Press "Enter" to skip to content

Posts published in “पनवेल”

रायगड जिल्हा कॉंग्रेसचे काम कौतुकास्पद

अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव बि.एम. संदीप यांच्याकडून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यावर स्तुतीसुमने सिटी बेल | शेलघर | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाअंतर्गत रायगड…

रायगडात बाल विवाहाची घटना

अल्पवयीन विवाहित सात महिन्याच्या गर्भवतीचा प्रसूती उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू : पाली येथे पाच जणांवर गुन्हे दाखल सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत | रायगड़…

बॅंकेत उत्साहाचे वातावरण

बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाप्रबंधक अपर्णा जोगळेकर यांनी स्विकारला नवी मुंबई झोनचा पदभार सिटी बेल | पनवेल | विजयकुमार जंगम | बँकिंग उद्योगातील अग्रेसर असलेल्या बँक…

लालबावट्याचा शिलेदार हरपला

शेकाप चे पदाधिकारी कादिर भाई कच्छी यांचे अकाली निधन सिटी बेल | पनवेल | शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष कादिर भाई कच्छी…

ठरलं… विमानतळाचं काम बंद

२४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन सिटी बेल | पनवेल | हरेश साठे | आता बस पुरे झाले ; दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी…

नगरसेविका डॉ.सुरेखा विलास मोहोकर याच्या पाठपुराव्याला यश

गार्डन हॉटेल येथे “कंटेनर टॉयलेट” उभारणे कामास सुरुवात सिटी बेल | पनवेल | विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेविका डॉ. सौ सुरेखा मोहोकर यांच्या…

अभयारण्यातील पक्षांना जगणे झाले कठीण

ध्वनी प्रदूषणामुळे गुदमरतोय कर्नाळा अभयारण्यातील पक्षांचा जीव सिटी बेल | कर्नाळा | ध्वनी प्रदूषणामुळे  पक्षांना होणार त्रास  वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत.  जेव्हा कुठल्या आवाजाची…

मनसेचे पनवेल रेल्वे स्थानक महाप्रबंधकांना निवेदन

सिटी बेल | पनवेल | पनवेल – डहाणू रेल्वे गाडीने प्रवास करताना गुजराती, हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून उदघोषित (Announcement) व चलचित्राने( Indicator) उल्लेखित होत असुन…

मराठी पाट्यांसाठी युवा सेना आक्रमक

पनवेल परिसरातील दुकानावरील पाट्या मोठ्या अक्षरात व मराठीत असाव्यात अन्यथा युवा सेना रस्त्यावर उतरणार सिटी बेल | पनवेल | संजय कदम | महाराष्ट्र शासनाने (ठाकरे…

खारघर मधील कार्यकर्त्यांनी बांधले शिवबंधन

शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाची लाट सिटी बेल | खारघर | शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली खारघर शहरा मधील शेकडो…

सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडर

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती…

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड चा अत्यंत स्तुत्य उपक्रम

आशिया खंडातील पहिली प्रवासी इ – रिक्षा धावणार उलवे नोड मध्ये सिटी बेल | साई संस्थान वहाळ | रोटरी क्लब ऑफ उलवे नोड ची स्थापना…

कसळखंड येथे महाविकास आघाडीची बाजी

कसळखंड ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | कसळखंड ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक दोनमध्ये…

रायगड पोलीस दल कोरोनाच्या विळख्यात

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह 11 पोलीस अधिकारी, 104 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत…

रायगड जिल्ह्यातील तालुका व शहर अध्यक्ष्यांची बैठक

डिजिटल सदस्य नोंदणीत रायगड जिल्ह्याला अव्वल आणणार : काँग्रेस जिल्हाध्यक्ष, महेंद्रशेठ घरत सिटी बेल | शेलघर | भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डिजिटल सभासद नोंदणी अभियान सुरु…

प्रा.डाॅ.एन.डी.पाटील यांचे निधन

वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास सिटी बेल | कोल्हापूर | पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले.…

हमालांची संख्या वाढवण्याची मागणी

अधिकृत परवानाधारक हमालाची संख्या पनवेल रेल्वे स्टेशन वर वाढवण्याची अभिजीत पाटील यांची मागणी सिटी बेल | पनवेल | अधिकृत परवानाधारक हमालाची संख्या पनवेल रेल्वे स्टेशन…

खारघर मधील शेकापचा शेवटचा बुरुज ढासळला

शेकापचे माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश सिटी बेल | खारघर | पनवेल महापालिकेतील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक आणि तत्कालीन खारघर ग्रामपंचायतीचे…

स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांची पुण्यतिथी विविध ठिकाणी साजरी

सिटी बेल | शेलघर | रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे पिताश्री स्वर्गीय तुकाराम नारायण घरत यांची सातवी पुण्यतिथी त्यांच्या शेलघर येथील घरी तसेच…

देव माणूस हरपला !

डॉ. गिरीश गुणे यांना पितृशोक : डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे वृद्धापकाळाने निधन सिटी बेल | पनवेल | डॉक्टर गोविंद रंगनाथ गुणे यांचे गुरूवार दिनांक…

रामदास शेवाळे प्रतिष्ठान चा उपक्रम

कळंबोली येथे राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी सिटी बेल | पनवेल | रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्या मार्फत बिमा काॅम्पलेक्स कळंबोली या ठिकाणी राजमाता जिजाऊसाहेब यांची…

उड्डाणपुलाखाली भरली शाळा

रंजना सडोलीकर यांच्या प्रयत्नाने शिवसेनेचा पुलाखालच्या शाळेसाठी पुढाकार सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिटिझन्स् युनिटी फोरम अर्थात ’कफ’ या संस्थेच्या…

लोकनेते दि.बा.पाटील यांचा मनसेतर्फे अनोखा सन्मान

लोकनेते “दि.बा.पाटील फेलोशिप” ची राज ठाकरे यांच्याकडून घोषणा सिटी बेल | मुंबई | विठ्ठल ममताबादे | कष्टकरी, कामगार, प्रकल्पग्रस्त व आगरी – कोळी बांधवांचे ज्येष्ठ…

कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ

लॉकडाउन लागणार, आरोग्यमंत्र्यांची स्पष्ट घोषणा सिटी बेल | मुंबई | देशासह राज्य आणि शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मात्र, तुलनेने…

कॉंग्रेस पक्षाची डिजिटल सभासद नोंदणी

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाण विभाग कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न सिटी बेल | शेलघर | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत…

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक आधुनिक तंत्रज्ञान माहिती अभ्यास वर्गाची यशस्वी सांगता सिटी बेल | पनवेल | प्रभाग क्र १८ मध्ये नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच समाज उपयोगी…

उन्नती साळवीने जिंकले मिस स्टायलिन स्टार इंडिया 2022 चे विजेतेपद

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | खारघर येथे राहणाऱ्या उन्नती विकास साळवी हिने नुकत्याच पुणे येथे पार पडलेल्या रॉयल कॅनॉट बोट क्लब येथील शोमध्ये…

कोरोना चे औषध आले हो अंगणी…

मोलनुपिरावीर या औषधाची जोरदार विक्री सुरू : कोरोना वर प्रभावी असल्याचा एनटीएजीआय चा दावा सिटी बेल | Exclusive | मंदार दोंदे | कोरोनाच्या मायक्रॉन या…

पनवेल तालुक्यात कोल्ह्याची दहशत

पनवेल परिसरात कोल्ह्याचा मुक्त वावर : 8 ते 10 जण जखमी सिटी बेल | पनवेल |संजय कदम | पनवेल तालु्नयातील ग्रामिण भागात कोल्ह्याचा मुक्त संचार…

उप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण

जिल्ह्यामध्ये सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील…

नवी मुंबई सीजीएसटीने दोन व्यावसायिकांना केली अटक

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून कोट्यावधी रुपयांची सीजीएसटीची लुट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश  सिटी बेल | पनवेल | वस्तू किंवा मालाचा पुरवठा न करता ३८५ कोटींहून…

मोदींसाठी विरुपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप

पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौरा सुरक्षा त्रुटींचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला निषेध : राबविली स्वाक्षरी मोहीम पनवेल (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये झालेल्या…

बांद्यापासून चांद्यापर्यंत महाराष्ट्रभरातून पाठवली जाणार पत्र…

मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठविण्यास महाराष्ट्राचे प्रवेश द्वार बांदा – सिंधुदुर्ग येथून भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केली सुरुवात… सिटी बेल | पनवेल |…

“मर्द को भी दर्द होता है”

अर्थ फाउंडेशनच्या वतीने नाटीकेद्वारे लैंगिक समानतेचा सामाजिक संदेश सिटी बेल | पनवेल | “मर्द को भी दर्द होता है” या प्रायोगिक नाटीकेद्वारे अर्थ फाऊंडेशन ने…

लोकनेते दि. बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण

१३ जानेवारीला ‘भूमिपुत्र परिषद’ तर २४ जानेवारीला विमानतळ काम बंद आंदोलन सिटी बेल | पनवेल | हरेश साठे | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.…

वडिलांच्या आनंदाश्रुंनी गहिवरले पनवेल शहर पोलीस स्टेशन

सिटी बेल | पनवेल | पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशन चा पदभार नुकताच स्वीकारल्या नंतर त्यांचे…

शहरातील उपरी वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी

कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र उभारून वीज व्यवस्थेचे पर्याय उपलब्ध करून देण्याची किशोर मुंडे यांची मागणी सिटी बेल | कामोठे | कामोठे शहरासाठी नवीन उपकेंद्र उभारून…

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाआरती

कार्ला लोणावळा येथील श्री एकविरा मंदिरात १० जानेवारीस महाआरतीचे आयोजन सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | आगरी -कोळी – मच्छिमार व इतर समाजाची…

रवींद्र गायकवाड यांचा वाढदिवस आदिवासी वाडीत साजरा

सिटी बेल | पनवेल | लाईव्ह महाराष्ट्र 9 न्यूज पोर्टलचे संपादक रवींद्र जनार्दन गायकवाड यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील चिंचपाडा फणसवाडी येथील आदिवासी वाडीतील मुलांसोबत वाढदिवस…

जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या माध्यमातून साकारले स्व.माँसाहेब मिनाताई ठाकरेंचे स्मारक

मातोश्रींचा अखेरचा श्वास असलेले ठिकाण आमच्यासाठी स्मारक – जिल्हाप्रमुख शिरीष घरत पनवेल तालुक्यातील शेडूंग याठिकाणी जिल्हास्तरीय शिवसैनिक नतमस्तक… माँसाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची हजेरी…! सिटी बेल…

नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा केला सन्मान

स्वखर्चाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून पनवेल पत्रकार मंचाने केला पत्रकार दिन साजरा सिटी बेल | पनवेल | पत्रकार दिनाचे निमित्ताने आणि ज्येष्ठ पत्रकार माधव…

पाच लाख वनौषधी बियांचे वाटप

पत्रकार सुधीर पाटील यांचा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श सिटी बेल | पनवेल | आपण निसर्गाचे देणं लागतो या उक्ती प्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात…

गैरसमजातून अफवा आणी मग नागरीकांची धावाधाव

उरण व पनवेल मधील त्या 32 गावांना “नैना” नाहीच ! नैनाचे वरिष्ठ नियोजनकार रविंद्र मानकर यांचा खूलासा सिटी बेल | उरण | सुभाष कडू |…

सह्याद्रीच्या हिरकणीवर कौतुकाचा वर्षाव

4 वर्षाच्या शर्वीकाचे सह्याद्रीच्या भिंतीवर नाव : अत्यंत कठीण तैलबैला केला सर सिटी बेल | अमूलकुमार जैन | अलिबाग | अत्यंत कठीण व अवघड श्रेणीत…

श्री शनैश्वर मंदिरात रक्तदान शिबीर

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन  सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अध्यक्ष राज्य रामदास तडस, कार्यध्यक्ष अशोक…

गुड मॉर्निंग क्रिकेट टीम ची सामाजिक बांधिलकी

ओपन जिम अवजारांच्या दुरुस्तीसाठी सरसावली गुड मॉर्निंग क्रिकेट टीम सिटी बेल | पनवेल | पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा सिनियर क्रिकेटर सईद मुल्ला यांच्या…

अनाथांची माय “देवाघरी”

सिंधुताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन सिटी बेल | पुणे | अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या…

राज्य बदलले तरी वाहन नंबर तोच राहणार

बीएच सीरीज येणार ; पनवेलमध्ये बीएच सिरीजच्या नोंदणीला सुरुवात सिटी बेल | पनवेल | संजय कदम | नवीन वाहने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बीएच नोंदणीचा पर्याय मिळणार…

“सई” चे केले पनवेल मध्ये भव्य स्वागत

सई पाटील करणार तब्बल ४००० की.मी सायकल वरून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रायडिंग सिटी बेल | पनवेल | ठाण्याच्या बाळकूम मधील जलपरी म्हणून ओळखली…

Mission News Theme by Compete Themes.