सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
अ. भा.मराठी साहित्य परिषद, पुणे अंतर्गत कोकण प्रदेश, रत्नागिरी जिल्हा, मंडणगड तालुका शाखेचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय आॕनलाईन राजे शिवछत्रपती काव्यसंमेलन गुगल मिट अॕपवर संपन्न झाले.
सुरुवातीला संदीप तोडकर, मंडणगड तालुका अध्यक्ष यांनी मान्यवरांचे स्वागत केले नंतर संगीता पंदीरकर, मंडणगड उपाध्यक्षा यांनी गणेशस्तवन सादर केले तसेच डाॕ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा यानी गणेशस्तवन व सरस्वती स्तवन सादर करून रसिकांची दाद मिळवली व नंतर मार्गदर्शन केले. स्वर्गीय राजकुमार काळभोर यांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली. प्रमुख पाहुणे डॉ.लक्ष्मण महामने,राज्यशासन पुरस्कार प्राप्त लेखक यांनीही शिवरायांच्या विषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच पुणेरी एफ एम १०७.८ चे सुप्रसिद्ध रेडिओ जँकी कैलास नाईक यांनीही मार्गदर्शन केले.
फुलचंदजी नागटिळक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, प्रा.शुभम पाटील, पालघर जिल्हाध्यक्ष,मंजुषा गवई, पालघर जिल्हा उपाध्यक्षा, हिरकणी राजश्री बोहरा,मुंबई प्रदेशाध्यक्षा,सुवर्णा जाधव , मुंबई प्रदेश उपाध्यक्षा ,अनिता गुजर, डोंबिवली प्रदेशाध्यक्षा,जयश्री नांदे,पुणे विभागीय सचिव , चंद्रकला जोशी,सुप्रसिद्ध कवयित्री ,संगीता लंघे,सुप्रसिद्ध कवयित्री , विजय कुमार मेश्राम, गोंदिया कोषाध्यक्ष, नवनाथ ठाकूर, डोंबिवली सरचिटणीस , अविनाश ठाकूर, डोंबिवली सहसचिव, नवनाथ गायकर , नाशिक जिल्हाध्यक्ष आणि माणिकराव गोडसे, नाशिक जिल्हाउपाध्यक्ष अतिथी म्हणून हजर राहून त्यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
सचिव , चंद्रकला जोशी,सुप्रसिद्ध कवयित्री ,संगीता लंघे,विजय कुमार मेश्राम, गोंदिया कोषाध्यक्ष, नवनाथ ठाकूर, डोंबिवली सरचिटणीस , अविनाश ठाकूर, डोंबिवली सहसचिव,नवनाथ गायकर, नाशिक जिल्हाध्यक्ष आणि माणिकराव गोडसे, नाशिक जिल्हाउपाध्य आदी प्रमुख अतिथींनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त करून संमेलनाची शोभा वाढविली.








Be First to Comment