प्रहार
माणसाने निसर्गावर प्रहार करुनी दिले धक्के
अरे वेड्या शहाणा होऊन योग्य आराखडे आता पक्के
आघात, प्रहार केल्याने निसर्ग कोपला
माणसाच्या आयुष्यातील आनंद लोपला
वेळीच मानवा आवर, सावर स्वतःला
याहीपेक्षा कठीण काळ येईल तुजला
नको रे विनाशाकडे अशी वाटचालं करू
पर्यावरण राखुनी निसर्गा समवेत
यशाची कास धरू
सुखदा तारे, खांदा कॉलनी







Be First to Comment