
पनवेल : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक समाजाचे निराधारांचे सामाजिक कार्यकर्ते शाहिद मुल्ला यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सहसचिव पदी प्रदेश अध्यक्ष संजय तायडे यांच्या मान्यतेने नाशिक कांबळे उपाध्यक्ष यांच्या सहीने पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील हस्ते देण्यात आले आहे
सदर याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आर सी घरत, जी आर पाटील, कॅप्टन कलावत शशिकांत बांदोडकर निर्मला म्हात्रे हेमराज म्हात्रे लतीफ शेख सुधीर मोरे गोविंद लोंढे अभिजीत पाटील इतर मान्यवरांनी शाहिद मुल्ला यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या





Be First to Comment