Press "Enter" to skip to content

जि प सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या हस्ते कराडे बुद्रुक येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पाताळगंगा अतिरिक्त एम आयडीसी हद्दीतील कराडे बुद्रुक येथील नागरिकांना विविध समस्या भेडसावत असल्याने या गावातील नागरिकांना काहीअंश दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी जिल्हा परिषद विकास निधीतून कराडे बुद्रुक गावासाठी पेव्हर ब्लॉक रस्ता तयार केला.तर शिवमंदिरा जवळील विसर्जन घाट तयार करुन या कामांचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर दशरथ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कराडे बुद्रुक गावासाठी विसर्जन घाट बनल्याने ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर घरत यांचे आभार मानले.यावेली युवा नेते दशरथ गायकर,विकास रायकर, काशिनाथ गोडीवले, कृष्णा गोडिवले,विजय मुरकुटे, अशोक कोंडीलकर,शंकर (दादा) गोडीवले, काशिनाथ गोडीवले,मनोहर कोंडीलकर, काशिनाथ रायकर,मनीषा साळवी,वेदिका जाईलकर, जान्हवी कोंडीलकर,कृष्णा शिर्के,संतोष जाधव,विश्वनाथ पाटील सर,विलास ठाकूर नितेश कारंडे, गणेश भोईर, वामन मोडक, प्रशांत चितळे, राजेश सोनवणे,प्रभाकर जाधव,संतोष कुंभार, राजेश कारंडे, मयूर मुरकुटे,नरेश माळी, गोविंद कोंडीलकर, राजेश ठोंबरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.