Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेने किंजरापू नायडूंना दिले निवेदन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत चर्चा सफल पत्रकारांच्या धडपडीला लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला दुजोरा पनवेल : राज…

सोनाली महेंद्र घरत यांनी दिले कॉम्प्युटरचे दान

गव्हाण विद्यालयासाठी एआय प्रोग्रॅमसाठी नवदुर्गेचा हात! दोन संगणकांची भेट! उलवे, ता. ३० : ‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था’ शेलघरतर्फे गव्हाण येथे गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘न्यू इंग्लिश स्कूल’…

‘बहुरूपी अशोक’च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध !

‘यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ चाहत्यांच्या तुफान गर्दीत अशोक सराफ यांचा उलव्यात भव्य नागरी सत्कार! उलवे : “आज…

15 तालुक्यातील 350 हून अधिक कुस्तीपटूंचा सहभाग

शासनमान्य जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा२०२५-२६ खोपोली येथे संपन्न महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आयोजित जिल्हा…

“उत्सव नवरात्रीचा जागर नारी शक्तीचा”

आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी बालविवाह विरोधी जनजागृती- पोलिस अधीक्षक आंचल दलाल पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या वस्त्यांवर अजूनही…

सर्वसामान्य नागरीकांबरोबर पोलीस अधीक्षकांनी खेळला गरबा

पेण नवरात्रोत्सवाला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांची भेट पेण, ता. २८ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या जिल्हा पोलीस…

नवीमुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळणार

पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेला केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्य मंत्री मोहोळ यांचे ठोस आश्वासन पुणे : राज भंडारी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने…

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल

नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर शेरॉन कंपनीतील कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !! राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करत असतांना स्थानिक कामगारांना न्याय देण्यास अग्रेसर असणारे कामगार…

दि बां च्या नावासाठी पत्रकार जाणार दिल्ली दरबारी

 विमानतळाला दि.बा.पाटील यांच्या नावासाठी सिडको आग्रही असल्याचे आश्वासन ; आश्वासनानंतर पत्रकारांचे धरणे आंदोलन स्थगित सिबीडी – बेलापुर : राज भंडारी  पनवेल तालुक्यातील जमिनीवर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला…

सखी सावित्री समितीच्या वतीने मुलींसाठी समुपदेशन मेळावा

पेण, ता. २५ (वार्ताहर) : स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत मैत्री क्लिनिक अलिबाग मार्फत पेण येथील सार्वजनिक विद्यामंदिर शाळेतील मुलींसाठी सखी सावित्री समितीच्या वतीने समुपदेशन…

सीएफआय संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

सीएफआय संस्था शैक्षणिक, सामाजिक कार्यात अग्रेसर – खासदार धैर्यशील पाटील पेण, ता. २४ (वार्ताहर) : सीएफआय ही संस्था नॉर्वेच्या माध्यमातून फंडिंगद्वारे चालत असताना या संस्थेने…

१०० टक्के शास्ती माफ करण्याची मागणी

पाणीपट्टी करावरील शास्ती माफ करण्यासाठी अभय योजना लागू करा – माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी   पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका हद्दीतील पाणी पट्टी करावरील शास्तीमध्ये…

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन !

उलवे, ता. २५ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच…

आठवले यांचा थेट मुरलीधर मोहोळ यांना फोन

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे – पनवेलच्या पत्रकारांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट मुंबई : आण्णासाहेब आहेर नवी मुंबई…

ॲमेझॉनच्या गुंतवणुकीतून महाराष्ट्रात डिजिटल क्रांती होणार !

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या मुंबईतील डेटा सेंटरचे (ऑनलाईन) भूमिपूजन मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब…

आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल तालुका पत्रकार मंचाने केला योगिनी वैदू यांचा सत्कार

पनवेल / प्रतिनिधी.पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने यंदाच्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल योगिनी वैदू यांचा सत्कार…

सिडकोसह पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

विमानतळाला दि.बां.च्या नावासाठी पनवेल तालुका एकत्रीकरण संस्था करणार धरणे आंदोलन  पनवेल : राज भंडारी  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उदघाटनासाठी काही दिवस शिल्लक राहीले असताना अद्याप…

पनवेलमध्ये महाराष्ट्रातील ९० श्रीसंघांचा ऐतिहासिक व भव्य संमेलन

श्रमणसंघ जिवंत राहिला, तरच तो सदैव सशक्त राहील – युवाचार्य महेंद्र ऋषिजी पनवेल दि. २२ ( वार्ताहर ) : सप्टेंबर।श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन…

कामोठेत एकता सामाजिक संस्थेने घातले पनवेल महानगर पालिकेच्या रस्ते व बांधकाम विभागाचे श्राद्ध

कामोठे : प्रतिनिधी पनवेल महानगर पालिकेने पनवेल क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी 100 कोटी खर्च केले आहेत त्यामध्ये कामोठे मध्ये 10 कोटी खर्च केले असले तरी देखील…

पावसामुळे बाधित नागरिकांना मदतीचा हात

“प्रितम म्हात्रेंच्या हस्ते नगरसेविका सारिका भगत यांच्याकडून धान्यकिट वाटप” पनवेल – नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहल्ला परिसरातील अनेक कुटुंबांवर संकट कोसळले. घरात पाणी शिरल्याने संसाराची…

आळंदी येथे वारकरी आणि धार्मिक शिक्षण संस्था यांचे संमेलन उत्साहात !

हिंदूंनो, वारकरी संप्रदाय अन् हिंदु धर्मविरोधी ‘फेक नरॅटिव्ह’ हाणून पाडा ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती तुम्हाला धर्मापासून दूर करायचे षड्यंत्र…

सरगम लायन्स तर्फे दृष्टीहीन कलाकारांच्या वाद्यवृंदाचे आयोजन

पनवेल : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगम तर्फे नुकतेच पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये इको बिट्स या वाद्यवृंदाचे आयोजन आपल्या विविध…

भाजप प्रदेशाध्यक्ष श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त प्रितम म्हात्रेंची सस्नेह भेट

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष, राज्याचे सन्माननीय मंत्री आणि जनतेचे लाडके नेते नामदार…

संघटनेच्या नामफलकाचे झाले अनावरण 

मे. साफोर्ड कंपनीतील कामगारांनी स्विकारले कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व !! पनवेल : प्रतिनिधी राजकारण, समाजकारण, करत असतानांही आपले पिंड असलेले कामगार क्षेत्रावरचे प्रेम…

लायन्स क्लब पनवेल – निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्री

पनवेल (दि. १८ व १९ सप्टेंबर) – लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे निधी संकलनासाठी भव्य प्रदर्शन-कम-विक्रीचे आयोजन गोखले हॉल येथे करण्यात आले. पनवेलकरांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त…

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तु..नवदुर्गाचा सन्मान तू..

क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त नवदुर्गाचा करण्यात येणार सन्मान पनवेल / प्रतिनिधीशारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे पनवेल…

विधायक कामासाठी पनवेलच्या पत्रकारांची वज्रमुठ

पनवेलच्या पत्रकारांची प्रतिमा सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे ; बोगस पत्रकारांचा बंदोबस्त करणार आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पत्रकार आग्रही पनवेल / प्रतिनिधी…

पनवेल काँग्रेस ला लागली लॉटरी

भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश मुंबई : प्रतिनिधी पनवेलच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींना वेग येत असून, भाजपचे माजी नगरसेवक हरेश…

नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशंसनीय पाऊल

नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या वतीने हेल्मेट वाटप उपक्रम पनवेल दि.१९ (संजय कदम) : रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने पटेल इंजिनीअरिंग कंपनी, खारपाडा यांच्या सौजन्याने नवी पनवेल वाहतूक…

वनवासी कल्याण आश्रमचा हितचिंतक मेळावा उत्साहात संपन्न

पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेलच्या ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभागृहात वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र या संस्थेचाहितचिंतक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला माजी पत्रकार व…

बुद्ध धम्माचे विचार समाजाला प्रगतीपथावर नेणारे – एल.एन.कुमारे

पेण, ता. १८ (वार्ताहर) : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्मात आषाढ ते अश्विन पौर्णिमा ही पवित्र मानली जात असून या तीन महिन्याच्या कालावधीत वर्षावास…

नागोठणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व पोलीस कर्मचाऱ्यांना रायगड पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद यांनाउत्कृष्ट कामगिरी केल्याने नागोठण्याचे प्रभारी अधिकारी श्री सचिन कुलकर्णी व कर्मचाऱ्यांचा रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व अप्पर पोलीस अधीक्षक…

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबीर पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्ष वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर…

‘सुखकर्ता’वर जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रभारी यांची बैठक संपन्न

उलवे, ता. १७ : ‘सुखकर्ता’  येथील कार्यालयात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली नुकत्याच नियुक्ती झालेल्या विधानसभा प्रभारी यांची बैठक बुधवारी झाली. या बैठकीला कर्जत, उरण,…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 68 व्या वर्धापनदिना निमित्त पनवेल येथे आढावा बैठक संपन्न

पनवेल / प्रतिनिधीरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 68 वा वर्धापनदिन महाड येथील क्रांती भूमित 3 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार आहे ,या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन,…

ग्रामीण विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

पनवेल (प्रतिनिधी) – ग्रामीण, आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यासाठी कौतिके चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे एक प्रेरणादायी उपक्रम हाती घेण्यात आला. दि. १३ सप्टेंबर २०२५, रोजी…

गुरुनाथ साठेलकर यांनी प्रवीण शेंद्रे यांच्या मदतीने केले घोरपडीवर उपचार

लॅब्रेडोरच्या हल्ल्यात जखमी घोरपडीला मिळाले जीवदान खोपोली, ता. १४ :खोपोली शहरातील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात विनी इंजिनिअरिंगच्या आवारात आज सकाळी घडलेल्या घटनेत लॅब्रेडोर जातीच्या मॅक्स नावाच्या…

तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत आराध्या बामणे ठरली अंतिम विजेती

खांब,दि.१४(नंदकुमार मरवडे) रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या गावची सुकन्या असणारी आराध्या अमिता गजानन बामणे हिने तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत अंतिम टप्प्यात यशस्वी कामगिरी करून विजेतेपद…

तडीपार गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी चोरीच्या महेंद्रा बोलेरो पिकअप गाडीसह घेतले ताब्यात

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातून दोेन वर्षाकरिता तडीपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने…

कळंबोलीत शिवसेनेची ताकद वाढली अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश

पनवेल ता.14( बातमीदार) मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे आणि शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचे तुषार जाधव…

मुंबई विद्यापीठाकडून सन्मान 

लोकनेते रामशेठ ठाकूर मोखाडा महाविद्यालयाला “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार” जाहीर पनवेल (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाने ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण महाविद्यालय’ पुरस्कारासाठी मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर कला,…

१२ ते १४ सप्टेंबर दरम्यान पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात

पनवेलमध्ये पैठणी महोत्सव ; आ.प्रशांत ठाकूर आणि आ.विक्रांत पाटील यांच्यासह हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन पनवेल दि.१३ (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे सोनी पैठणी महोत्सव आणि…

पेणमध्ये साखरचौथ गणेशोत्सव विसर्जन सोहळा संपन्न

कुंभार आळीच्या राजाच्या खंडेरायाची भंडारा उधळत थाटात मिरवणूक पेण, दि. १३ (वार्ताहर) :- गणेशोत्सवानंतर पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या साखरचौथ गणेशोत्सवातील दीड दिवसांच्या…

४२ वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली

सिडको कार्यक्षेत्रातील पूर्वाश्रमीच्या BMTC कर्मचाऱ्यांना 10 लाख आर्थिक मोबदला देण्याच्या आमदार विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नांना यश; लवकरच आर्थिक मोबदल्याच्या चेकचे होणार वाटप मुंबई : प्रतिनिधी…

पेण येथील अमृत मेळाव्यात उद्योग, व्यवसाय, शैक्षणिक कर्ज लाभ योजनांची माहिती

मेळाव्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरीकांनी याचा लाभ घ्यावा – ॲड.मंगेश नेने पेण, ता. १२ (वार्ताहर) : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, अमृत या महाराष्ट्र…

न्यू इंग्लिश स्कुल जोहेचे शेकडो विदयार्थी उपस्थित

शेकडो विद्यार्थ्यांनी केली जोहेचा राजाची पहिली महाआरती पेण, ता.12 (प्रतिनीधी) -: गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब…

“मराठमोळं मुलुंड” संस्थेचा ११ वा वर्धापन

स्वर झंकार” मराठी- हिंदी संगीत संध्या” कार्यक्रमाचे आयोजन व विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांचा होणार सन्मान ! मुंबई (पंकजकुमार पाटील) : “मराठमोळं मुलुंड” संस्थेचा ११ व्या वर्धापन…

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची निवड

पनवेल : प्रतिनिधी दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडिया क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनिक…

Mission News Theme by Compete Themes.