Press "Enter" to skip to content

खंडोबा च्या भक्तांना म्युझीकल मेजवानी

सात सुरांचा राँकींग गोंधळ
या गाण्याचा दिमाखदार स्कीनिंग व लाँचिंग सोहळा संपन्न

सिटी बेल ∆ पनवेल ∆

काल दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी, नवीन पनवेल येथील व्हिलेज हाँटेल मध्ये तेजस पाटील लिखित, संगीतबद्ध आणि दिग्दर्शित व मोरया मुझीक च्या
“सात सुरांचा राँकींग गोंधळ”
या गाण्याचा दिमाखदार स्कीनिंग व लाँचिंग सोहळा पार पडला.

यावेळी सिटी बेल वृत्त समुहाचे समुह संपादक विवेक पाटील,
सनिप कलोते (क्षीतीज पर्व न्युज), शिवशाहीर वैभव घरत,
भाई परशुराम जितेकर (माजी उपनगराध्यक्ष पनवेल), दत्ताशेठ भगत (माजी सरपंच सूकापूर), आकाश शेठ जितेकर (व्हिलेज हाँटेल मालक), सनीशेठ ठाकूर
(बिल्डर डेव्हलाँपर्स उल्वा), समीर शेठ खारपाटील (खारपाटील उद्योग समुह,चिरनेर), आदी मान्यवर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. या गाण्याचे कलाकार सुद्धा यावेळी उपस्थित होते.

हे गाणं तुम्हाला मोरया मुझीक या यूट्यूब चैनल वर बघायला मिळेल. संपुर्ण गाणं पाहण्यासाठी 👇खालील लिंक वर क्लिक करा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.