गुलमोहराच्या झाडात उगवलं पिंपळाचे झाड आणि… वाहु लागला पाण्याचा झरा
सिटी बेल ∆ नाशिक ∆
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे गुलमोहराचे झाड आहे व त्या झाडांमध्ये एक पिंपळाचे रोपटे उगवले आहे अद्भुत चमत्कार असा झाला की, कालपासून त्या पिंपळाच्या झाडांमधून झरा लागल्यासारखे पाणी वाहू लागले आहे……
Be First to Comment