Press "Enter" to skip to content

निळकंठ घरत यांची भाजपाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।

उरण तालुक्यातील चिर्ले गावचे श्री नीळकंठ घरत यांची नुकतीच भाजपा च्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याचे त्याना नियुक्ती पत्र मा.शिक्षण मंत्री आशिष शेलार यानी देऊन निळकंठ घरत यांचे अभिनंदन केले .

यावेळी पनवेल चे आमदार तथा जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकुर, उरण चे आमदार महेश बालदी, उरण ता.अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्ष सौ .सायली म्हात्रे, उप नगराध्यक्ष जयविन कोळी, चंद्रकांत घरत, जितेंद्र घरत, दिपक भोईर, ता.सरचिटणीस सुनिल पाटील, शहर अध्यक्ष कौशिक शहा, ता.उपाध्यक्ष प्रकाश ठाकुर आदी पदाधिकारी सह कार्यकर्त्यानी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.