुर्वी रायगड जिल्हयातील काही…

रायगडकरांची स्वप्नपूर्ती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी

रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय…

समृध्दी अपार्टमेंटविरूध्द पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलादपूरमधील अपार्टमेंटसबाबत गौडबंगाल उघडकीस येणार ? सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | शहरामध्ये गेल्या आठ दहा वर्षांपासून विविध अपार्टमेंटसच्या उभारणीपासून सुरू झालेल्या अनेक…

कोतवाल खुर्द येथील पदकाने पोलादपूर तालुक्यातील शहिदांच्या संख्येत वाढ

देवघरात पुजलेले ते नाणे होते पहिल्या महायुध्दातील पूर्वजांच्या मृत्यूचे पदक सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | गेल्या चार वर्षांपूर्वी तुर्भे खुर्द म्हणजे आताची…

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध

अलिबाग भाजपा चे वतीने ओबीसी चे न्याय हक्कासाठी आंदोलन सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | ओबीसी आरक्षणासाठी मा न्यायालयाने मागितलेला इंपेरिकल डेटा अगोदर…

खा.सुनिल तटकरे यांच्या निर्देशाने रोहयाला पूर्णवेळ तालुका भूमी निरीक्षकांची नेमणूक

अडीच वर्षे होती जागा रिक्त ; रोहा तालुका सिटीझन फोरमच्या मागणीला यश सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | रोहा तालुक्यासाठी असलेले उपअधिक्षक भूमिअभिलेख…

ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजपचे प्रांताधिकारी यांना निवेदन

सिटी बेल | पेण | वार्ताहर | राज्यात मराठा समाज्याच्या आरक्षणाबाबत आंदोलन होत असतानाच आता ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी भाजप पक्ष सरसावला आहे.राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने…

अखेर..वडखळ-धरमतर रस्त्यावरील खड्डेपोलिसांनी भरले ; संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील वडखळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणा-या वडखळ धरमतर ते अलिबाग या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दयनिय अवस्था…

लोना कंपनीतील तिघा अधिका-यांचा वाढदिवस एकत्रित साध्या पद्धतीने साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | कोरोना महामारीच्या संकटाने जनजीवन विस्कळित केले आहे.तिसरी कोरोना लाट येण्याच्या मार्गावर असल्याचे तज्ज्ञांनी भाकित वर्तवले आहे.कोरोना संसर्गाने…

खालापूर पोलीसांना बढती,कर्तव्याची दखल

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | राज्यात रायगड पोलिसांचा एक नंबर लागला असून या आनंदाच्या बातमी बरोबर खालापूर पोलिसांनाही बढती मिळाल्याने खालापूर पोलिसांच्यात…

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने रोठ खु.येथे वृक्षारोपण

एकूण ८३ प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ. श्री.…

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची भेट

सिटी बेल | नागोठणे | मंजुळा म्हात्रे | नागोठणे पोलीस स्टेशन मध्ये नव्याने रुजू झालेल्या नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक तानाजी नारणवर यांची पेण विधानसभा संघटिका दर्शना…

नागोठणे येथील अपघातात मृत पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला मदतीचा हात

रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांचे औदार्य सिटी बेल | याकुब सैय्यद | नागोठणे | नागोठणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर काही दिवसापूर्वी…

लोकनेते दि.बा.पाटील इंजीनीअरींग काॅलेजसाठी जेएनपीटी कडुन रुपये 1 कोटी 80 लाख

जेएनपीटी च्या 6 कोटी रुपयांच्या सिएसआर फंडाचे वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | जेनपीटी विश्वस्त मंडळाची मीटिंग जेएनपिटी ऍडमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग येथे संपन्न…

देवतारी त्याला कोण मारी ? संपुर्ण घर कोसळले पण…

घरातील सर्वजच श्रीगणेश दर्शंनाला गेल्याने बचावले सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | भिलवले आदिवासीवाडीतील अशोक शंकर वाघमारे यांचे घर भरपावसात जागेवर बसले,मात्र घरातील…

रायगड जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी छायाचित्र स्पर्धा

रायगड जिल्हा कृषि प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी ऍग्रो पर्यटन सहकारी सेवा (नियोजित) संस्थेतर्फे आयोजन सिटी बेल | रोहे | नंदकुमार मरवडे | दिनांक २७ सप्टेंबर या…

पोलादपूरातील धामणदिवी ग्रामपंचायत कार्यालयाचे महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्याहस्ते उद्घाटन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | स्व.माणिकराव जगताप यांच्या पश्चात पोलादपूर तालुक्यातील विविध विकासकामांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहू, तालुक्यातील मतदारजनता तसेच स्व.माणिकरावांच्या प्रशंसकांना…

रायगड जिल्ह्यातील गोवे येथील तरुणांनी जोपासला महाभारत काळातला सारिपाटाचा खेळ

गणेश उत्सवापासून दसऱ्या पर्यंत जागरण करताना रंगतोय सारीपाटाचा डाव सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | गणेश उत्सवामध्ये जागरण म्हणून परिचित असणारे सर्व खेळ…

रायगड पोलीस दल राज्यातील “बेस्ट पोलीस युनिट अवार्ड” विजेता

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | राज्यात पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि…

माथेरानचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांची बदली

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | माथेरानचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांची कालावधी पुर्ण होण्या अगोदर तडका फडकी बदली झाल्याने माथेरान मध्ये चर्चेला…

उन्मेष दाभेकर यांचा प्रामाणिकपणा : पर्यटकांचे सापडलेले पैशाचे पाकीट केले परत

सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी | माथेरान मधील स्थानिक लोक आजही एकविसाव्या शतकात आपला व्यवसाय आणि व्यवहार अत्यंत इमानदारी आणि विश्वासाने करत असल्याने इथे…

राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न

नुकतेच उलवे नोड सेक्टर २३ येथे गणेशोत्सवाच्या पवित्र पर्वात क्लास चॉईस या मेन्स वेअर शोरुमचे भव्य उद्घघाटन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मुंबई भाई राजेंद्र…

रणवीर – दिपीकाने मापगाव येथे घेतली 90 गुंठे जागा..रजिस्टरसाठी आले होते अलिबागेत

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण झाले अलिबागकर… सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन | सिनेसृष्टीचे आघाडीचे कलाकार रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे आता…

अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात नारायण राणेंनी लावली हजेरी

न्यायालयाचा आदर ठेवत चौकशीला हजर : नारायण राणे सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री…

पावसाची रिपरिप सुरूच, गणेश भक्तांचा हिरमोड

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | पाच दिवसांच्या गणेश विसर्जनास आज होणार असल्याने पाऊस मात्र गणेश भक्तांची चक्क परीक्षा घेत आहे.हजारो रुपये खर्च…

आमदार रविशेठ पाटील यांच्याच माध्यमातून तालुक्यातील रस्ते चकाचक : वैकुंठ पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील वडखळ विभागासह बोरी शिर्की रस्त्यांकरीता आमदार रविशेठ पाटील यांनी ४० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असून…

तिसरी लाट येण्याची भीती आहेच पण ती येऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे

डॉ.राजाराम हुलवान यांचे जितनगर येथे प्रतिपादन सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | गणेशोत्सव अतिशय उत्साहात परंतु साधेपणाने साजरे करणार आहोत कारण कोरोना सारखा…

अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद ट्रस्टची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

राज्यपालांच्या हस्ते गौरव सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्त भागातील एक हजार मुलींच्या…

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फिनो पेमेंट तात्काळ सेवा — गौतम जाधव

सिटी बेल | पेण | वार्ताहर | जग दिवसेंदिवस वेगवेगळ्या तंत्रज्ञानानुसार जात असताना बॅंकिंग क्षेत्रात सुध्दा नवनवीन बदल होत आहेत त्यानुसार नागरीकांना याची अधिक माहिती…

भारतीय संघात महाराष्ट्राच्या सुजन पिळणकर, सुभाष पुजारी, सचिन पाटील ची निवड

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचा 77 खेळाडूंचा जम्बो संघ : येत्या 1 ते 7 ऑक्टोबरला उझबेकिस्तानला रंगणार “मिस्टर वर्ल्ड” सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे…

लेबर फ्रंट कर्जत च्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर

कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचाऱ्यांची नेमणूक न करण्याची मागणी सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कोव्हीड-19 च्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचाऱ्यांची नेमणूक…

पोलादपूर शहरातून डीवायएसपी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांचा लाँगमार्च

कोविडबाबत जनजागृती अन् सतर्कतेचे आवाहन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | शहरातील महाबळेश्वर रस्ता आणि बाजारपेठेमधून महाड उपविभागीय पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या…

कर्जत उल्हास नदीवरील गणेश घाटाची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्याकडून पाहणी

सिटी| कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगरपररिषद हद्दीतील उल्हास नदीवरील गणेश घाटाची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी केली. आज…

मुसळधार पावसामुळे बोर्ली येथील मच्छिमार बांधवांच्या बोटींचे अतोनात नुकसान

बोर्ली मांडला विभागातील पूरग्रस्तांना तातडीने मदत करा ; खासदार सुनील तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील मुरूड…

तुम्हाला माहिती आहे का ? “या” मुस्लीम देशातील नोटेवर आहे गणपती बाप्पा

८७.५ टक्के मुस्लीम लोकसंख्या असलेल्या “या” देशाच्या २० हजारांच्या नोटेवर आहे श्री गणेशाचा फोटो सिटी बेल | विषेश प्रतिनिधी | देशभरात गणेशोत्सवाचं वातावरण आहे. लोक…

अतिवृष्टी काळातील नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार – आ.भरत गोगावले यांची ग्वाही

पोलादपूर तालुकावासीयांनी गणेशोत्सवकाळात कोविडसंदर्भात सतर्क रहाण्याचे आमदार भरत गोगावले यांचे आवाहन सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | येत्या गणेशोत्सव काळामध्ये कोविड-19 ची तिसरी…

खालापूर मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांची माथेरान ला बदली

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | शेतकरी कुटुंबातून आलेल्या खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांची माथेरान येथे बदली झाली आहे. फेब्रुवारी 2020…

एसटी चालकाची मनमानी ; मनाप्रमाणे घेत आहेत एसटी थांबा

तरूणीने घेतला रूद्रावतार : चालकाची खालापूरातील तरुणीने कढली चांगलीच खरडपट्टी सिटी बेल| खालापूर | बातमीदार | हात दाखवा एसटी थांबवा या राज्य परिवहन महामंडळाच्या घोषणेचा…

रोहा तालुक्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

खरोखरच अडचणीच्या ठिकाणी उभे राहतात तेच खरे पत्रकार! – माहिती अधिकारी मनोज सानप सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रायगड जिल्हा अलिबाग रेवदंडा…

भारतीय मजदुर संघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाई विरोधात निदर्शने

सिटी बेल |अलीबाग | विठ्ठल ममताबादे | भारतीय मजदूर संघाच्या अयोध्या येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे भारतीय मजदुर संघाच्या वतीने राज्यभर महागाई विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने…

कोकण हायवे समन्वय समितीचे अध्यक्ष संजय यादवराव यांचे प्रयत्न यशस्वी

पोलादपूर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नरवीर संस्थेच्या कार्यालयासमोर मानवी साखळी सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील…

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

कोकणात जाणार्‍या श्री गणेश भक्तांसाठी महामार्गावर रुग्णवाहिका व वैद्यकीय पथके सज्ज ठेवा सिटी बेल | पनवेल | प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षी ही दिनांक ८ सप्टेंबर ते…

पत्रकारांच्या सहकार्याची समाजाला गरज आहे – खासदार श्रीरंग बारणे

कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबच्या वतीने ‘संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘आता सारे झपाट्याने…

तिसरी लाट येतेय मात्र कंत्राटी कोरोना योद्धा आरोग्य सेविकांना अचानक डच्चू

आरोग्य सेविकांनी घेतली आमदार महेंद्र थोरवे यांची भेट सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव कर्जत तालुक्यात झाला.…

अष्टमी येथील कब्रस्थान परीसरात आढळले एक दिवसाचे बेवारस अर्भक

अर्भकाला कावळे चोच मारत असल्याचे गुरख्यासने पाहीले : अनर्थ टळला, बाळाला मिळाले जीवदान सिटी बेल | रोहा | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील…

मुरुड तालुक्यातील वांदेली येथील सहा महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेला पूल गेला वाहून

सिटी बेल | मुरुड | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील काकलघर ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वांदेली गावाला जोडणाऱ्या पुलाचे काम रायगड जिल्हा परिषद निधीतून सहा महिन्यांपूर्वी…

बोरगांव तलाठी वैशाली बावा यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीतील बोरगांव तलाठी असणा-या वैशाली बावा यांनी मागच्या एक वर्षोत गावातील बोरगांव, इरानी, आधारणे, वेलोसे,…

किसान काॅंग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात पक्ष मजबूत करणार : जिल्हाध्यक्ष सुर्यकांत पाटील

सिटी बेल | पेण | वार्ताहर | केंद्रातील भाजप सरकार हा शेतकऱ्यांचा मुळांवर उठला असून अच्छे दिनाच्या नावाखाली गोरगरिबांना पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल,डाळ या दरवाढीचा…

रोहे येथे बँक ऑफ इंडिया संचालित मनीवाइज वित्तिय साक्षरता सेंटरचे उद्घाटन

सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे केशव म्हस्के | आजच्या विज्ञान युगातील संगणकीय प्रणाली झपाट्याने विकसित होत असल्याने अद्यावत तंत्रज्ञानाचे फायदे जाणून घेत रोहा…

Mission News Theme by Compete Themes.