Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्या वतीने संत जगनाडे महाराज यांना अभिवादन


सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

संत जगनाडे महाराज यांची आज जयंती त्यांना कर्जत नगरपरिषदेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नगरसेविका वैशाली मोरे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, नगरपरिषद कर्मचारी जितेंद्र गोसावी, सारिका कुंभार, कल्याणी लोखंडे, रविंद्र लाड, ऋषिता शिंदे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.