Press "Enter" to skip to content

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी जाणुण घेतल्या उद्मम नगर येथील समस्या

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत नगगरपरिषद क्षेत्रातील गुंडगे परिसरातील उद्मम नगर येथील रहिवाशांच्या समस्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी जाणून घेतल्या.

पावसाळी पाण्याचा निचरा न होणे, रस्त्याच्या बाजूला गटाराची आवश्यकता, या परिसरात कमी दबाने पाणी पुरवठा होणे, नवीन जलवाहिनी टाकणे आदी समस्यां होत्या, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी घटनास्थळी जावून या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या या वेळी स्थानिक नगरसेविका वैशाली मोरे, माजी नगरसेवक दिपक मोरे, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, शिल्पा दगडे,सारीका टेंभेकर,सुरेखा दगडे,शरीफ कर्णेकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.