
नागोठणे प्रतिनिधी : याकूब सय्यद
संपूर्ण रोहा तालुक्यात शिवसेना पक्ष कार्यकर्त्यांची मोठी फळी दिवसान दिवस निर्माण होत आहे नागोठणे विभागातील पाटणसई वांगणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस व उ बा ठा शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना शिंदे गट रोहा तालुका शिवसेना पक्षप्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश करित आहेत.
नागोठणे येथील शिवसेना पक्ष कार्यालयात वांगणी व पाटणसई गावातील तरुण कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश नियुक्तीपत्र शिवसेना रोहा तालुका उपप्रमुख मनोज खांडेकर व युवा नेते सुचित काते यांच्या शुभ हस्ते देण्यात आले
शिवसेना पक्ष प्रवेश कार्यकर्ते श्री विश्वनाथ विठोबा शिर्के शिवसेना उप विभागप्रमुख नागोठणे नितेश मारुती तेलंगे शाखाप्रमुख वांगणी भरत जयराम यादव शिवसेना युवा संघटक नागोठणे दिनेश दिलीप भिसे युवा सेना शाखा अधिकारी वांगणी ऋतूस भिसे शिवसेना उपशाखा अधिकारी यांची शिवसेना पदाधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आले आहे त्यावेळी मनोज खांडेकर उप तालुका प्रमुख सुचित काते युवा नेते संतोष चितळकर शिवसेना नागोठणे शहर प्रमुख विभाग युवा संघटक दिनेश घाग मंदार कोतवाल रोहा तालुका युवा सेना सचिव प्रसाद जाधव नागोठणे युवा सेना उपविभाग प्रमुख संदीप धोंडू वाजे नागोठणे युवासेना शहरप्रमुख शैलेश कासार वजरोली शाखाप्रमुख महादेव दळवी आमडोशी शाखाप्रमुख शिवसेना ज्येष्ठ कार्यकर्ते याकूब सय्यद राकेश पिंपळे पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते





Be First to Comment