Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदे तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) दिनानिमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती बळवंत घुमरे, नगरसेवक राहुल डाळिंबकर,उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. मनोज बनसोडे, दिपक भालेराव आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.