Press "Enter" to skip to content

माजी मुख्यमंत्री बॅ ए आर अंतुले यांना उरण काँग्रेसने वाहिली आदरांजली

सिटी बेल लाइव्ह । उरण । बातमीदार ।

कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, व माजी केंद्रीय आरोग्य मंत्री बॅ.ए.आर.अंतुले यांच्या स्मृती दिना निमीत्त उरण काँग्रेस तर्फे उरण काँग्रेस कार्यालयात बॅ.ए.आर.अंतुले यांच्या प्रतीमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी उरण काँग्रेस चे अध्यक्ष जे डी जोशी,जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर,तालुका महिला अध्यक्षा रेखा घरत, जिल्हा महिला उपाध्यक्ष संध्या ठाकूर,सेवादल अध्यक्ष कमलाकर घरत,आदी जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते महिला आणि युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.