Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

राणाप्रताप मित्र मंडळ आयोजित रक्तदान शिबिरात 48 रक्तदात्यांचे रक्तदान

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मोठे वेणगाव मधील राणाप्रताप मित्र मंडळाच्या वतीने आपला एक अकस्मात गेलेला सहकारी स्व. प्रितेश शिंदे यांच्या स्मरणार्थ…

वाकत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी राष्ट्रवादीचे भरत शेळके यांची निवड

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वाकस येथील माजी उपसरपंच रंजना विठ्ठल भागीत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर…

कन्या सम्रुद्धी मोहिमेतंर्गत मोफत रोपांचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | सामाजिक वनीकरण वनविभाग अलिबाग-रायगड,परिक्षेत्र रोहा यांच्या वतीने कन्या सम्रुद्धी योजनेतंर्गत रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रा.पंचायत हद्दीतील…

ओबीसी समाज आरक्षण स्थगिती रद्द करण्याची मागणी

तैलिक महासभेच्या रोहा शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर सिटी बेल| नागोठणे | महेश पवार | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द करण्यात आलेले ओबीसी समाजाचे आरक्षण…

जूनी पेन्शन साठी माणगाव तहसीलदारांना शिक्षकांनी दिले निवेदन

सिटी बेल | गोवे कोलाड | विश्वास निकम | १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती असूनही शासनाने अशा कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन नाकारून नवीन अंशदायी पेन्शन D…

राज्यमंत्री अदिती तटकरे यांना पत्रकारांनी दिले निवेदन

जेष्ठ पत्रकारांना पेंशन आणि कोविडचा पत्रकार सन्मान योजनेत समावेश करण्याची कर्जतच्या पत्रकारांची मागणी सिटी बेल | कर्जत | महाराष्ट्र शासनाने जेष्ठ पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याच्या…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

जांबरुंगमध्ये शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

घंटागाडी व रुग्णवाहिकेचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | खालापूर तालुक्यातील जांबरुंग येथील प्राथमिक शाळेचे अल्टा…

पोलीस दादा या ई साहित्य पुस्तकाचे प्रकाशन

कर्तव्य आणि आधार याची सांगड म्हणजे पोलीस दादा कथा संग्रह – शिवव्याख्याते प्रशांत देशमुख सिटी बेल | खालापूर | प्रतिनिधी | गुन्हेगारी सत्यघटनेवर आधारित पोलीसदादा…

रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या दुसर्या पर्वाची सुरुवात

नवनिर्वाचित अध्यक्ष पदी आकाक्ष रुमडे तर सचिव पदी सत्येन देशपांडे यांची निवड सिटी बेल | कोलाड | कल्पेश पवार |            रोह्यातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रलने प्रथम…

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल च्या अध्यक्ष पदी डॉ.कैलाश जैन

सेक्रेटरी पदी अजित तेलंगे यांची नियुक्ती नियुक्तीच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात : डॉक्टर डे च्या निमित्ताने रोहयातिल 60 हुन अधिक डॉक्टरांचे केले सन्मान व गौरव…

माथेरान मध्ये मोटार वाहनांच्या लांबच लांब रांगा

पार्किंगची अपुरी व्यवस्था : वन संरक्षक समिती, वनखात्याचे दुर्लक्ष सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दि.२६ जून पासून माथेरानची…

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीत वृक्षलागवड आणि संवर्धनाची जबाबदारी

लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील तीन घरकुल लाभार्थांना सर्वोत्कृष्ट घरकुल प्रशस्तीपत्र देऊन गौरव सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | वासांबे मोहोपाडा जिल्हा परिषद विभागातील लोधिवली…

कृषी दीनानिमित्त महिला उत्कर्ष समितीकडून राज्यभर वृक्षारोपण

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | प्रदूषणामुळे जागतिक स्तरावर पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास तसेच सध्या कोरोनाच्या काळात आपल्या देशात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे गेलेले हजारो…

जि प सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या हस्ते कराडे बुद्रुक येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | पाताळगंगा अतिरिक्त एम आयडीसी हद्दीतील कराडे बुद्रुक येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत असल्याने या गावातील नागरिकांना काहीअंश…

राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे पुसणार पाणीटंचाई कर्जत तालुक्याची ओळख

माजी आमदार सुरेश लाड यांचे मार्गदर्शन ! सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मुंबई- पुणे या दोन मोठ्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून कर्जत…

सुकेळी विभागामध्ये गावठी दारुची विक्री तेजीत

दारूबंदी खाते व पोलिसांचे दुर्लक्ष ?संबधित दारु अड्ड्यांवर कारवाई करणार : अधिक्षक किर्ती शेडगे सिटी बेल | नागोठणे | महेश पवार‌| नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायत हद्दीत…

कडसुरे पाणीपुरवठा योजनेतील अपहार
प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन

कडसुरे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित सिटी बेल | नागोठणे | महेश पवार‌ | नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) येथील नळ पाणीपुरवठा योजनेत केलेला भ्रष्टाचार व योजनेतील पैशांचा अपहार…

नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

विलास चौलकरांसारख्या एका दमदार कार्यकर्त्याची राजकारणातील नवीन इनिंग सुरु : खा. सुनील तटकरे सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | मध्यवर्ती व निम्न शहर…

पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष अनंता पाटील कोरोना योध्दाने सन्मानित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी नजीकच्या देवळोली येथील अनंता नारायण पाटील यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ-2 च्यावतीने कोरोना योध्दाने…

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे खालापूर तहसीलदारांना निवेदन

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | उद्योगांना कर्ज माफी आणि सर्व सामान्यांच्या खिशावर डाका असा प्रकार केंद्र सरकारकडून सुरु असून त्याचा निषेध करत…

वृद्धांना मास्क आणि फळ वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नेते सुनिल गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या…

महागाई विरोधात कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | केंद्र सरकारने वाढवलेल्या घरगुती गॅस, इंधन दरवाढ व महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारले असल्याची सूचना…

महाराज साम्राज्य संघाच्या वर्धापनदिनी अध्यक्षपदी निलेश महाडीक यांची निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | महाराज साम्राज्य संघाचा दुसरा वर्धापन दिन पनवेल येथील निळकंठ पॅलेस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी…

रायगड प्रेस क्लब, कर्जत प्रेस क्लब तर्फे आदर्श शेतकरी पुरस्काराचे आयोजन

पारंपरिक भात शेती करण्यापेक्षा दररोज पैसे मिळतील असे नगदी पीक घ्यावे : डॉ. रवींद्र मर्दाने सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘शेती व्यवसाय…

वैजनाथ येथे कृषी विषयक विविध कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील वैजनाथ येथे तालुका कृषी विभागामार्फत संपन्न करण्यात आलेल्या क्रुषी संजिवणी मोहीमेतंर्गत विविध प्रकारचे क्रुषीविषयक कार्यक्रम…

“राजे शिवछत्रपती आँनलाईन काव्यसंमेलन” मोठ्या जल्लोषात संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | अ. भा.मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका शाखेचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय…

दांडफाटा आणि रसायनी काॅर्नंरवर सिसीटीव्हीची नजर, चो-यांना पायबंद

रसायनी पोलिस आणि नागरिकांच्या प्रयत्नाने दांडफाटा थांब्यावर साकारली नवीन पोलिस चौकी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जिल्ह्यातील वाहतूक मार्गांवरील दांडफाटा हे महत्त्वाचे…

खालापुरातील शासकीय विश्रामगृहावर दुरूस्तीची उधळपट्टी

कर्मचारी निवासस्थान दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | काहि महिन्यापूर्वी विश्रामगृहावर थकित वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची नामुष्की ओढवलेल्या…

आपटी आणी उसरोली येथील महिलांसाठी माझी परसबाग मोहीम

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | ग्रामीण भागात शेताच्या बांधावर किंवा ओसाड माळरानावर पावसाळी महिला वर्ग विविध भाजी,कंदमुळे लागवड करीत असतात.मात्र काहिना जागेचा आभावामुळे…

कर्जत तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्यावतीने वृक्षारोपण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि कर्जत शहर महिला काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने मा.खासदार सुप्रिया सुळे यांच्या…

थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे जीत नगर येथे वृक्षारोपण

देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देणे लागतो : डॉ. राजाराम हुलवान सिटी बेल | रायगड | अमूलकुमार जैन | आपण देशासोबतच या पर्यावरणाचे सुद्धा देने लागतो.…

पनवेल तालुका सहकारी भात गिरणी ची विक्रमी खरेदी

पुढील हंगामाची पेरणी झाली तरीसुद्धा शेतकरी अजूनही बोनसच्या प्रतीक्षेत सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुका सहकारी भात गिरणी च्या वतीने सन २०२०-२०२१ च्या हंगामात…

सुतारवाडी येथील सुसज्ज धरण ठरतेयं वरदान

तीन ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ग्रामस्थांना तसेच उन्हाळी फळ-भाज्यांची लागवड करणाऱ्यांना होतोय फायदा सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे लघु पाटबंधारा…

दांडफाटा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

प्रवासी, वाहनचालक नागरिकांना मोठा दिलासा सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | मुंबई-पुणे जुना महामार्ग आणि रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात जोडणारा दांडफाटा येथे विविध…

जाणून घ्या रायगड जिल्ह्यात दिवसभरातील झालेल्या पावसाची नोंद

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मी. पावसाची झाली नोंद अलिबाग,जि.रायगड/ (जिमाका) रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.20 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1…

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी जाणुण घेतल्या उद्मम नगर येथील समस्या

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे परिसरातील उद्मम नगर येथील रहिवाशांच्या समस्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी जाणून घेतल्या. पावसाळी…

नागोठणे येथील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

रोहा शहर महिला अध्यक्ष म्हणून प्राजक्ता चव्हाण यांची नियुक्ती सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, रायगडच्या पालकमंत्री…

महाराज साम्राज्य संघ भारत संघटनेतर्फे कोलाड कुष्ठरोगी रुग्णांना फळ वाटप

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | महाराज साम्राज्य संघ भारत या संघटनेचे रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष रुपेश मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि.२७…

बबली फिटनेस जीमकडून संभे येथे वृक्षारोपण

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | गेल्या पाच वर्षांपासून आंबेवाडी-कोलाड विभागात चालू करण्यात आलेल्या बबली फिटनेस जीम यांच्याकडून संभे गावच्या परिसरात सुमारे १००…

रायगडचे खा.सुनील तटकरे यांची कोकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चेअंती खासदारांचे आश्वासन सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | कोकणच्या विकासासाठी आग्रही असणाऱ्या कोकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच रायगडचे खा.सुनील…

कोकण रेल्वेच्या भरावामुळे पुराचा धोका…

खासदार सुनील तटकरेंनी केली पहाणी…. रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले… सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | कोकणासाठी वरदान ठरलेल्या कोकण रेल्वे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे काही…

दमदार पावसामुळे भात लागवडीस दमदार सुरुवात

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | चार दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा धो धो बरसायला सुरुवात केल्याने शेतकरी राजाचा चेहराआनंदित झाला…

नागोठण्यातील उच्चशिक्षित पाच तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नागोठण्यातील तरुणाई राष्ट्रवादी पक्षात येणे ही मोठी गोष्ट आहे : खा. सुनील तटकरे सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | राज्यात वेगळे समीकरण जुळविण्याची…

ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल संस्थेच्यावतीने शासनास निवेदन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मागासवर्गीयांना पदोन्नतीत बढती न देणे, नोकर भरती न करणे, शिक्षणाच्या सवलती कमी करणे,बोगस आदिवासीवर कोर्टाने निर्णय देवूनही…

डिकसळ ते उमरोली येथे बसविण्यात आलेल्या सौरऊर्जेच्या पथदिव्याचे लोकार्पण

निवडणूका समोर ठेऊन आम्ही काम करत नाहीत. नेहमीच लोकांसाठी झटत असतो : राजू पाटील सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘लोकांसाठी आपण काम…

तळवली तर्फे अष्टमी येथे क्रुषी संजीवनी कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी येथे क्रुषी संजीवनी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तालुका क्रुषी विभागाचे…

मंदार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना शिवभोजन थालीचे मोफत वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | एकीकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनांचे संकट या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहे.त्यातच प्रत्येकाची…

दिलासा फाउंडेशन खालापूर यांच्यावतीने प्रगत शेतकरी व गुरुजनांचा गुणगौरव

विद्यार्थ्यांना योग्यवेळीच मार्गदर्शन होणे गरजेचे आहे,त्यामुळेच सेवाभावी अधिकारी निर्माण होतात – शिवव्याख्याते प्रशांत देशमुख सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | विद्यार्थ्यांना योग्यवेळीच मार्गदर्शन…

कर्जतमध्ये ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भाजपचे आंदोलन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळाले पाहिजे या मागणीसाठी आज दि.26 जून रोजी भारतीय जनता पार्टीच्यावतींने…

Mission News Theme by Compete Themes.