सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधी । आवरे ।
निसर्ग संवर्धनाचा एकमेव उपाय जेवढ आवश्यक आहे तेवढंच निसर्गाच्या सानिध्यात तुन घेणं जर अति झालं तर मात्र निसर्गाची हानी होणं हे अटळ आहे भू , माती जमीन ती मृदा जमीन मातीचे वैशिष्ट्य असे की या भूतलावर जे जे सजीव अस्तित्वात आहे त्यांना प्रत्यक्ष जीवदान देण्याचं कार्य करीत आहे.
5 डिसेंबर म्हणजेच जागतिक माती दिन ही काळी आई धनधान्य देई माती हे जीवन आहे ज्या कुशीत बियाणे रुजते व आपली अन्न धान्याची गरज भागवत असते निसर्गाचा समतोल आणि जमीन हे जनु समीकरण आहे जे पेराल ते उगवेल बीज अंकुरे अंकुरे ओल्या मतीच्या कुशीत कसे रुजावे बियाने माल राणी जागतिक माती दिनाचें औचित्य साधुन पर्यावरण प्रेमीनि ब्राम्हण देव परिसरती जामिनिची सुपिकता पावसाळी जामिनिची धूप व पर्यावरण प्रदूषण याचे गांभीर्य लक्षात घेत वड , पेरू आश्या झाडांची लागवड केली.

जागतिक मातीदिनाचे औचित्य साधून मर्दनगड परिसरात पर्यावरण प्रेमी नि केलं वृक्षारोपण सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष निवास गावंड सर , श्री करणं ठाकूर आवरे विकास मंच चे अध्यक्ष व श्री नरेश गावंड सामाजिक कार्यकर्ते यांनी वृक्षारोपण मोहीम मध्ये विशेष सहभाग दर्शविला








Be First to Comment