Press "Enter" to skip to content

नागोठण्यात स्व.गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

महाराष्टातील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती भारतीय जनता पार्टीचे माजी उपजिल्हाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे यांच्या वरवठणे येथील निवासस्थानी साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून उपस्थित कार्यकर्त्यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली.

यावेळी किशोरभाई म्हात्रे, तालुका सरचिटणीस आनंद लाड, शेखर गोळे, ज्ञानेश्वर शिर्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.