Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

सुधागडात शासन जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना दणका !

विजयनगर (पडघवली) येथील सरकारी गावठाणातील अतिक्रमणावर प्रशासनाची बेधडक कारवाई अनधिकृत कंपाउंड व कुंपण हटविल्याने ग्रामस्थांच्या लढ्याला यश !  सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील…

नागोठण्यात भारत बंद चा फज्जा : सर्व दुकाने सुरु

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । कृषी कायद्या विरोधातील आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे कृषीविषयक धोरणास विरोध…

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने संत जगनाडे महाराज यांना अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । संत जगनाडे महाराज यांची आज जयंती त्यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. संत जगनाडे महाराज यांच्या…

आज कर्जत कडकडीत बंद ! कृषी कायद्याला विरोध

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । सरकारच्या कृषी व कामगार कायद्या विरोधात देशभरात आंदोलन होत आहेत, त्याचा भाग म्हणुन दिल्ली येथे शेतक-यांनी…

नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे हितेश घरत

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । नवघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे हितेश घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच हितेश घरत यांच्यावर…

रसायनीत कडकडीत बंद ! बाजारपेठांत शुकशुकाट…

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र शासनाचे कृषीविषयक धोरणास विरोध करण्यासाठी रसायनीत १०० टक्के बंद ठेवण्यात आला.…

कोळी महासंघाकडून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाची पायमल्ली

जिल्हाधिकारी कारवाई करतील का ? सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्वर मैदानात कोळी महासंघाच्या आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी…

उरणमध्ये बंद 100 टक्के यशस्वी !

महाविकास आघाडीतर्फे रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध : केंद्र सरकार विरोधी घोषणांनी उरण दणाणले सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । शेतकरी आंदोलनाची…

सोमजाई मंदिर जीर्णोद्धार व भक्तनिवाससाठी 5 कोटी 38 लाखांचा निधी मंजूर

नितीमत्तेने काम करण्यास आई सोमजाई आम्हाला बळ दे – खा. सुनील तटकरेच साकडं श्रीवर्धन नगरपालिका क वर्ग दर्जा बदलून ब वर्ग करणार – ना आदितीताई…

उरण मधील पर्यावरण,रोजगार, साडेबारा भूखंडाचा प्रश्न सोडविण्याचा निर्धार

नवी मुंबई ९५ गावं नैना प्रकल्प व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची उरण येथे बैठक संपन्न सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । नवी…

द्रोणागिरी किल्ले मोहिमेत युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । उरण तालुक्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक दृष्टया महत्वाचे असलेले शिवकालीन द्रोणागिरी किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठान तसेच दुर्ग…

प्रसाद सावंत यांनी साजरा केला वाढदिवस निष्ठावंत शिलेदाराचा

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे । सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नेहमीच अग्रस्थानी ठेऊन जनहिताची त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक कामे करताना जो काही आनंद प्राप्त होतो…

नागोठणे ते आमडोशी फाटा रस्ता बंदचा मनसे चा इशारा

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । याकुब सय्यद । नागोठणे ते रोहा आमडोशी ह्या फाट्यावरून रोहा कडे चार चाकी वाहन व मोटर सायकल स्वार प्रवाशी…

चि.वरद मढवी चा वाढदिवस वस्तीगृहातील अनाथ मुलांसोबत साजरा

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी । उलवे येथील किरण एकनाथ मढवी यांचा सुपुत्र चि. वरद याचा ६ वा वाढदिवस न्यु पनवेल येथील कमल…

रसायनीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाणदिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन रिस येथे भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यावेळी…

कोळखे आणि पेठगाव गावातील गरजू कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप

डायोसिस ऑफ बिलिवर्स ईस्टर्न ट्रस्टतर्फे करण्यात आले वाटप सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । डायोसिस ऑफ बिलिवर्स ईस्टर्न ट्रस्टतर्फे कोळखे आणि पेठगाव…

शेतकरी संघटनांच्या समर्थनासाठी मंगळवारी महाविकास आघाडीतर्फे खालापूर खोपोली बंद

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । शेतकरी आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी 8डिसेंबर रोजी रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला असून…

आंबेवाडी नाका येथे झाकण नसलेले गटार : नागरीकांच्या जिवाला धोका

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड आंबेवाडी नाका येथील गटार लाईन वर झाकण न बसवल्यामूळे…

परशुराम मोकल यांचे ना.आदितीताई तटकरे यांना निवेदन

जेएसडब्ल्यू प्रशासनाने नवीन जलवाहिनी मधून मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । तत्कालीन निप्पाॅन डेन्रो इस्पात (आता जेएसडब्ल्यु)…

कुसुंबळे विभागात “११ गाव शेतकरी संघटना” स्थापन

अध्यक्षपदी अलिबाग शिवसेना तालुका प्रमुख राजा केणी यांची निवड सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । ग्रुपग्रामपंचायत कुसुंबळे येथील स्वर्गीय जगन्नाथ गोपाळ केणी…

माती दिनाच्या निमित्ताने तहसीलदार इरेश चप्पलवार यांची केळी लागवडला भेट

१२ तरुण शेतकरी एकत्र येऊन सोमाने फॉर्म चौक वांवढळ येथे पिकविला केळ्यांचा मळा : लॉकडाउन च्या काळात तरुण वर्गांची यशस्वी भरारी सिटी बेल लाइव्ह ।…

नागोठण्यासह महामार्गालगतच्या ४२ गावांना मिळणार दिलासा

जेएसडब्लूच्या निडी येथील जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु : पाणीपुरवठा उद्या सुरु होण्याचे संकेत सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातून…

रेवदंडा येथे मच्छीमार बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम

महाविकास आघाडी सरकारने कोळी बांधवांना मदतीच्या नावाने दाखविला ठेंगा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । 2020 या…

रखडलेला रेल्वे खालील भुयारी मार्ग मार्गी लावणार
– खा श्रीरंग बारणे

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 'गेल्या अनेक वर्षांपासून कर्जतच्या एका बाजूकडील नागरिकांना कर्जत शहरात येण्यासाठी तीन - चार किलोमीटरचा फेरा घ्यावा…

वै.श्री.गुरू गोपाळ बाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २८ वा पुण्यस्मरण सोहळा उत्सहात

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । कोकण वासियांचे श्रद्धास्थान श्री.गणपतबाबा अलिबागकर महाराज यांच्या फडाचे वंशज वै श्री.गोपाळबाबा वाजे अलिबागकर महाराज यांचा २८…

समाज कल्याण न्यास संस्थेच्या वतीने गड संवर्धन करणाऱ्या संस्था सदस्यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । समाज कल्याण न्यास संस्थेने उरणमधील गड संवर्धन करणाऱ्या संस्थाचा व त्यांच्या सदस्यांचा सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत…

उरणच्या कलंबूसरे येथे आढळला 11 फुटी अजगर

राजेंद्र तांडेल यांच्या घराजवळील लाकूड फाट्यात दडून बसलेला अजगर पुन्हा वनक्षेत्रात सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । रात्री राजेंद्र तांडेल कळंबुसरे गाव…

केळवली मार्गावर अपघाताची मालिका सुरूच

ठेकेदारांचा निष्काळजीपणा बेतोय वाहन चालक व प्रवासी वर्गाच्या जीवावर : ठेकेदार अजून किती पाहणार प्रवाशांचा अंत ? सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा…

कर्जत नगरपरिषदे तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) दिनानिमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

जागतिक माती दिनानिमित्त मर्दनगड परिसरात पर्यावरण प्रेमींचे वृक्षारोपण

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे । निसर्ग संवर्धनाचा एकमेव उपाय जेवढ आवश्यक आहे तेवढंच निसर्गाच्या सानिध्यात तुन घेणं जर अति झालं तर मात्र…

आई-वडीलांची सेवा हेच जीवनाचे फलित : मदनमहाराज कोलाटकर

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । आई-वडीलांचे सेवेतच जीवनाचे खरे फलित असल्याचे मार्गदर्शनपर विचार ह.भ.प.मदनमहाराज कोलाटकर यांनी व्यक्त केले. रोहे तालुक्यातील श्री.…

रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल व जी.एम.वेदक इन्स्टिटयूटचा शॉर्ट टर्म ट्रैनिंग प्रोग्रॅम संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । रोट्रॅक्ट क्लब ऑफ रोहा सेंट्रल व जी.एम.वेदक इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी तळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला…

जासई कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व लोकनेते दि. बा. पाटील ज्यू. कॉलेज जासई येथे…

मन्सूर धनसे यांची श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । याकूब सय्यद । महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने श्रीवर्धन विधानसभा अध्यक्षपदी माननीय मन्सूर धनसे यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेसच्या…

उरणच्या सुसज्ज हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । राज्यावर कोरोनाच्या महामारी संकटाचे सावट असल्याने उरणकरांना कोविड हॉस्पिटलची नितांत गरज असल्यानेच आज कोविड हॉस्पिटल सुरू…

वनरक्षकांनी दिले भेकराला जीवदान

वनक्षेत्रपाल प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन मेने व अक्षय मोरे यांची उत्कृष्ट कामगिरी सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । सदयस्थितीमध्ये जंगलाच्या विरलतेमुळे…

वाहनांच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक व पाॅसिंगसाठी जमीन उपलब्ध करून द्या

शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांची मागणी सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । नागरिकारिता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हे अत्यंत महत्त्वाचे असून या कार्यालयांतर्गत…

बिर्ला कार्बंन कंपनीकडून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । पातालगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय शिक्षण विभाग अलिबाग…

राष्ट्वादीचे जिल्हा सरचिटणीस परशुराम मोकल यांचा इशारा

जेएसडब्ल्यू प्रशासनाने मोफत पाणी देणे बंधनकारक अन्यथा आंदोलन सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । तत्कालीन निप्पाॅन डेन्रो इस्पात (आता जेएसडब्ल्यु) प्रशासनाने पाटणसई…

संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेच्या रायगड संपर्कप्रमुखपदी किशोरभाई म्हात्रे

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । संघर्ष वाहन चालक -मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांची नागोठणे परिसरातील सर्व वाहन चालक -मालक सभा हाॅटेल…

तळवली दांड वाडी येथे सुरक्षा किट वाटप, दंत चिकित्सा तपासणी

सेवा सोशल सर्विस सोसायटी यांचा उपक्रम सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून कोरोना च्या पाश्वभुमी वर…

द.ग.तटकरे जयंतीदिनी मेढा नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहा तालुक्याच्या विकासाचे महामेरू कै.दत्ताजीराव तटकरे यांच्या ९३ व्या जयंतीचे औचित्य साधुन रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील…

खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते आंबेवाडी नाक्यात कै द.ग तटकरे चौक लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह । कोलाड । कल्पेश पवार । मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाणी आंबेवाडी-कोलाड रोहा रोड लगत सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंबेवाडी नाक्यात कै…

माजी मुख्यमंत्री बॅ ए आर अंतुले यांना उरण काँग्रेसने वाहिली आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार । कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, व माजी केंद्रीय आरोग्य मंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्मृती दिना निमीत्त उरण काँग्रेस तर्फे…

MMRDAच्या बैठकींसाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची निमंत्रित सदस्या म्हणून नियुक्ती

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । मुंबई महानगर प्रदेशातील लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने पुढील दोन वर्षाकरिता प्राधिकरणाच्या बैठकींसाठी मा. प्रेरणा प्रसाद सावंत…

उद्योगमंत्री सुभाषजी देसाई यांना दिले फ़िल्टर पाणी मिळणेबाबतचे निवेदन

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । गेली ३५ वर्षांपासून रखडलेल्या पिण्याच्या प्रश्नाकडे आमदार महेंद्र शेठ दळवी व अलिबाग शिवसेना प्रमुख राजाभाई केणी…

मुरुड येथे बॅरिस्टर ए आर अंतुले यांचा स्मृती  दिन साजरा

माजी मुख्यमंत्री अंतुले यांच्या कार्याचा गुणगौरव सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । मुरुड येथील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यलयात कोकणचे सुपुत्र  महाराष्ट्राचे…

आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची माणगाव तहसीलदार पदावर नेमणूक

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत सिटी बेल लाइव्ह । माणगाव । आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील…

गणेश भक्तांनी घेतले महडच्या वरदविनायकाचे दर्शन

संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साकारली गणपती, कोरोना योद्धा ची रांगोळी रंगच्छंद कलाकार पनवेल यांची रांगोळी तरुणाईच्या मोबाईल मध्ये कैद सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव ।…

सर्पमित्र अक्षय म्हात्रे याने दिला धामण जातीच्या सापाला जीवदान

अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात सापडला साप सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या कोव्हिडं…

Mission News Theme by Compete Themes.