Press "Enter" to skip to content

Posts published in “नवी मुंबई”

पनवेल महानगरपालीकेने केली नागरीकांची शौचालय कोंडी

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक शौचालय तोडण्याबाबत प म पा ने पुनर्विचार करावा : काशिनाथ पाटील सिटी बेल | पनवेल | पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज…

पॅरासेलिंग करताना दोरी तुटली आणि.. काय झाले ? पहा हा थरारक क्षण

दोन महिला पर्यंटक 100 फूट उंचावरून पडल्या थेट खोल समुद्रात सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अलिबागजवळ वर्सोली बीचवर पॅरासेलिंग करताना जीवघेणा अनुभव…

कर्नाळा सर्कल परिसर होणार वाहतूक कोंडीपासून मुक्त

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल शहरातील पनवेल शहर वाहतूक शाखेच्या हद्दीतील कर्नाळा सर्कल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक, टपाल नाका, गुरु…

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर जोशी यांच्या प्रयत्नांना यश

पेठपाडा, रांजणपाडा आणि मुर्बीपाडा या पाडयांचे गावठाण नगर भूमापन सर्वेक्षण करण्याचे आदेश सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | तालुक्यातील ओवे विभागातील पेठपाडा, रांजणपाडा आणि…

बेलापूर विभागातील रहीवाश्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जाहीर प्रवेश

सिटी बेल | बेलापूर | राज ठाकरे यांच्या विचारवर प्रेरित होऊन बेलापूर विभागातील रहीवाश्यांनी गजानन काळे, सचिन कदम, संदेश डोंगरे, सनप्रीत तूर्मेकर यांच्या उपस्थितीत तसेच…

नगरसेवक नितीन पाटील यांच्या प्रयत्नामुळे उभारण्यात आले स्पीड ब्रेकर्स

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीन जयराम पाटील यांच्या प्रयत्नामुळे वाल्मिकी नगर परिसरात सिमेंट काँक्रीटीच्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स उभारण्यात आल्याने…

वाघदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार

सिटी बेल | न्हावा | पनवेल तालुक्यातील न्हावे येथील श्री वाघदेवी मंदिराचे बांधकाम नुकतेच झाले असून या मंदिराच्या बांधकामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी…

तळोजा पोलीस ठाण्याच्या वपोनिपदी जितेंद्र सोनवणे

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | तळोजा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी जितेंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारल्यावर अनेकांनी…

जगदीश भारती यांचा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे सत्कार

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | गौरवमयी व उत्कृष्ट अशी 38 वर्षाची सेवा पूर्ण करून बेलापूर नवी मुंबई येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरिक्षक…

महिलांमध्ये जनजागृती आणि सॅनिटरी नॅपकीनचे वाटप

नारायण लक्ष्मण तांबोळी चॅरीटेबल ट्रस्ट पनवेलचा उपक्रम सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |   अंदाड गावात तसेच पनवेल-तक्का आदिवासी ग्रामीण विभागात हर्षला तांबोळी आणि…

पनवेल महानगरपालीकेच्या बजेट ला विरोधी पक्षांचा विरोध

विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रेंचा सत्ताधाऱ्यांवर पत्रकार परिषदेत निशाणा पालिकेला श्रीमंत अस्थापनांची एलबिटी माफ करण्यास जमते मात्र जनतेचा मालमत्ता कर कमी करू शकत नाही सिटी बेल…

जीएसटी नंतर आता हॉलमार्किंगच्या सक्तीने सोनार मेटाकूटीस

रायगड जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग सेंटरची सुविधाचं नसल्याने सोनारांपुढे प्रश्न चिन्ह सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा सोन्याचा दागिना म्हणजे छत्रपती शिवाजी…

… अखेर पनवेल ते गोरेगाव रेल्वे धावली

अभिजित पाटील, डॉ.भक्तिकुमार दवे यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून रेल्वे रवाना सिटी बेल | पनवेल | पनवेल येथून अंधेरी येथे जाणाऱ्या रेल्वेसेवेला आता गोरेगाव पर्यंत नेण्यासाठी…

शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी दिले पोलीस आयुक्तांना यांना निवेदन

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे करण्यात येणारे टँकर हटविण्याची शिवसेनेची मागणी सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | दोन दिवसापूर्वी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये…

तहसीलदार साहेब इथं लक्ष देतील का ?

खारघर मध्ये खुलेआम रेती उत्खनन ; महसूल अधिकार्‍यांचे दुर्लक्ष सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | खारघर खाडी पात्रातून बेसुमार रेती उपसा केली जात असल्याचे…

मनसे उलवे तर्फे महिलांना मार्गदर्शन

सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना उलवे शहर जनसंपर्क कार्यालय येथे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे शहरध्यक्ष राहूल…

नगरसेवक विकास घरत यांच्या प्रयत्नामुळे कामोठे से.-34 येथील प्लॉटचा प्रश्न निघाला निकाली

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | कामोठे वसाहतमधील से.-34 याठिकाणी असलेला एक प्लॉट घनदाट झाडी झुडपांमुळे वापरात नव्हता. याबाबत स्थानिक नगरसेवक विकास घरत…

शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले वृद्धाश्रमाचे उद्घाटन

गिरिजा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून खारघर येथे वृध्दाश्रम सिटी बेल | खारघर | आज रविवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ रोजी गिरिजा वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश हा केवळ जनहित केंद्रस्थानी ठेवूनच

भारतीय काँग्रेस पक्षात मी कोणावरही नाराज नाही : सुदाम पाटील यांची त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टोक्ती सिटी बेल | पनवेल | भारतीय काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा…

प्रवासी संघ पनवेल संघटनेच्या पाठपुराव्याला यश !

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : पनवेल – अंधेरी लोकल गोरेगांव पर्यंत धावणार ! सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल-अंधेरी ही…

शिवसेनेमुळे सिडको विभागात काम करणार्‍या 512 सुरक्षा रक्षकांना मिळाला न्याय

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | गेली 24 वर्षे सिडको विभागात पनवेल व उरण परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणार्‍या 512 जणांना शिवसेनेमुळे…

पनवेल वाहतूक शाखेने वाहिली 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने भावपूर्ण…

सिटी बेल exclusive : सरकारी अधिकारी झाले “झिंगाट”

संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला अलिबाग उपविभागीय कार्यालयात रंगली दारू पार्टी… कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची महसूल मंत्र्यांकडे मागणी सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | संविधान दिनाच्या…

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील राष्ट्रवादीत दाखल

सुदाम पाटील यांच्या प्रवेशाने पनवेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बळकट – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणाली ने प्रभावित होऊन सुदाम…

समाजसेवक महादेव नारायण गायकर यांना पुरस्कार

पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा रायगड जिल्ह्याचा रायगड भूषण पुरस्कार जाहीर सिटी बेल | पनवेल| पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा…

मनाली भोसले हिने सायकलिंग मध्ये रचला इतिहास

वयाच्या बाराव्या वर्षीच मनाली ने 211 किलोमीटरचा केला सायकल प्रवास सिटी बेल | पनवेल | कुमारी मनाली भोसले (वय – बारा वर्ष ) हीला लहानपणापासूनच…

उरणची गडकन्या हर्षीता भोईर हिचा आणखी एक साहसी विक्रम

सर्वात कठीण वजीर सुळका सर करून बाबासाहेब पुरंदरे यांना हर्षितीने वाहिली श्रद्धांजली सिटी बेल | उरण | वैशाली कडू | उरणच्या 7 वर्षीय हर्षिती भोईर…

वडाळे तलावा संदर्भात केलेल्या सूचनांचा प्रितम म्हात्रे यांनी घेतला आढावा : नागरिकांशी साधला संवाद

सिटी बेल | पनवेल | काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे यांनी वडाळे तलाव येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला होता त्यावेळी तेथे सुरू…

राहुल गांधी जे जे बोलले ते ते सगळे खरे होेते – महेंद्र घरत

पहा शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याच्या विजयावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची प्रतिक्रिया सिटी बेल | पनवेल | अहंकारी पद्धतीने देशावरती कायदे लादू पाहणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी…

एसटी संपामुळे आता राज्यातील जनता वेठीस

दुटप्पी भाजपाने आगीत तेल ओतल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळला – महेंद्र घरत सिटी बेल | पनवेल | राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी यांनी केलेल्या संपामुळे आता…

सिमेंटच्या जंगलात जेव्हा येतो खऱ्या जंगलातला प्राणी

खारघरमधील खाडी किनार्‍यावर घडले कोल्हाचे दर्शन सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | नवी मुंबईला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी असंख्य जीव आहेत.…

शिवसेना पनवेल शहर तर्फे आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

११५ नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ सिटी बेल | पनवेल | अनिल कुरघोडे | शिवसेना पनवेल शहर व महिला आघाडी तसेच खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या…

स्वच्छता विषयक कर्मचाऱ्यांची गैरसोय !

पनवेल महापालिका क्षेत्रातील स्वच्छता दुत अनेक सुविधांपासून वंचित :  शिवसेना महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांचे आयुक्तांना पत्र सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |  पनवेल…

चुकीच्या बातमीचे खंडन

प्रकल्पाला सहकार्य करण्यातच सर्वांचे हित- पीसीएल कंपनीच्या बाबत चुकीच्या वृत्ताला व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण सिटी बेल | तळोजा एमआयडीसी | दैनिक नौराष्ट्र मध्ये दिनांक १५/११/२०२१ रोजी प्रसिद्ध…

पनवेल महानगरपालीकेची महासभा संपन्न

४१ व्या सभेत उपटला शौचालयाचा जुना वाद ; आता तोडगा आयुक्त काढणार सिटी बेल | पनवेल | कोव्हिड विशाणूच्या पार्श्वभूमीवर लादल्या गेलेल्या निर्बंधांच्या कारणाने पनवेल…

भाजपाच्या बंडखोर नगरसेवीकेचे अखेर निलंबन

पक्ष नेतृत्वावर टिका करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका लीना गरड यांचे भाजपमधून निलंबन सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे भाजपच्या तिकिटावर निवडून…

रेल्वे प्रवाशांसाठी सुचना

रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा 6 तासांसाठी बंद राहणार, रेल्वेची घोषणा..! सिटी बेल | मुंबई | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणाली…

जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन संपन्न विक्रांत पाटील हा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील उगवता तारा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा…

जनजागृती अभियानाची सांगता

वकील – न्यायाधीश म्हणतात “शहाणे असालं तर चढा कोर्टाची पायरी” पॅन् इंडिया लीगल अवेअरनेस उपक्रमाची सांगता : पनवेल तालुका विधी सेवा समिती चा स्तुत्य उपक्रम…

तथागत चे भूमिपूजन

जनतेचा विश्वास हीच खरी संपत्ती – वर्षाताई गायकवाड सिटी बेल | कळंबोली | आमचे वडील एकनाथजी गायकवाड यांनी जनतेची केलेली सेवा आणि जनतेचा आमच्या वराचा…

जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाचे उद्या उद्घाटन सिटी बेल | पनवेल| भारतीय जनता पार्टी…

काँग्रेस पोहचणार घरोघरी

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक संपन्न : प्रभारी हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठक सिटी बेल | पनवेल | पनवेल शहर…

महाविकास आघाडी मनमानी आघाडी सरकार

सरकार काही बघत नाही, ऐकत नाही, बोलत नाही : आमदार प्रशांत ठाकूर यांची ट्विटरवर ट्वीटद्वारे टिका सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | एसटी कर्मचाऱ्यांच्या…

उद्योगमंत्री देसाई पनवेलमध्ये

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली पनवेल येथील हायरिच उद्योग समुहाला भेट सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज पनवेल…

मालमत्ता कराला तिव्र विरोध

महानगरपालिकेच्या मालमत्ता कराला कळंबोलीकरांचा विरोध : कर न भरण्याचा निर्धार सिटी बेल | कळंबोली | आज 11/ 11 /2021 रोजी पनवेल महानगरपालिकेने कळंबोली गावातील नागरिकांना…

हिमालयातील 14,500 फूट शिखर सर

पनवेलच्या विक्रांत घरत यांनी हिमालयातील पानगरचूला शिखर केले सर सिटी बेल | उत्तराखंड | पनवेल चे रहिवाशी विक्रांत दीपक घरत यांनी उत्तराखंड येथे 14,500 फूट…

जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघच्यावतीने २१ वी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा राज्यातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेच्या…

शर्यत शौकीन एकवटले

चिंध्रण येथे ठाणे – रायगड परिसरातील शर्यत शौकीनांची सभा संपन्न सिटी बेल | पनवेल | बैलगाडा शर्यती वर असलेल्या बंदी विरोधात आता बैलगाडा मालक-चालक तसेच…

कामगार क्षेत्रात वाजतोय न्यू मेरी टाईम चा डंका

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चौफेर घोडदौड सुरु एक वर्षात तब्बल बारा कंपन्यांच्या मध्ये संघटनेचे युनिट झाले सुरू सिटी बेल | शेलघर – उलवे | कामगार…

सिटी बेल चा वाचनीय अंक

सिटी बेल दिवाळी अंकावर मान्यवरांचा स्तुतिसुमनांचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | सिटी बेल या इंग्रजी साप्ताहिकाचा सन २०२१ चा दिवाळी विशेषांक प्रकाशित झाला. या…

Mission News Theme by Compete Themes.