सांजरंग कलता लोहगोल पश्चिमेसरंग नभी उमटतीनिळ्या-केशरी छटा जळावरहलके रंग उधळती विहग सारे येती परतुनीघरटी पुन्हा कुजबुजतीचिमण्या पाखरा चारा देऊनीपंख मिटुनी बसती हात सख्याचा घेऊन हातीस्वप्न…
Posts published in “काव्य कट्टा”
विठ्ठल कृपा भक्त वैष्णवांचा मेळाअसे चंद्रभागेच्या तिरीमेघगर्जनेसह वाजत गाजतआल्या पाऊस सरी दिला संदेश पांडुरंगानेजातो आता विश्रांतीसाठीधाडीले अमृता तुम्हासीनवसंजीवनी देण्यासाठी फुलवा आपुले जीवनकष्टाचे बिज रुजवुणीसजवा सृष्टी…
रंगपंचमी पंचमीचा सणस्वतःतच न्हालाओल्या शिवारातसजुनिया आला शिवार भिनले अल्लद तनात नव्याची चाहूल उगा ती मनात मनाच्या रंगातसृष्टीचीच छायासावळ्या बाधेतआगळीच माया निःशब्द ही बाधा रंगांचाच श्वास…
वि दी र्ण चल रे गड्या आता थांबू नकोदमलास तू तरी थकू नकोअवघड असली जरी ही वाटगड्या फिरवू नको तुझी पाट आता पूर्वीसारखी दुनिया नाही…
आपल्यातल्या प्रत्येकासाठी मनात खूप साचलं नाकी आभाळपण झाकोळल्यासारखं होतं..टळटळीत उन्हाचा दिवसपण आत सगळं अंधारून जातं… मान- अपमान, समज- गैरसमजउगाचच सगळे मोठ्ठे होतात…चूक बरोबरच्या तराजूत तोलतानानकळत…
मृत्यंजय मी व्यथा मांडू कशी समजत नाहीशब्दांची घडी नीट बसत नाहीकिती आक्रोश अंतरी माझ्यायाला काही मोजमाप नाही उच्च आभूषणे मिरवण्यास होतीसोबतीला मात्र अवहेलनाच होतीअसूनी पुत्र…
धुलिवंदन धूलिवंदन करुकरु या धूलिवंदन करु. अहंकार, मत्सर, रागालामनामनातून दूर करु. दुष्कृत्ये नि कुकर्मांनामानस होळीत दहन करु. वर्षभरातील कटू स्मृतींनाविसरायाचा यत्न करु. नव्या ऋतुचे नवे…
नटसम्राट- डॉ. श्रीराम लागू वि. वा. शिरवाडकर लिखित गाजलेले नाटक नटसम्राट अभिनय संपन्न श्रीराम लागूंनी भूमिका केली त्यात अफाट... आप्पा बेलवलकरांच्या भूमिकेत अप्रतिम अभिनय लागूंचा…
नाटक नाटकच असतं प्रत्येक नवा प्रय़ोग हा प्रयोगच असतो;तो प्रयोग पार पडेपर्यंतचीहुरहुर, काळजी, मग झालेला आनंद हे सगळं म्हणजे नाटक असतं. प्रत्येक प्रयोगाच्यापहिल्या एंट्रीआधीछातीत होणारी…
उठ राणी पहाट झाली आता कुठे जाग आलीय. स्व भान हरपून स्वत्व विसरून त्यागाच्या काट्यांनी वेढतेजखमांचे वार प्रहार सहते.आता आता कुठे जाग आलीयेऊठ गाडी राणी…
कविता कधी षोडशवर्षीय तरुणीअसते कवितातर कधी तरणाबांड युवक असते कविता कधी नववधू स्वप्नाळू असते कवितातर कधी स्वप्नपूर्तीचा आनंद असते कविता कधी अंगाई असते कवितातर कधी…
वेदना नुसते ते भास होतेकी होती भावनाबोलके ते श्वास होतेकी फक्त याचना गुंतलेली मीच होतेकी होती साधनादेखले ते काय होतेकी फक्त योजना राहिलेली प्रीत होतीकी…
संतबोध ज्ञानाचीया ओवीतविठू मज भेटलातुकाचिया अभंगीजीवन सार ऐकाटला सावता म्हणे ऐकमुखी असावे नामजनीच्या घरी मगविठू करी सारे काम मुक्ता म्हणे नकोमिरवू फुका दंभवेणाच्या किर्तनीराम असे…
काटा रूततो कुणास काटासुटतो क्षणैक धीरपरक्यास काय त्याचेहसती जसे ‘ असूर ‘ कुणी बोलतील माघेआहे जरा ‘ अधीर ‘जळतो तयास कळतेउठतो कसा हा धूर नाही…
दर्शन “अद्वेताचे” कधी रुसणे कधी हसणेआयुष्यातील नवी वळणे मौनातून ही होई संवादनसे वाद नसे प्रतिवाद प्रश्नाआधी येईल उत्तरदोघांमधील संपे अंतर नजरेने कळतील इशारेप्रेमालाही नवीन धुमारे…
मन माया ममतेच्या सावलीतमन गुंततं गुंतत,इंद्रधनु परी नभात,मन फुलतं फुलतं.कौतुकाच्या थापेनेमन सुखावत जातं….पुढे जाण्याची प्रेरणा..मन देतं रहातं.मन क्रोधाने खर तर,गढूळ पाण्यागत होतं,परी शांत झाल्यावरमन निवळतं…
मंगल नाम गाता यावे मंगल नामसुर लागू दे ताल मिळू देदूर सरूदे काम धाम विजय कारक नाम तुझे हेअघनाशक दुरित जाळतेघेता नाम मिळते आम्हा कैवल्याचे…
स्त्री जन्मा तुझी कहाणी अग तू अशी कशी ग गुलाम कायमचीजन्मापासूनच बंधने साऱ्या जगाची जन्मापासून मरेपर्यंत सारी बंधने पालायचीस्वतःचे मन मारून साऱ्याची मने राखायची जन्मल्या…
सलामीसोनचाफ्यास खास सलामीतया अंतरी गंध त्सुनामीसचैल तनमन माझे हसतेअबोल असणे त्याचे रुचते कुंतलात चाफ्यास माळतागुपीत माझे त्याला कळतादोन मनांचे मैत्र जुळवतोएक लाजरी भेट घडवतो मंद…
मायबोली माझी मायबोली गोडज्ञानोबांची, तुकयाचीअमृताते पैजा जिंकीजनाईच्या अभंगाची ज्ञानदेवे सांगितलेमराठीत गीता सारएकनाथी भागवतकीर्तनात गोडी फार माय ओवीतून गातेपीठ पडे भरभरगाई पोवाडा शाहीरथाप मारी डफावर बहिणाई…
एक फुल एक फुल एकदांच फुलतंसांग ना तरी ते किती खुलतं गंध , सुगंध सांडतंवाऱ्यासोबत डोलतं पानांपानांतूंन बहरतं.पाकळ्यांतून बोलतं मोजक्या क्षणांच अस्तित्वतरी माणसाला आनंद देतं…
आधुनिक हिरकणी शिव कालीन हिरकणी झाली इतिहासात अमर,तिचे ऐकुन दिव्यत्वफुटे हृदयास पाझर! काळ गेला बदललेजरी हिरकणीचे रूप,मनी वात्सल्यही तेचपरी बुरुजही खूप! आधुनिक हिरकणीचीलागे प्रतिदिन कसोटी,घर –…
गणितामधुनी जीवन फुलते रहस्य विश्वाचे उलगडतेगणितामधुनी जीवन फुलते ||ध्रु.|| नित्याच्या व्यवहारासाठीप्रश्न उभा हा ‘किती?’ समोरीकरावया मग उकल तयाचीसदा करावी लागे गणतीसंख्यांमधुनी उत्तर मिळतेगणितामधुनी जीवन फुलते…
निर्भया??😢 रोजचेच हरणे, मिटणे आणि केवळ सहनच करणे ..का नच शिक्षा नराधमांना? नशिबी केवळ रडणे ? उघड्या नयने काय पाहतो ?जळणे आणि विव्हळणे …उमलत्या कळ्यांना…
व्यथा न सांगावी कधी कोणा , व्यथा आपल्या मनाचीखरी जरी असली तरी , मतं मात्र नाही मांडायची“तुला काही समजत नाही” असा ऐकून घेऊन , जिभेवरला…
महिला दिन साजरा करताय? तिला आधी जन्माला तर येऊ द्यातिचे स्त्रीपण जन्माला यायच्या आड येतेय तेवढे फक्त थांबू द्यामग करा महिला दिन साजरा शिकताना, वागताना,…
स्त्री शक्ती डोळ्यां मधुन बोलणारे तुझे रुप किती लोभस ग…न थकता बोलणारे तुझे शब्द देती सतत साथ ग…स्वप्न दाखवी उद्याची मन तुझे विशाल ग…लिलया पेलते…
घडू दे भेटी एकाकी पडलो मी कधी रे भेटाल मजला। एक वर्ष सरले विरहात उदास झालो पुरता। सळसळणारा जोश तुमचा कुठेहरवला आता। वाट पहात तुमची…
अश्वत्थामा अस्वस्थ मीनि:शब्द मीउसासे सोडतोघुसमटून मी…….एकटाच मीएकांतात मीगर्दी भोवतालीवनवासात मी……न भास कोणाचान श्वास कोणाचान सोबतीलाहात कोणाचा……..सुखाच्या सरीच्याशोधात मी केविलवाणाहितगुज करण्याशोधतो बहाणा……..कोण मी आहेशोधतो अंतरात्माप्रत्येकात लपलेलामी…
निसर्गवेध डोंगराच्या कुशीतून वाहे धबधबावाटे जणू येती फेसाळत दुग्धधारातुषारांचे शिंतोडे उडती अंगावरउठती रोमांच तन-मनावरनिसर्ग दुनियेची किमयाच न्यारीदु:खातही मुखावर हास्यरेषा उमटवीमनाची मरगळ दूर पळवून लावीवाटे मनाला…
रंगीत पान माझ्या मनात त्याचे रंगीत पान आहेजेथे विहारते मी त्याचेच रान आहे एकांत माळताना गंधाळते कितीदाहे सौख्य एकटीचे तेजाळते कितीदानात्यातल्या सुखाचे गातेय गान आहे…
राज्यकर्त्यांचे हे असेच असते गरीबांना काठीअन् श्रीमंतांना मिठीराज्यकर्त्यांचे हे असेच असते…. गरीबांना आंबलेला श्रीखंडअन् श्रीमंतांना मोक्याचा भुखंडराज्यकर्त्यांचे हे असेच असते…. गरीबांना मिळतो नाहक दंडअन् श्रीमंतांवरील…
मातृभाषेचा नंदादिप मालवू नका दीप तुम्ही काजळले जगअंधारातही द्या हात उजाडेल मगसंस्कृती करण्या जतन माझी तगमगसारासार विचार करा मना लगबगनका कधीही पुसू काही श्रेष्ठ संत…
माय मराठी तूच निर्मिशी नव साहित्यिकतुझी स्पंदने रोजच ओठी ।नसे दिवस आजचा फक्त हीतूच आमुची माय मराठी ॥ कितीक येवुन गेल्या तरिहीतुलाच धरती येथे पोटी…
वेळ आली की…. कुणी कोणासाठी थांबत नाहीवेळ आली की निघून जातात आई वरील, भाऊ बहिण….एकमेकाना जपत असतात.वेळ आली की मात्रन सांगता निघून जातात.कुणी कुणासाठी थांबत…
तुझ्याविना ….. काहीच कसे वाटत नाही,सोडून मला जाताना…काळीज माझं तुटतंय,निरोप तुझा घेताना… शेवटच्या भेटीचा,निरोप मी घेत आहे…डोळ्यांतून अश्रू,घळघळा वाहत आहे… प्रेमाचा हक्क ,मी कधी सांगणार…
“कोडे” प्रकाशाशी फारकत घेऊनआकाश निशेशी मैत्री करतेचंद्राची शीतलता घेऊनप्रणयाचा खेळ मांडते वेडी आशा वेडी स्वप्नेतमाच्या मिठीत विरघळतातपुन्हा उगवतो तो भास्करजीवनातील चटके दाखविण्यास खेळ चालतो हा…अंधार…
आम्ही सुशिक्षित प्रगती पुस्तकावर गुणांची नव्वदी पार असतेपण साध्या हिशोबा साठी यंत्राची गरज भासतेअस्थिर , बेफाम बुद्धी प्रलोभनाला बळी पडतेहोत्याचं नव्हतं होतं अन बोल नशिबाला…
पसारा माय मराठी , कसा आवरू मी मनातला पसारा ….विचारांची जळमटे आणि इतर सारा…पसरतो स्वच्छंदे आणि धावतो सैरावैरा…हाती घेता शस्त्रे होतो बिचारा कावरा बावरा…मांडला आहे…
डॉलरचा देश सेव्ह डॉलर सकाळी सेव्ह डॉलर संध्याकाळीसतत जाहिरातबाजी जंक मेलची त-हाच आगळी पैसा मिळतो तेवढा दहा दहा वाटांनी वाहतोक्रेडिट डेबिट कार्डाच्या मोहजालात फसतो हिशोब…
रथसप्तमी सप्त अश्वारूढ होऊनी सूर्य देवाची स्वारी आली,भूतलावर दारोदारी रांगोळी रेखियली. गुळपोळी अन् खिरीने नैवेद्याची पाने सजली.पाहूनी स्वारी सूर्य देवाची प्रसन्न झाली. माग मानवा काय…
शिवबा माझीया अंगणी | शिवबा खेळतो|धडे गिरवीतो | स्वराज्याचे || ढाल तलवार | काठी दांडपट्टा |तरबेज पठ्ठा | झाला की रे || केला श्रीगणेशा |…
|| गणिताचे जयगान || हिंदुभूमिचे सुपुत्र आम्हीमनी धरू अभिमान ||एकमुखाने गाऊ सारेगणिताचे जयगान ||ध्रु || आर्यभट्ट भास्कराचार्य तेवराहमिहिर ब्रह्मगुप्त ते ||रामानुजनहि देति जगालाएक नवे आह्वान…
मैत्रीणी… माझ्या मैत्रिणी म्हणजेरंगीबेरंगी फुलांचा गुच्छनाजुक, सुंदर वमनाने स्वच्छ…माझ्या मैत्रिणी म्हणजे,जणु वाहता निर्झर..खळाळत पुढे जाणार्या..नाही कोणावर निर्भर.माझ्या मैत्रिणी म्हणजेभक्तीने फुललेला मळा,भजन गातात रंगून ,सर्वांचा गोड…
सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा । वसंत आला वसंत वसंत आला वसंत आलाशिशिर ऋतुतील वसंत आलापिवळ्या फुलांचा सण आलासर्वाना पहा आनंद झाला वसंत ऋतू…
अलवार तुझी चाहूल.. अलवार तुझी चाहूल अशीमोरपिसारा मनी फुलवतेतनामनावर गोड शिरशिरीक्षणात अवघी ती बावरते अवखळ वारा फितूर थोडातुझेच गाणे गात वाहतोतुझ्यासारखा तोही तेंव्हाअलगद सा-या बटा…
सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा । मंगलमूर्ती...मोरया ! शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच पुजा केली जाते भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण 'श्रीगणेशा' ने सुरुवात होते..१. शंकर-पार्वती…
नवा संकल्प…. सये… तेजस्वी व्हायचं ,एक नवं धनुष्य पेलायचं,एक नव स्वप्नआकाशी झुलायचं,स्त्रीस्वातंत्र्याचं दव प्यायचं, सये उत्तुंग भरारी मारायचं,एक सत्य नजरेत घेरायचं, अस्तित्वाला साजेसं करायचं, कर्तृत्वाचे…
सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा । = वचनपूर्ती = दिला शब्द म्हणजे वचनरेघ काळ्या दगडावरचीअसतो पक्का वादाच तोकसोटी ती पाळणाऱ्याची… वचन देणे असते सोपेमात्र…















































