Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

दीपावलीनिमित्त लेख : वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या लेखातून आपण जाणून घेऊयात या सणाविषयी…

आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते : रमेश गुडेकर

पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवस साजरा करताना पुढे अजून जगण्याची उर्मी मिळते व एक वेगळाच आनंद मिळतो असे प्रतिपादन शिवसेना सल्लागार…

उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल दि.१६(संजय कदम): उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल उरण येथे शालेय परिवहन समितीच्या बैठकीस भेट देण्यात आली. सदर बैठकीस मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, बस…

मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या हिंदु धर्मयोद्ध्यांचा कोल्हापुरात भव्य सत्कार !

‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी यांचा घणाघात मोठ्या लोकांची नावे घेतली नाही म्हणून आमची अटक !…

बेलापूर येथील सिडको भवनामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार

खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत; भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश खारघर(प्रतिनिधी) खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या…

प्रशासनाकडून कारवाईची हमी

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी – ‘सुराज्य अभियान’ची प्रशासनाकडे मागणी रायगड – दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते.…

आमदार विक्रांत पाटील यांनी व्यक्त केलेल्या भावना जश्याच्या तशा

आमदार जबाबदारीतील…1 वर्ष जनसेवेचे – विश्वासाचे – विकासाचे… 15 ऑक्टोबर, 2024 ; माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण दिवस!22 वर्ष कार्यकर्ता म्हणून सातत्य पूर्ण कार्य करत राहिलो,…

भाजपतर्फे ‘दिवाळी संध्या’ सांस्कृतिक सुरेल मैफिलचे आयोजन

राष्ट्रीय पुरस्कार विजेती सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह अनेक गायकांच्या सुरेल मैफिली  पनवेल (प्रतिनिधी) सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या ‘दिवाळी संध्या’ या सांस्कृतिक…

बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राजकारणा पलीकडे जाऊन सर्वपक्षीय…

पनवेल महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ठाकरे गट रस्त्यावर

उ बा ठा शिवसेनेचे महापालिकेवर टाळेबंद आंदोलन ; “काम करा नाहीतर खुर्ची सोडा” महापालिकेला थेट इशारा पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा आणि भ्रष्ट कारभाराचा…

माशांची किमान लांबी,रूंदी ,वजन निश्चित केले

केरळ सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने केली समुद्रात लहान मासे पकडण्यात बंदी ! दिनांक: १४ऑक्टोबर २०२५मुंबई प्रतिनीधी : (सतिश पाटील) महाराष्ट्रात मासे पकडण्याचे नवीन निकष, मुलभूत…

रोटरी घनदाट जंगलला 10 लाखाचा सीएसआर फंडाची मदत

विस्टा प्रोसेसेड फुडसच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल च्या महत्वकांशी प्रकल्प पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या व विविध ठिकाणी सीएसआर फंडाच्या…

माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते भूमीपूजन

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत पनवेल मध्ये फुलणार “फुलपाखरू उद्यान” पनवेल : रोटरी चे माजी प्रांतपाल पनवेल मधील जेष्ठ डॉक्टर गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शना…

धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण- माजी सभागृहनेते परेश ठाकूर 

पनवेल (प्रतिनिधी) धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वपुर्ण झाले आहे, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी सायकल साहस मोहिमेच्या शुभारंभावेळी केले. तसेच…

राज्य, विभागीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश

खोपोलीच्या डॉ. रामहरी धोटे शिशुमंदिर शाळेचा क्रीडाक्षेत्रात डंका ! खोपोली : प्रतिनिधी शासन मान्य महाराष्ट्र राज्य जिल्हास्तरीय सुब्रोतो फुटबॉल कप स्पर्धा, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि…

काही खाजगी इस्लामी संघटनांकडून ‘हलाल प्रमाणपत्रा’ची सक्ती

‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरा करून राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे रक्षण करा! : सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, हिंदु राष्ट्र समन्वय समिती दिवाळीचा पवित्र सण हा केवळ दिव्यांचा आणि…

जाणूनबुजून वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न

वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना त्रास देणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी  पनवेल (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून पनवेल ते खारघर परिसरातील…

जलबोगद्यामुळे मुंगोशी गावाला दूषित पाणीपुरवठा ; ग्रामस्थ आक्रमक

कंपनीची मुजोरी ऐकून घेतली जाणार नाही खासदार धैर्यशील पाटील यांचा सज्जड दम स्थानिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडणार- हरीश बेकावडे पेण, ता. १०…

बेताच्या परिस्थितीतही गगनभरारी

उरण कोटगाव येथील पार्थ भोईरची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई उरण : प्रतिनिधी वेटलिफ्टिंग हा एक स्पर्धात्मक ताकतीचा खेळ आहे. या खेळाचे मुख्य दोन…

पाली देवद सुखापुरच्या सरपंच पदी ज्योती केणी यांची बिनविरोध निवड

पनवेल : प्रतिनिधी ग्रामपंचायत पाली देवद सुखापुरच्या सरपंच पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये पाली देवद सुखापुरच्या सरपंच पदी ज्योती रवींद्र केणी यांनी बिनविरोध निवडणूक…

महावितरण कंपनी वाशी मंडळासमोर संपकरी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

राज्यातील हजारो वीज कामगार अभियंत अधिकारी ७२ तासाच्या संपावर वाशी : प्रतिनिधी २०२१ मध्ये राज्यातील एकूण ग्राहकांची संख्या २ कोटी ८९ लाख होती,एकूण उपविभाग ६३८…

विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात उंच भरारी घ्यावी यासाठी प्रवीण पाटील यांचा मोलाचा वाटा- खासदार धैर्यशील पाटील

पेण. ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील बेलवडे- मुंगोशी भागातील असणाऱ्या आदिवासी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात मागे न पडता त्यांनीही उंच भरारी घ्यावी याकरिता…

रायगड जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठका व जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन उत्साहात पार

रायगड : प्रतिनिधि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली 8 व 9 ऑक्टोबर 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य…

बौद्धजन पंचायत समिती अलिबाग गटशाखा चरीच्या वतीने वर्षावास मालिकेची सांगता

पेण, ता. 8 (प्रतिनिधी) -: बौद्धजन पंचायत समिती शाखा अलिबाग यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या गट क्रमांक 3 च्या चरी येथील सम्यक बुद्धविहार येथे वर्षावास मालिकेची सांगता…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या प्रगतीचा नवा उड्डाणबिंदू – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि. बा. पाटील यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी –  पंतप्रधान नरेंद्र मोदी  पनवेल (प्रतिनिधी) देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरणारा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प…

पनवेलमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आंदोलन

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालय येथे आंदोलन पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख…

पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे यांचे मत

महेंद्रशेठ घरत यांची जिल्हाध्यक्षपदाची कारकीर्द उत्तम ! उलवे, ता. ७:  “महेंद्रशेठ घरत तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून उत्तम काम करताय. जिल्ह्यातील तुमचे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचे काम…

शिवाजीनगर येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ

लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचा वसा पुढे नेत विकासकामे चालूच राहतील – लोकनेते रामशेठ ठाकूर  पनवेल (प्रतिनिधी ) लोकनेते दि.बा. पाटील साहेबांनी दिलेला वासरा आपल्याला…

माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

महेंद्रशेठ घरत यांचा मुंबईत ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव ! मुंबई : “रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा! प्रकाश होणारच आहे. प्रत्येक जण सक्षम आहे, पण परिस्थिती गंभीर…

रायगड जिल्हा परिषद शाळा कडापे येथे कृतज्ञता सोहळा संपन्न

कडापे प्रतिनिधी ( प्रशांत म्हात्रे सर) रा जि .प. शाळा कडापे येथे आपला शैक्षणिक अध्यापनाचे कार्य उत्तम रित्या पार पाडलेले आपल्याला ज्या गुरुजनांनी शाळेत मार्गदर्शन…

कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदरी येथे शालेय साहित्य वाटप

महाबळेश्वर : प्रतिनिधी कौतिके चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सौंदरी येथे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये येरणे…

महेंद्रशेठ यांच्या डॅशिंग नेतृत्वाखाली कार्यकर्ते एकवटले !

महेंद्रशेठ घरत हेच कॉंग्रेसचे उरण मतदारसंघाचे उमेदवार हवेत ! ; माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र ठाकूर यांचे रोखठोक मत उलवे, ता. ५ : कॉंग्रेसला नवसंजीवनी…

पनवेल आणि खोपोली येथे शौर्य प्रशिक्षण शिबीर संपन्न!

शारीरिक, मानसिक क्षमतेसोबत आध्यात्मिक बळ वाढवून स्वरक्षणार्थ सिद्ध व्हा ! – श्री सुनील कदम, हिंदू जनजागृती समिती पनवेल – समाजात दररोज घडणाऱ्या घटना पाहता आपल्या…

कोजागरीनिमित्त वाशीत भीमराव पांचाळे यांची मैफल

कोजागरीनिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे तू नभातले तारे मैफलकोजागरीनिमित्त भीमराव पांचाळे यांची तू नभातले तारे गज़ल मैफल नवी मुंबई : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत नवी…

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी आवरे ( शंकर पाटील) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि या देशाचे प्रथम पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती या दोहो थोर स्वातंत्र्य पुरुष यांची जयंती ही जानकीबाई…

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे मांडली आदिवासी समाजाची व्यथा..

आदिवासी समन्वय समिती, रायगड जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांनी दिल्ली कार्यालयात जाऊन दिले निवेदन पनवेल/प्रतिनिधी :आदिवासी समाजात बंजारा जातीला समाविष्ट करण्यासाठी हैद्राबाद गॅजेट पुढे करून बंजारा…

आगामी निवडणुकांसाठी खोपोलीतील इच्छुकांनी कामाला लागावे

कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन उलवे, ता. ४: कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुका आणि खोपोली शहर कॉंग्रेस कमिटीची…

शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून निषेध

पनवेल प्रशासकीय भवनाच्या दुरवस्थेमुळे सामान्य नागरिकांची परवड पनवेल दि.०४(वार्ताहर): पनवेल शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सुमारे १५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘प्रशासकीय भवना’ची सध्या अत्यंत दयनीय अवस्था…

“प्रितम म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली एकवटले पनवेल–उरण आणि खालापूरकर”

पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी दसऱ्याचे सोने रूपी शालेय साहित्य वितरण (जि.धाराशिव,ता–परांडा)– महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी झाली , त्यांच्या आशा-स्वप्नं महापुरात वाहून गेले , तरीही शेतकरी…

ठरलं १००% ठरलं.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बां चेचं नाव लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन महिन्यांच्या आत दी बा पाटील यांचे नाव देण्याची दिली ग्वाही मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला…

पनवेल मध्ये आली पहिली टेस्ला कार

पनवेल मधील पहिल्या टेस्ला कार चे मालक झाले पनवेल औद्योगिक वसाहतीचे चेअरमन उद्योजक विजय लोखंडे पनवेल : प्रतिनिधी अमेरिकन कंपनी असलेली उच्च दर्जाची विद्युत टेस्ला…

फक्त श्रेय घेण्यासाठी आणि शो शायनिंगसाठी “ते” पुढे

गेली ५ वर्षे विमानतळाला दिबांच्या नावासाठी लढा सुरू असताना बाळयामामा म्हात्रे कुठे होते ? – लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा खडा सवाल प्रकल्पग्रस्त समितीचे काम योग्य दिशेने…

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !

देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश ! सिंधुदुर्गातील देवस्थानांच्या स्वतंत्र विश्वस्त मंडळासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !…

सुधागड विद्या संकुल कळंबोली येथे शारदोत्सव उत्साहात

मनोज पाटील (कळंबोली)सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदोत्सव मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा झाला. सुधागड विद्या…

प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून निवृत्त होताना भावना केल्या व्यक्त !!

आई वडिलांचे अपार कष्ट अन् संस्कार महत्वाचे ठरले : मुख्याध्यापिका सौ. नेहा भाबल मुंबई – आमच्यासाठी आईवडीलांनी अपार कष्ट घेतले.असून त्यांचे संस्कार आमच्या भावंडावर आजही…

१६ हजारांची पैठणी जिंकल्याने विजेत्या स्पर्धकांचा चेहरा फुलला !

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सवात पैठणीचा खेळ रंगला ! उलवे :  नोडमधील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सवात मंगळवारी पैठणीचा खेळ रंगला. यावेळी सुमारे २०० महिलांनी…

लेख : दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व

जाणून घ्या दसरा सणाचा इतिहास, महत्व आणी सण साजरा करण्याची पद्धत दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व व्युत्पत्ती आणि अर्थ : दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही…

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने किंजरापू नायडूंना दिले निवेदन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सफल पत्रकारांच्या धडपडीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला दुजोरा पनवेल : राज…

Mission News Theme by Compete Themes.