Press "Enter" to skip to content

वृद्धांना मास्क आणि फळ वाटप

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे नेते सुनिल गोगटे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि भारतीय जनता पार्टी युवा कर्जत शहराच्या वतीने हॅपी फ्लॉक ओल्डेज होम येथे वृद्धांना मास्क आणि फळ वाटप करण्यात आली.

याप्रसंगी त्याच्या चेहेऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. कुणीतरी आपली माणस आल्यासारखी वाटली. सुनिल गोगटे यांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला.त्याचे आशीर्वाद आम्हाला अधिक काम करण्याची उमेद देतील असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील,शहर अध्यक्ष मयूर शितोळे, सर्वेश गोगटे, प्रणव पाटील, ऋत्विक आपटे, सुजल गायकवाड, अभिषेक तिवारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.