Press "Enter" to skip to content

Posts published in “उरण”

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची माजी आमदार मनोहर भोईर यांची मागणी

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | गेल्या दोन वर्षांत शेतकरी व विटभट्टी चालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोरोना संसर्गं, तौक्ते चक्रीवादळ,…

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

कॉ. राजेश ठाकूर यांच्या अपघाती मृत्यूला    BPCL, सिडको, वाहतूक पोलीसांचा निष्काळजीपणा कारणीभूत सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर |  उरण सामाजिक संस्थेने भेंडखळ…

उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुनील पाटील

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | राज्य पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त पदासाठी असलेल्या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये उरण पोलीस ठाण्याचे…

खोपटा नवनगर विकास आराखड्याला सारडे ग्रामपंचायतचा विरोध

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | खोपटा नवनगर क्षेत्रातील 26 गावांचा विकास आराखडा बनविण्यासाठी सिडकोने उरण तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायतींकडून गावांतील घरे, गावठाण,…

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर यांचे घर जळून खाक

भिषण आगीत घराचे अंदाजे ८ लाखांचे नुकसान सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | काल पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका अनेकांना बसला आहे.…

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याचे तहसीलदार अंधारे यांचे जनतेला आवाहन

उरण तहसील कार्यालयात शासकीय अधिकारी व उरणमधील डॉक्टर यांची बैठक सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | राज्याला आता करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका…

नागरी समस्याबाबत द्रोणागिरी शिवसेनेतर्फे सिडकोला निवेदन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | द्रोणागिरी शिवसेना शाखेच्या माध्यमातून उरण शहरात, द्रोणागिरी नोड परिसरात अनेक प्रश्न मार्गी लागले असून विविध समस्या प्रश्न…

विविध मागण्यांसाठी 7 डिसेंबर पासून चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे आमरण उपोषण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | चाणजे शेतकरी संघर्ष समितीने शासन दरबारी अनेक वेळा कायदेशीर, शांततेच्या मार्गाने पत्रव्यवहार करून देखील शासनाने शेतकऱ्यांच्या महत्वाच्या…

अमन पोलिक्लिनिक उरण शहर आयोजित आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे, त्यांचे जीवन सुखी, आनंदी व्हावे व आरोग्यविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून सकाळी 11…

उरण नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार

जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक ; उरणमध्ये 3 नगरसेवक वाढणार सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू‌ | राज्यातील ज्या नगरपालिकांची मुदत संपली…

प्रस्थापीत सामाजाने जाणूनबूजून बाजूला ठेवलेला समाज म्हणजे वंचीत – श्रुती म्हात्रे

एकता कॅटॅलिस्टच्या वर्धापन दिन सोहळ्या निमीत्त, टाऊनशिप येथे “भव्य कामगार मेळावा” आणी “ओबीसी मेळावा” सिटी बेल | उरण | सुभाष कडू | “एकता कॅटॅलिस्ट” च्या…

करंजा प्रकल्पांच्या रस्त्यांची वाट बिकट : वरिष्ठांकडे करणार चौकशीची मागणी

सुट्टीच्या दिवशी अधिकारी व ठेकेदाराचा कुटील डाव ग्रामस्थांनी उधळून लावला सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण परिसरातील करंजा परिसरात रोरो सेवा, मच्छीमार…

उरण डाउर नगर येथील आंगणवाडीचे माजी सभापती अँड.सागर कडू यांच्या हस्ते भूमिपूजन

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | माजी सभापती पंचायत समिती उरण अँड. सागर सदानंद कडू यांच्या माध्यमातून चाणजे ग्रामपंचायत हद्दीत डाऊर नगर येथे…

वेश्वी – आदिवासीवाडी मुख्य रस्त्याच्या नवीन साकव कामाचे भूमिपूजन संपन्न

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा विकास कामाचा धडाका सुरूच सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | शनिवार दिनाकं 27 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा नियोजन…

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन जसखार ग्रामस्थांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

सिटी बेल | शेलघर | महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा कॉंग्रेसची सुत्रे हाती घेतल्यापासून रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. स्वतः महेंद्रशेठ घरत हे…

कराडी समाज संघटनेत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मुंबई, नवी मुंबई, कोकण परिसरात कराडी समाज मोठ्या प्रमाणात असून येथील विकासात कराडी समाजाचे मोठे योगदान आहे.…

युवक काँग्रेसचा भेंडखळ गावामधे एल्गार

उरण तालुक्यामधे काँग्रेस पक्ष १ नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील भेंड़खळ येथे युवक काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी…

उरणकरांना उपविभागीय अभियंताची नितांत गरज

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय उरण येथे कायम स्वरूपी उपविभागीय अभियंताची नेमणूक करण्याची मागणी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यात विविध विकास…

द्रोणागिरी सेक्टर 30 येथील ट्रान्सफॉर्मर चे दुरुस्तीकरण अथवा नुतनीकरण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन…

सारडे गावात विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न

सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने सारडे गावातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन समारंभ शेकाप रायगड जिल्हा चिटणीस व…

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अपघातग्रस्त दिपक पाटील यांना धनादेश सुपूर्द

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | काही दिवसापूर्वी नवघर येथील मल्टीमोड लॉजिस्टीक इंडिया प्राव्हेट लिमिटेड वेअर हाऊस मधे फोअरक्लीप च्या धक्याने भिंत कोसळून ती…

उरणची गडकन्या हर्षीता भोईर हिचा आणखी एक साहसी विक्रम

सर्वात कठीण वजीर सुळका सर करून बाबासाहेब पुरंदरे यांना हर्षितीने वाहिली श्रद्धांजली सिटी बेल | उरण | वैशाली कडू | उरणच्या 7 वर्षीय हर्षिती भोईर…

गणेश वाजेकर यांची नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | गणेश वाजेकर यांची उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. गणेश वाजेकर हे शांत,…

राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल पटकावलेल्या साईराज भोईर याचा सत्कार

सिटी बेल | उरण | वैशाली कडू | हैदराबाद येथे दिनाकं 17 नोव्हेंबर 2021 ते 20 नोव्हेंबर 2021 रोजी इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित…

रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या संरक्षणासाठी हजारो ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील जसखार गावाचे जागृत देवस्थान असलेल्या रत्नेश्वरी देवीच्या मंदिराच्या संरक्षणासाठी काल संध्याकाळी 7.30 वाजता प्राथमिक बैठक…

जासई येथील शिवस्मारक जनतेसाठी खुले करावे : महेंद्र घरत

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी जे.एन.पी.टी प्रशासनाकडे केलेली मागणी मान्य : १ डिसेंबर पासून होणार खुले सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |…

राहुल गांधी जे जे बोलले ते ते सगळे खरे होेते – महेंद्र घरत

पहा शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याच्या विजयावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रतिक्रिया सिटी बेल | पनवेल | अहंकारी पद्धतीने देशावरती कायदे लादू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अखेर… झोपलेले वाहतूक पोलीस झाले जागे !

भर रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहानांवर वाहतूक पोलिसांची कारवाई सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | भर रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहानांवर उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ…

आराध्य पाटीलने केले ७ वर्षात १४ किल्ले सर

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील पागोटे येथील रहिवाशी शिवभक्त कु.आराध्य विवेक पाटील हा RK फाऊंडेशन जे एन पी टीच्या स्कुलमध्ये…

अस्मिता व अनुप यांचा शाही थाटात विवाह संपन्न

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | न्हावे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्र दामोदर म्हात्रे यांची सुकन्या चि.सौ.का.अस्मिता ( राणु )हिचा शुभ विवाह गव्हाण ग्रामपंचायत…

रायगड काँग्रेस कमिटीतर्फे किसान विजय दिवस साजरा

रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांची पत्रकार परिषद सिटी बेल| उरण | वैशाली कडू | केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काल शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन…

कुडपण येथे कविसंमेलन

कोकण मराठी साहित्य परिषदेचे कुडपण येथे कविसंमेलन उत्साहात साजरे सिटी बेल | मिलिंद खारपाटील | महावीर चक्राने सन्मानित सुभेदार कृष्णाजी सोनावणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य…

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

जाणता राजा प्रतिष्ठान तर्फे आयोजित किल्ले स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व आकाश कंदील बनवणे स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | जाणता…

गव्हाण ग्रामपंचायतीत शिबीर

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली गव्हाण ग्रामपंचायतीत आरोग्य तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन जनसेवा हीच ईश्वर सेवा – जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत सिटी बेल |…

चिर्ले गावावर शोककळा

प्राणीमित्र आनंद मढवी यांचे अपघाती निधन सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण तालुक्यातील चिर्ले गावचे प्राणीमित्र आनंद मढवी (४५) यांचे आज सकाळी…

बिल्डर विरोधात रहीवाशी रस्त्यावर

अक्षर बिल्डर विरोधात इस्टोनिया रहिवाशांचे धरणे आंदोलन सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | अक्षर बिल्डरांनी रहिवाशांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे सोयी सुविधा न दिल्या…

गणपतीची स्थापना

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये गणपती बाप्पा विराजमान सिटी बेल | उरण | वैशाली कडू | कोमनादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांना गणेशाचे दर्शन होण्यासाठी गणरायाची वाजत गाजत…

प्रवाशांची गैरसोय दूर होणार

अखेर गव्हाण – न्हावा एसटी गव्हाण फाटा मार्गे जाण्याचा प्रश्न महेंद्र घरत यांच्या अथक प्रयत्नांतून मार्गी लागणार       सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू…

रक्तदान शिबिराचे आयोजन

उरण तालुक्यातील भेंडखळ येथे थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | समाजात असाही एक घटक आहे. जो एका व्याधीवर…

पागोटे चे सरपंच उपसरपंच पद रिक्त

सरपंच भार्गव पाटील यांना जनतेने घरी बसवले : सुमित पाटील यांनी दिला उपसरपंच पदाचा राजीनामा सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील…

आदिवासींना दाखले वाटप

विंधणें आदिवासी वाडीवर जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे वाटप सिटी बेल | उरण | वैशाली कडू | विंधणें आदिवासी वाडी वरील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले…

अतिक्रमणावर सिडकोचा बुलडोझर

चार फाटा, द्रोणागिरी नोड येथील बेकायदेशीर दुकाने – टपर्या जमिनदोस्त सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण शहराच्या (नगरपरिषदेच्या)हद्दीला लागून असलेल्या चार फाटा…

स्मशान भूमितील किमयागारांचा सत्कार

स्मशान भूमितील किमयागारांचा सुयश क्लासेस आवरे तर्फे सत्कार सिटी बेल | आवरे | राकेश पाटील | जगातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू होय ! सजीव जगत…

एसटी कर्मचाऱ्यांची भेट

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली संपकरी एसटी कर्मचाऱ्यांची भेट सिटी बेल | पनवेल – उरण | काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव…

आदिवासी पाड्यात दिवाळी

मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय तर्फे भवरा आदिवासी पाड्यात दिवाळी साजरी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मी…

अमन पोलिक्लिनिकचे उदघाटन

उरण मध्ये क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहयोगाने अमन पोलिक्लिनिकचे उद्घाटन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण मध्ये क्वीन्स केअर क्लिनिक यांच्या सहयोगाने…

दिवाळी फराळ वाटप

सचिन तांडेल मेमोरियल फाऊंडेशन कळंबुसरे मार्फत कोप्रोली आदिवासी वाडीत दिवाळी फराळ वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | दिवाळी पाडाव्याचे औचित्य साधून आदिवासी…

रांगोळी व गडकिल्ले स्पर्धा

जय मातादी ग्रुप दिघोडे तर्फे आयोजित रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा…

ट्रॅफिक पोलीसांना प्रथमोपचार पेटी

भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या माध्यमातून प्रथमोपचार पेटी व मास्क वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रस्त्यावर छोटे-मोठे एखादे अपघात झाल्यास अपघात ग्रस्त व्यक्तीला…

आदिवासींना दाखल्यांचे वाटप

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील आदिवासींना विविध दाखल्यांचे वाटप सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उपविभागीय अधिकारी राहुल मूंडके, तहसीलदार उरण भाऊसाहेब…

Mission News Theme by Compete Themes.