


प्रतिनिधी (मुकेश गावंड) भारत हा एक अतिप्राचीन परंपरा व सांस्कृतिक वारसा लाभलेला दंश आहे देश स्वतंत्र झाल्यावर देश चालविण्यासाठी एक राज्यघटना तयार करण्यात आली त्या घटनेचे सार म्हणजे भारतीय राज्यघटना होय भारतीय संविधान हे राज्यघटनेचा एक भाग आहे आहे ज्या राज्यघटनेने हा देश चालत असतो ती राज्यघटना म्हणजेच ते जगातील सर्वात मोठी राज्यघटना होय ही राज्यघटना लोकशाहीचा भक्कम पाया होय लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय यात लोकांचे सर्व जबाबदाऱ्या होय आणि आदर्श राज्य चालविण्यासाठी घटनाही कारणीभूत ठरत असते.
आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आवरे मध्ये भारतीय संविधान दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी भारतीय संविधान हे सर्व विद्यार्थ्यांनी एका सुरात एका लयीत एकाच तालात म्हटले तसेच ही लोकशाही कशा पद्धतीने असावी लोकांनी योग्य मार्गाचा कशा पद्धतीने अवलंब करावा यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काही पथनाट्य पर संदेश हा सर्वांना दिला तसेच विविध वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी यात महत्त्वाचा सहभाग दर्शविला अशा अशा प्रकारे भारतीय संविधान दिन हा मोठ्या उत्साहात जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल अवरे मध्ये साजरा करण्यात आले यामध्ये शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद पाहिला मिळाला विद्यार्थ्यांचा समाज प्रबोधन पर संदेश हा सर्व जनतेला यातून मिळाला





Be First to Comment