सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
महाराज साम्राज्य संघ भारत या संघटनेचे रायगड जिल्हा युवक कार्याध्यक्ष रुपेश मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि.२७ जून २०२१ रोजी कोलाड येथील कुष्ठरोगी रुग्णांना सामाजिक बांधिलकी राखत फळाचे पाटप करण्यात आले.
यावेळी महाराज साम्राज्य संघ रायगड जिल्हाअध्यक्ष निलेश महाडिक,उपाध्यक्ष रोहित पवार, सरचिटणीस अनिकेत कांबळे,सपंर्क प्रमुख राजू सुतार, कार्याध्यक्ष रुपेश मोहिते,सल्लगार ज्ञानेश्वर जगताप, युवक संपर्क प्रमुख निलेश करंजे, प्रणय वाळंज,रायगड जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष शुभम म्हात्रे, उपाध्यक्ष हितेश तांबे,मनोज भोईर,नितेश सुतार, अक्षय खरोशे, विशाल शेलार प्रदीप पवार,सचिव सिद्धार्थ तांबे,रोहा तालुका अध्यक्ष प्रमोद गायकवाड,उपस्थित होते.
या अगोदर रायगड जिल्हा महाराज सम्राज्य संघटनेचे अध्यक्ष निलेश महाडिक यांच्या निवास्थानी या संघटनेची सभा दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मोठया उत्साही वाटावरणात संपन्न झाली.








Be First to Comment