आठव तुझा आठव आठवअसे भरला मनातपडे पाउस स्वप्नांचातुझ्या माझ्या अंगणात तुझ्या माझ्या अंगणातफुले फूलती मोगरादेही फुलला वसंतक्षण लाजरा लाजरा क्षण लाजरा लाजरामग डोळा दाटे पाणीकाशी…
Posts published in “काव्य कट्टा”
तो आणि पाऊस तो आणि पाऊस, सारखेच दोन्हीसुखावती ओलेचिंब करती तनीमनी!मृदूगंध दरवळेश्र्वासांश्वासातूनीआनंद त्या तृप्तीचा जाई सुखावूनी! तो आणि पाऊस सारखेच दोन्हीकोसळती घन बिलगूनीव्याकूळ जैसी धरणी,…
आठव दे साथ तुझी अलवारका गहिवरतो तो सूरमग मनासही उमजेनामनी दाटून ये काहूर कोमल स्पर्शातून यावाहळुवार तुझा तो गंधना समजून काही येतातो फक्त श्वास आतुर…
तो… तो असतो एकदम सरळसरळ सरळ म्हणजे किती?तर अगदी जिलबी सारखा… पाकीट, रुमाल, चावीसगळं लागतं हातात…रोज नवीन पदार्थ केला तरी विचारतोआज तरी वेगळं आहे का…
असे काही घडले असे काही घडले कळले नाही.आज मन माझे रमून गेले.मन माझे कसे धुंद जाहले…….. आयुष्य हवे-हवेसे वाटू लागले.असे काही घडले कळले नाही.मन माझे…
चैतन्याच्या गाभाऱ्यात उगवले नारायण गगनीहसे गालात ती अवनीडोले तुळस वृन्दावनीवसे तिथे चक्रपाणी कुणी करती सडा-संमार्जनकुणी करती नामस्मरणवासुदेवाच्या रूपानंदर्शन देती भगवान. उन्हे खेळती शेतातदाणे भरती कणसातआशेच्या…
!!कोरोनाची महामारी !! जगभरात फैलावलेला हा आजार,मोकळा करून टाकला याने संपूर्ण बाजार,प्रत्येक जिल्ह्यात मृत्यूची संख्या झालेय हजार ! लॉकडाऊन हे वाढलं लाखो मजूर झाले बेरोजगार,तरी…
।। प्रश्न।। पूर्वी प्रश्न सोपे होते,उत्तर पण येत होते. मी कोण हे तुम्हाला माहित होते.तुम्ही कोण हे मला माहित होते. कारण प्रश्न आपले होते,उत्तर पण…
पाचोळा एका पाकळीचा जीवबाई जडला देठाशीतिची उमलती खूणराही हिरव्या ओठाशी… हिरव्याश्या ओठांवरतिनं लिहिलेलं गाणंपान, वेल, फुल कळीसारे म्हणती सुरानं… सूर भिनला पानातसारं झाडं सुखावलंप्रेमानं या…
मोर्चा मॉडर्न आयाबायांनोविचारवंत थोरांनोचला लवकरब्रेकिंग न्यूज आहे…काय म्हणताय?माहीत नाही? अहो असं काय करताय?ती बाई, तिला जाळल होतं ना?हॉस्पिटल मध्ये गेली बिचारी… आता आपल्याला तयारी करायला…
आपले आपणासाठी ना साद घालायची, कुणाला कशासाठीजगायचे असेच, आपले आपणासाठी ना करायचे काही, कसेसे कुणासाठीविहारायचे असेच, आपले आपणासाठी ना दुःख कसले, विसरायचे सुखासाठीआनंदात जगावे, आपले…
खरंच कुणाला कळले का? रिमझिम पावसात भिजावं वाटतंपावसाच्या थेंबाना झेलावं वाटतंपण मेघांचे अश्रू कोणाला दिसले काखरंच कुणाला कळले का? मस्त नाजूक गुलाबाला पहावं वाटतंआपल्या प्रिये…
प्रहार माणसाने निसर्गावर प्रहार करुनी दिले धक्के अरे वेड्या शहाणा होऊन योग्य आराखडे आता पक्के आघात, प्रहार केल्याने निसर्ग कोपला माणसाच्या आयुष्यातील आनंद लोपला वेळीच…
येईल कां बळ…. देवास ठाऊक जायचे कुठेआम्ही निघालो वाट फुटेल तिथे…पर्यायच नव्हता.. करणार कायमार्गच सापडेना… खोलात पायप्रयत्न देखील केलें खूप…देवासही लावलें अगरबत्ती धूप…. पदरी पडले…
आई. आई असते बाळाची पहिली शाळामिठीतली अंगाई लळा.कुशीतली चिऊ काऊ ,भरवते घास च्याऊ म्याऊ,बाळ असत जीव की प्राण, बाळ तिची शान. आईशी जोडली असते नाळ…
स्पंदने कशी सावरू आवरू मी मनाला तुझी सावलीही दिसेना जिथेकधी पाहता दर्पणी मात्र मी बिंब माझे दिसे ना मला का तिथेतुला स्पर्शता मी अशी वागते…
प्रतिबिंब स्वभावाचे…. हसत खेळत जगणंदिवास्वप्न झालेगुंता करून जगणंसहज सुलभ केलेदोष दुसऱ्या माथी मारूनस्वार्थ साधत गेलोसंसाराच्या पटावरफसत असा गेलो आरसा आपल्या अंतरीचाकृतीत दिसत असतोप्रतिबिंब स्वभावाचेछाप पाडत…
रंगबंध रंग रांगोळीचे सजलेआज असे माझिया दारी। स्वप्नांची माळच नटलीजणू सखे माझ्या अंतरी। रंग होते साठले मनीपसरले तेच अवनी। हर रंग असे स्वच्छंदीत्यात खुले मन…
🎇 त्रिपुरारी पौर्णिमा 🎇 तुलसी विवाह शुभ मुहूर्तकार्तिक मासी शुभ दिनीकृष्णमय ती वृंदा पावनडवरली हिरव्या पानोपानी देवशयनी तून प्रबोधिनीझाली चातुर्मास सांगतातमातून तेज प्रकाशीआली नव पर्वणी…
कैफात सुवासाच्याअंगण वेडावलेसुवास चांदण्यांचेरातराणीस कळले॥ ठायीच उभा प्राजक्त फुलांसवे मोहरला वेल मांडवी जाईचामोग-यास बिलगला॥ देखून सोनटक्काशहारली सायलीनिशिगंधास घे म्हणेरंग माझा अबोली॥ गंधमुग्ध सोनचाफा पानाआड दडला…
लेकुरवाळी माया तुजवर, अशीच घुंगुरवाळी ।मुक्त उमटते, शब्दांतुन रांगोळी ॥ ऐसे गहिरे, कुठेच नसती छंद ।त्या गर्भातच, मायेचे होते बंध ॥ घरट्यात परतले, धुंद बावरे…
उरल्या आता स्मृतीच केवळ दु:ख उडविते मनात खळबळउरल्या आता स्मृतीच केवळ ||आठवती दिन बालपणीच्याखेळगड्यांसह आनंदाचेसुखद आईच्या वात्सल्याचेममतेच्या त्या वर्षावाचेसंपून गेले कधीच ते, चलउरल्या आता स्मृतीच…
देवा ! बरे झाले देवा ! बरे झाले ही महामारी आलीमाणसाला माणुसकीची किंमत कळालीजमीनजुमला बंगलगाडी संपत्ती या नसे अर्थजीवनाशिवाय आहे हे सारे व्यर्थ देवा !…
Ask for Mask कोरोनाची येत आहे लाटविना मास्क फिरताचहोईल जीवनाचा घात || सोम ते रवि दिवस आहेत सातविना मास्क बाहेर पडालतर आहे कोरोनाशी गाठ ||…
सांज साजिरी.. अशी असावी सांज साजिरी, असा असावा वारासमीप असा तू माझ्या आणि, धुंद आसमंत सारा अवखळ एक लाट किनारी, चिंब भिजवी धराएक किल्ला स्वप्नांचा…
“तू” तू कुठे दिसत नाहीमी कुठे तुला शोधत नाहीप्राजक्ताचा टवटवीतपणा तूदारातली काढलेली रांगोळी तूगुलाबाचा सुगंध तूमोगर्याचा गजरा तूसोनचाफ्याचा रंग तूजाईजुईचा नाजूकपणा तूनवनीताचा मृदुपणा तूकटयारीची धार…
कोरोना दिवाळी…. पाहता पाहता आली दिवाळी, पाहता पाहता निघून गेली दिवाळी,ठेवणीतल्या मोती साबणाने, चार दिवस सर्वांनी केल्या अंघोळी ll शतकातील आगळी-वेगळी दिवाळी, संकटाच्या छायेतली ही…
दोन किनारे… दोन किनारे दोघे आपणभेट न घडणे अपुले प्राक्तनपरी भेटीची ओढ लागताहोऊन जाते हळवे हे मन ।।१।। याच किनारी आज अचानकनाव प्रकटली त्या तीरातूनक्षेमकुशल…
मी पणती बोलते मी पणती तेवते दारात कोपऱ्यात, घर-अंगणात न भपका, नाही भडका मंद-शांत तेवणे माहीत... थोडे तेल, कापसाची वात मज पुरेसे उजळावयास ठेवूनी अंधार…
पांथस्थ क्षणात येती अश्रू नयनीक्षणातच हास्य उमललेखेळ मांडला असा काहीसानियतिचे खेळणेच मी झाले किती रंग हे आयुष्यातीलकित्तेक सोहळे फुलविलेपांथस्थासम मार्ग चालताअशी..ऐकलीच का उरले ? सांजवेळ…
नि:शब्द आसवांनी समजाविले मनालामाझ्याच मी मनाशी बोलाविले मनाला.. हे ही विचार आले ते ही विचार आलेपण भाबड्या विचारे नादाविले मनाला.. सरिताच आसवांची येता विशाल नेत्रीएकेक…
वंदन..! कोव्हिड योद्ध्यांना कोरोना राक्षसाशी लढण्या सज्ज, कोव्हीड योद्धा म्हणावे की कर्मवीर,रुग्णसेवेला ऐसे भिडले सारे, जसे सैनिक लढती तळहाती घेऊन शीर ll शस्त्र नसे काही…
भाऊबीज दिन आला भाऊबीजप्रेम भरलं काळीजवाटेवरी लावी डोळाबंधू माझा गुणी भोळा भाऊमाझा सीमेवरदेशासाठी सज्ज राहीनाही त्यास सणवारतळ हाती जीव पाही कार्तिक शुद्ध द्वितीयाझाला दिवाळी कळसम्हणती…
चाहूल दवबिंदूंची भल्यापहाटे मधुबिंदुंची माळ केशरी ओघळलीटपटप सुमने अवनीवरती हिरवी सृष्टी सुखावली सांगे वारा गोड गुपितफुलेल आता शेवंतीपवना संगे झोके घेतीतीळ फुलांची दंगामस्तीसप्तरंगी झिरमिर झिरमिर…
तू लाविलास दीप उजळून त्या नभाला तु लाविलास दीपत्या तारकांस तेव्हा तू दाविलास धूप नक्षत्र चांदण्यांना माळून घे करानेआशा नव्या सुखाची सजवित येई रूप दीपावली…
१००% डिस्काउंट सेल आली दिवाळी लागला सेल|पैसे जमवून केला ताळमेळ|| आधिच थोडी चणचण |त्यात ही सर्वत्र लागण || द्विधा मनस्थिती झाली उत्पन्न|आले आहे जवळ त्यात…
आली दिवाळी दिवाळीची चाहूल लागताचमनाला येतो अनोखा हुरूपगृहिणीच्या स्वयंपाक घरालायेते रणभूमीचे स्वरूप दिवाळीची साफसफाई आगळीत्याची वाटते सर्वांनाच भीतीतिलाच वाटते करावीशीबाकी कोणाचीच नसते संमती पण यंदा…
परतीच्या पावसाने परतीच्या पावसाने सगळ्यांची झाली दैनाबळीराजाच्या डोळ्यांचंपाणीच खळेना पीक सारं गंगामाई गेलीरात्री घेऊनझोपेचं भय मनातआलं दाटून राजासारखाच तू लहरीकुणाच्या जाऊ दारीअपेक्षांचं ओझं आतादेऊ कुणाच्या…
ती व तिचे आयुष्य ती आयुष्य सहज जगत होती.. पण आयुष्य बनून ते तिच्याशी खेळत होते…आयुष्याच्या वाटेवर ते तिला बरेचदा हुलकावणी देत होते…ती शांतपणे त्याच्यावरील…
तुझ्यामाझ्यात आताशा कुठे ओळखहोत होती माझी मलातितक्यात तुझ्या येण्यानेनेमका गोंधळ झाला …. आता तू मात्र व्यापूनउरलायस माझ्या मनात,मी माझी हरवलेचआणि हसू दिसे तुझ्या डोळ्यात… आता…
तिची आठवण सोडून गेलीस मजलातेंव्हा क्षण थांबले होते इश्काच्या लाव्हारसातकित्येक डुंबले होते ही जखम सुगंधीत झालीतू खंजीर चुंबीले होते सांगू न शकलो जगालाते कवितेत उतरले…
चांदरात लहरून मंदवात,बहरून गंध आला,उसवून स्वप्न माझे,मज जागवून गेला हळुवार पावलांनी,बघ चांदरात आली,प्रीती तुझी तशी ती,मज ना कधी कळाली चाहूल चांदण्याची,घेऊन मी निघाले,तूज भेटण्या सख्या…
करोना लाॕक अनलाॕक सुरू झालेतरी करोना लाॕक नाहीअंतर ठेवून समाज जपणेविसरून आम्हा चालणार नाही अंतर ठेवून संवाद ठेवणेअंतरात स्नेह आहेखर सांगतोनाती जपणे अंतर राखूनसध्या खूप…
निळी व्यथा विषण्ण काळजातही तुझेच मौन व्यापलेक्षणैक दुःखभारही तुझ्या स्मृतीत रापलेकितिकदा पुकारले, तुला दिशादिशातुनी;अशा अशांतल्या दिसात काय दाटले मनी ? तुझ्या उन्हात चांदणे, कितिकदा फुलायचेतुझ्या…
कधी कळ्यांनी कधी फुलांनीकधी फळांच्या लगडण्यानीझुकलो अनिच्छा वा इच्छेनीगळता बहर ताठ पुनः होवोनी कुणी तोडताना फळे फुलेहवे तसे मजला वाकविलेतुटता डहाळी वेदनेने घेरलेपानांवर ओरखडे ही…
निःशब्द आठवणी पाऊसाची रिमझिमवाऱ्याची झुळूकदाटून येतीनिःशब्द आठवणी बेसावध साखरझोपेतअलवार रेशीममिठीदाटून येतीनिःशब्द आठवणी गवतात लपलेल्यावळणदार पाऊलवाटादाटून येतीनिःशब्द आठवणी फेसळलेल्या लाटारेतीतल्या रेघोट्यादाटून येतीनिःशब्द आठवणी घट्ट मिटलेल्या पापण्याअश्रू…
आजोबा एक पान सुकलेलेएक पान गळून पडलेलेएक पान आठवणींनी शाहरलेलएक पान पापण्या ओलवणारेआभाळाला डोळे लावून हरवलेलंसापडेल काही या आशेनं पाहणार…तरीही मातीशी मायेनं बिलगलेल…कायम चैतन्याने बहारलेलंआजोबा…
कुशीतली उशी गजबजलेल्या जगातून,ताठ मानेने चालताना,असतो तोरा आपल्या नाकावर…पण घरी आल्यावर तो थकवा मात्र जातो,कुशीतल्या उशीवर डोकं ठेवूनच. एकीकडे अभ्यासाचा तर दुसरीकडे करियरचा,नोकरीचा, नात्यांमधल्या रुसव्या…
कागदांच्या नोटापायी ज्या मातीस्न आलात्या मातीला इसरलासांग मानवा तुझाहोईल कसा भला विकून जमीनीचा तुकडाउभे केले टावरगर्दी तरी संपनाकसा घालशील आवर विहीरी , तलाव पाण्याचेझरे बुजवले…













































