सिटी बेल ∆ पनवेल ∆
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांचा ७० वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन मंचचे अध्यक्ष विवेक पाटील, संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, राजेंद्र पाटील, प्रविण मोहोकर, राजू गाडे आदींनी केले.

















Be First to Comment