सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 108 रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली.

राष्ट्रवादी भवन येथे सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज़िल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड, ज़िल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, तानाजी चव्हाण, सुरेश टोकरे,भगवान चंचे,शरद लाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सागर शेळके, राजेश लाड, प्रतिक्षा लाड, निकेश म्हसे,नंदकुमार लाड़, सोमनाथ ठोंबरे, उमेश गायकवाड़ ,,भूषण पेमारे, शाहनवाज पानसरे, सचिन शेळके, नोमान नजे, वीरेंद्र जाधव, अरुण ऐनकर, राजू हजारे, बिलाल अढाळ,चंद्रकांत मिणमिणे,अर्केश काळोखे, ज़हीर खान, समीर मसनणे,अक्षय हिसालगे,ऋषिकेश भगत, रमेश लदगे,आपुराज गायकवाड़,योगेश कांबरी ,विनोद मोरे,सोमनाथ पालकर,हरिश्चंद्र वेहले,विलास माळी, मुस्तफा तांबोळी, सालिक तांबोळी, जमित भट्ट,संतोष थोरवे, नफीड जळगांवकर तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.







Be First to Comment