Press "Enter" to skip to content

Posts published in “Uncategorized”

प्रितम म्हात्रे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या शुभेच्छा 

पनवेल / प्रतिनिधी   डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पावलावर पाऊल ठेवून  वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय शिबिरे, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहीम, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती केंद्रे आदी…

सिटी बेल फोटो फीचर्स

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत, जेष्ठ निरूपणकार मा.श्री.डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले.

डीएसपी इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांमध्ये १०० टक्के निकाल

बारावीच्या वर्गातील अथर्व नाईक ने पटकावला नवी मुंबई विभागातून दुसरा क्रमांक संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केले नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन पनवेल /…

सीबीएसई परीक्षेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित.

दहावीत अनन्या अरोरा तर बारावीत हर्षिता जारोंडे आल्या अव्वल. पनवेल (प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने इयत्ता दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर केला.…

श्री.पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब ऑफ पनवेलची भरघोस मदत

रोटरी क्लब ऑफ पनवेल ने सुपूर्द केला वीस लाखांचा धनादेश पनवेल / वार्ताहर           आजच्या मातृदिनाचे औचित्य साधून येथील श्री पांजरपोळ गोरक्षण संस्थेला रोटरी क्लब…

खारघर मध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड-शोला तुफान प्रतिसाद

चारशे पार सोडा भाजपा ला दोनशे पार जाणे कठीण आहे.…आदित्य ठाकरे. पनवेल/ दि.०९ ( वार्ताहर)        आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर हाती येणारे अंदाज पाहता…

पुणेरी पगडी परिधान करत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष तथा मावळ लोकसभा मतदारसंघ संयोजक सय्यद अकबर यांनी केले शानदार स्वागत पनवेल / प्रतिनिधी.महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री…

महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना सकल मराठा समाजाचा पाठिंबा

महायुतीने आरक्षण न दिल्याने समाजामध्ये खदखद खोपोली / प्रतिनिधी. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे अश्वासन दिले पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

पनवेल मध्ये विनामूल्य खो खो चे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर

तालुका क्रीडा अधिकारी मनिषा मानकर यांच्या पुढाकाराने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पनवेल / प्रतिनिधी      उन्हाळी सुट्ट्यांचा सदुपयोग  व्हावा या प्रामाणिक भावनेतून तालुका क्रीडा अधिकारी मनीषा…

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस बूथ कार्यकर्ता मेळाव्यात म वि आ नेत्यांच्या तोफा धडाडल्या

विद्यमान खासदारांची संपत्ती दहा वर्षात ६४ कोटी वरून २६० कोटी वर पोहोचली यातच नागरिकांनी काय ते ओळखावे…. संजोग वाघेरे पाटील यांनी केली विद्यमान खासदारांची पोलखोल…

वुई आर हॉट….!

उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपण सगळेच अनुभवत आहोत. दरवर्षी ५ ते ६ उष्णतेच्या लाटा भारताच्या उत्तर भागात येतात. महाराष्ट्र राज्यात उत्तर आणि पूर्व…

पी एन जी च्या ज्वेलरी फॅशन शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

मंदार काणे एंटरटेनमेंट ने केले होते ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन पनवेल/ प्रतिनिधी       पु ना गाडगीळ अर्थात पी एन जी ज्वेलर्स आणि मंदार काणे एंटरटेनमेंट यांच्या…

शंभर वर्षांहून अधिक कालखंडाची परंपरा असणारा राम नवमी सोहळा संपन्न

पनवेलच्या चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने दरवर्षी केले जाते रामनवमी सोहळ्याचे आयोजन पनवेल / प्रतिनिधी. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी राम नवमी साजरी केली…

जिना यहाँ मरना यहाँ काँग्रेस के सिवा जाना कहा?- महेंद्रशेठ घरत

नाराजी दूर ठेऊन, आघाडी धर्म पाळत महेंद्रशेठ घरत प्रचारात सक्रिय पत्रकार परिषदेतून महेंद्रशेठ घरत यांनी दिला महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे तसेच अनंत गिते…

वारदोली रा.जि.प. शाळेचा अनोखा उपक्रम

पुस्तकांची गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत पनवेल / प्रतिनिधी.भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या…

संजोग वाघेरे पाटील यांची शोभा यात्रेला भेट

कामोठ्यात झाले ठीक ठिकाणी स्वागत, नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल /प्रतिनिधीकामोठे रहिवासी सामाजिक संस्था ,ओम शिव शंकर सेवा मंडळ जय हरी महिला मंडळ आयोजित मराठी…

नववर्ष स्वागत समितीच्या वतीने सलग २५ व्या वर्षी गुढीपाडव्याला शोभायात्रेचे आयोजन

नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा!! आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले उपस्थितांना आवाहन पनवेल (प्रतिनिधी)       नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करत…

वैश्य वाणी समाजाच्या आनंद मेळाव्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद

आनंद मेळाव्यात समाजाच्या ऍपचे उदघाटण संपन्न पनवेल / प्रतिनिधी वैश्य वाणी समाजातील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागत व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ…

वारदोली राजीप शाळा ठरली पनवेल तालुक्यातील सर्वोत्कृष्ट शाळा

पनवेल/ प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने नुकतीच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील निकषांच्या आधारे जिल्ह्यातील १५ तालुका निहाय सर्वोत्कृष्ट शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पनवेल…

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले.

तुकाराम बीज निमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील कोपर येथील मंदिरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले. या यावेळी ज्येष्ठ…

लांगेश्वर मंदिराला मोकळी जागा सोडून कोस्टल रोड करण्यात यावा.

   कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांची मागणी! प्रतिनिधी/ उलवे. मोरावे,उलवे नोड- सेक्टर -3 येथे लांगेश्वर हे प्राचीन शिवमंदिर आहे या शिवमंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात.आत्ताच…

जुईली रविंद्र घरत आणि प्रणित रोहिदास वास्कर यांचा शानदार पद्धतीने साखरपुडा समारंभ संपन्न

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या राज रिसॉर्ट येथे वधू-वरांच्या आप्तेष्टांचा परिचय सोहळा रंगला ओ.एन.जी.सी.कॉलनी समोरील सुप्रसिद्ध गोविंदा हॉटेल चे प्रोप्रायटर श्री रविंद्र गंगाराम घरत व सौ.जयश्री रवींद्र…

भूमिपुत्र माथाडी कामगारांचे साठी प्रभुदास भोईर आक्रमक

महाराष्ट्र माथाडी अँड जनरल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नुकतीच चर्चा केली असता त्यांनी अनेक मुद्दे पटलावर मांडले… भूमिपुत्रांच्या समस्या,सरकारची अनास्था,नेत्यांचे दुर्लक्ष अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारा…

नामदेव गोंधळी यांचे पुन्हा आंदोलन

वारंवार आश्वासने मिळून देखील पदरी “शून्य” येत असल्यामुळे गोंधळी यांचे उपोषण… पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सर्व्हे नंबर १२३/२ या जमिनीचे विक्री प्रकरण दिवसेंदिवस गंभीर स्वरूप…

गुळसुंदे हायस्कूल येथील आजी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी माजी विद्यार्थी सरसावले

ज्या शाळेने शिकविले त्या शाळेचे ऋण फेडणे या जन्मात शक्य नाही– समिर आंबवणे रसायनी/ प्रतिनिधी.     ज्या शिक्षण संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतो त्या शैक्षणिक संस्थांसोबत…

बेलपाडा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा कार्यान्वित

मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत फलकाचे अनावरण संपन्न          मराठी हृदसम्राट, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मा.राज ठाकरे यांचा झंझावात आश्वासक प्रगती करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यांच्या…

मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार यंदाच्या निवडणुकीत सुद्धा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतील

खासदार श्रीरंग बारणे यांचा खणखणीत दावा पनवेल दि.०८ (प्रतिनिधी): गेली दहा वर्ष मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये केलेल्या विकासकामांमुळे मतदार यंदाच्या निवडणुकीत सुद्धा माझ्या पाठीशी ठाम उभे…

प्रभुदास  भोईर यांच्या नेतृत्वाखाली एम एच ४६..आम्ही एकत्र! या संघटनेची स्थापना

अद्ययावत आर टी ओ कार्यालय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार– माजी आमदार बाळाराम पाटील        कळंबोली / प्रतिनिधी. शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष…

सेंट्रल रेल्वेच्या चार स्थानकांवर बॅटरी वर चालणाऱ्या प्रवासी वाहक गाड्यांची सुविधा

वृद्ध,आजारी,लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा.       पनवेल / प्रतिनिधी.        नुकतीच पनवेल रेल्वे स्थानकात बॅटरी ऑपरेटेड कार्ट ची सुविधा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली.यापूर्वी बॅटरी…

वारदोली रा जि प शाळेत अनोख्या संकल्पनेतून मराठी गौरव भाषा दीन साजरा

पनवेल/ प्रतिनिधी. पनवेल तालुक्यातील वारदोली जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी बोलीभाषेत सहज रुळलेल्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शिकत अनोख्या पद्धतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा…

मित्र मेळ्याला लाभला गुरुजनांचा आशिर्वाद

२४ वर्षांनी कॉलेज बाकांवर बसून भावनाविवष झाले १९९७ बीएससी पदवीधर पनवेल/ प्रतिनिधी. रसायनी विभागातील पुरस्कारप्राप्त,प्रथितयश ट्युटोरियल मास्टर समिर आंबवणे आणि नॅशनल रायफल शूटर किसन खारके…

पाडगावकरांच्या कवितांचे रसग्रहण करत रसिकहो प्रस्तुती ने साजरा केला मराठी भाषा गौरव दिन

प्रमोदिनी देशमुख यांच्या ओघवत्या शैलीतील सादरीकरणाने पनवेलकर झाले मंत्रमुग्ध पनवेल/ प्रतिनिधी. दिनांक २८ फेब्रुवारी.          कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता जागवायच्या असतात, जोजवायच्या असतात आणि त्या…

नवी मुंबई महानगर पालिकेचा बहुप्रतिक्षित विकास आराखडा अखेर प्रकाशित

बेलापूर / प्रतिनिधी. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर  नवी मुंबई महानगरपालिकेने  (एन.एम.एम.सी.) आपला पहिला विकास आराखडा २३ फेब्रुवारी  २०२४ रोजी प्रकाशित केला. पालिकेच्या स्थापनेपासून ३३ वर्षात…

राज ग्रुपच्या तुलसी होममेकरचे जल्लोषात भूमिपुजन

सिडकोने बांधलेल्या घरांचा पुर्नविकास प्रारंभ खांदा कॉलनीत तीन मजली इमारतीच्या जागेवर १४ मजली ५ टॉवर पनवेल/ वार्ताहर.  नाईलाजास्तव मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या सिडको वसाहतींमधील रहिवाशांचा…

शानदार हळदी कुंकू सोहळ्याला मराठी सिने तारकांची झळाळी

हळदी कुंकू समारंभाला उर्मिला कोठारे व गायत्री दातार यांची उपस्थिती पनवेल / प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या आयोजनाखाली हळदी कुंकू…

कार्यकर्त्याला चारचाकी भेट देणारे एकमेवाद्वितीय महेंद्र शेठ घरत

पनवेल / प्रतिनिधी.        हल्ली कार्यकर्त्यांना सक्षम व्हा! नेत्यांच्या मागे उगाच फिरू नका!अशा आशयाचे उपदेशाचे डोस पाजणारे अनेक  स्टोरिज, मिम्ज,रिल्स आणि पोस्ट फिरत असतात.नेते मंडळी…

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी ‘सिडको’ तर्फे ‘नवी अभय’ योजना

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मावेजा रकमेच्या वसुली स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय मुंबई दि.२९- नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण…

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन २०२३ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

मुंबई, दि. ३० महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील…

महाराष्ट्रात गुंतवणुकीचा निप्पॉन स्टील सोबत सामंजस्य करार

४० हजार कोटींची गुंतवणूक; २० हजार रोजगार निर्मिती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. २९ : औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस…

एक दिवस कवितेसाठी कविसंमेलन उत्साहात संपन्न

जाई फाउंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंच मुंबई द्वारा आयोजित एक दिवस कवितेसाठी हे कविसंमेलन के. गो. लिमये वाचनालय पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी…

सांगवी येथे सोमजाई माता उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सालाबादप्रमाणे हळदीकुंकू समारंभाला महिलांची अलोट गर्दी. घारे कुटुंबीयांकडून सांगवी गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत / वार्ताहर दरवर्षीप्रमाने सोमजाई माता उत्सहातील हळदी कुंकू…

सन्मान कारसेवकांचा ! सन्मान श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाचा पाया रचणाऱ्यांचा !!

सकल हिंदू समाजाच्या वतीने अयोध्यामध्ये जाऊन कारसेवा देणाऱ्यांचा सन्मान. पनवेल/ प्रतिनिधी.       तब्बल साडेपाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मस्थळी त्यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्याचे…

दोन दशकांचा अनुभव असणारे कोठारी इंटरॅशनल स्कूल आता करंजाडे मध्ये

प म पा आयुक्त गणेश देशमुख यांनी केले शाळेचे उद्घाटन    आमच्या शाळेतून ए पी जे अब्दुल कलाम यांच्या सारखे विद्यार्थी घडतील असा मला विश्वास…


श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निर्विघ्न पणाने पार पडण्यासाठी सामूहिक राम नाम जपाचे आयोजन

पनवेल/ प्रतिनिधी     अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.एकीकडे संपूर्ण देशभरात २२ जानेवारी…

“देता की जाता” आंदोलनातून घुमला केंद्र सरकार विरोधात आवाज

अजूनही सांगतो नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव द्या तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन तुमचा प्रचार करीन– भाई राजेंद्र पाटील यांचे केंद्र सरकारला खणखणीत…

श्री लक्ष्मी नारायण मंदिर जिर्णोद्धाराचा तिसरा वर्धापन दिन संपन्न

पनवेल/ प्रतिनिधी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाज, पनवेल आणि श्री लक्ष्मनारायण मंदिर न्यास यांच्या श्री लक्ष्मी नारायण मंदिर जिर्णोद्धाराचा तिसरा वर्धापन दिन बुधवार दिनांक १० जानेवारी…

पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीमती रश्मी शुक्ला यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. श्रीमती शुक्ला यांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांनी…

पनवेल कल्याण प्रवास आता वातानुकूलित

      नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन सेवा उपक्रमाने पनवेल ते कल्याण एसी वोल्वो बसेस १ जानेवारीपासून सुरू केल्या आहेत. दिवसभरातून या गाड्यांच्या चाळीस फेऱ्या असतील. पनवेल…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर पूर्णत्वास येत असून २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते विलास तावडे यांनी…

‘नमो चषक’ …खेळाडूंचे हक्काचे व्यासपीठ

पनवेल विधानसभा क्षेत्रात गुंजणार ‘नमो चषक’  ‘पनवेल /प्रतिनिधी   देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेल्या आंतरराष्ट्रीय भरारी व देशाच्या झालेल्या विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी…

Mission News Theme by Compete Themes.