Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये शिवसेनेचा निषेध मोर्चा

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…

तळवली येथे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील धार्मिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेल्या श्री क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी येथेपिढ्यांन श्रावण मासानिमित्त संपन्न होणा-या…

कोमनादेवी ऑक्सिजन पार्कसाठी अमोल तेली यांची 10 हजारांची मदत

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | तालुक्यातील सारडे येथील सारडे विकास मंचच्या माध्यमातून कोमनादेवी ऑक्सिजन पार्क नावारूपाला आले आहे. आता हे ठिकाण पर्यटनस्थळ…

अभिमानास्पद बातमी : कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा पुरस्कार

पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट-कोस्ट या अमेरिकेतील संस्थेच्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात पराग बोरसे ब्राँझ पुरस्काराने सन्मानित सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | पेस्टल सोसायटी ऑफ…

कर्जत नगरपरिषद हद्दीत विकास कामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमिपूजन

कर्जत प्रवेशद्वारास डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचं नाव सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगरपरिषद हद्दीत विविध योजनांच्या फंडातून सुमारे 4 कोटी 50…

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावणआला श्रावण श्रावणदे सुखाचे शिंपणस्वप्नं मनात जागतादिसे माहेर आंगण ।।आला श्रावण श्रावणरुप वधूचे लेवूनतिच्या मायेच्या होतानकरी सुखाचं शिंपण ।।आला श्रावण श्रावणगूज नव्याचे घेवुनभक्तीभावाला…

वाकणनाक्यावर भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचे जोरदार स्वागत : वाकणनाका झाला भाजपामय

रोहा तालुक्यात मोठया प्रमाणात उद्योजक झाले तर येथे बेकारी राहणार नाही – केंद्रीय मंत्री नारायण राणे सिटी बेल | नागोठणे | महेश पवार‌ | देशाचे…

बेलापूर-पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रो प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना संधी द्या नाहीतर…

२५ ऑगस्ट ला भाजपच्या वतीने तळोजा येथील मेट्रोकार शेड येथे काम बंद आंदोलन : आमदार प्रशांत ठाकूर सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | सिडकोने…

डॉ.मनोज भद्रे यांचा निरोप समारंभ व कोरोना योद्धा प्रमाणपत्र वाटप संपन्न

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांची बदली झाल्यानिमित त्यांना निरोप देण्यात आला. तर…

उरण येथील रामचंद्र पवार यांचे निधन

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | उरण नगरपालिका कर्मचारी विजय व संजय पवार यांचे वडील रामचंद्र सखाराम पवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 74…

घर घेणा-यांनो रहा सावध : द्रोणागिरी नोडमधील बिल्डरलॉबी कडून नियमांची पायमल्ली

अधिकृत कागदपत्रे पाहूनच बुकिंग करावे अन्यथा नंतर पश्‍चाताप करण्याची येईल वेळ ! सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू | सिडकोच्या माध्यमातून उरण शहराच्या अगदी…

महीलांनो रहा सावधान : मोटारसायकलवर फिरणारे चोर गंठण खेचून होतात पसार

पनवेल तालुक्यात गंठण चोरांचा सुळसुळाट : चोरांची दहशत ग्रामीण भागात ही पोहचली सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | मोटारसायकलीवरून आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी एका…

धाकटा खांदा गाव परिसरातील सर्व्हिस रोडची कामे तातडीने करण्याची शिवसेनेची सिडकोकडे मागणी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | धाकटा खांदा गाव परिसरातील सर्व्हिस रोडची कामे तातडीने सिडकोने करून द्यावी अशी मागणी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सिडकोचे मुख्य…

कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांच्या बदलीने पनवेलकर हळहळले

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेल शहर पोलिस ठाण्यात सहा वर्षांच्या कालावधीत आपल्या कर्तव्याचा व कामांचा ठसा उमटवणारे गोरगरिबांचे कैवारी व गुन्हेगारांसाठी…

महिला कामगाराचा विनयभंग करणाऱ्या कॅमलीन कंपनी अधिका-यास अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार…

तालिबान : भारतासमोरील नवी आव्हाने ! या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

पाकिस्तानकडून तालिबान्यांचा काश्मीरमध्ये वापर होण्याची शक्यता; भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देण्यास सक्षम ! – ब्रिगेडियर हेमंत महाजन सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |…

कोरोना योध्यांनी मनगटावर बांधली चिमुकल्या हातांनी बनविलेली राखी

सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | काल देशभरात रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून अनेक  ठिकाणी कोरोना योध्यांना राखी बांधण्यात आल्या. कोरोनाची लढाई अजूनही संपली आहे.…

कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्त्यावरील खड्डयात वृक्षारोपणाने ‘गांधीगिरी’

गणेशोत्सवाच्या आधी सदर रस्ता सुस्थितीत झाला नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलनाचा इशारा सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष वेधण्यासाठी…

कर्जतचे नवे प्रांत अधिकारी म्हणून अजित नैराळे यांची नियुक्ती

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत -खालापूर असे दोन तालुक्याचा समावेश असलेल्या कर्जत प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी म्हणून अजित नैराळे यांची नियुक्ती…

जागतिक वडापाव दिनानिमित्त घरी बनविलेले वडे खाण्याचा डॉक्टरांचा आग्रह

पोटविकारामुळे शहरातील नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचे निरीक्षण सिटी बेल | आरोग्य प्रतिनिधी | आज जागतिक वडा पाव दिनानिमित्त आपल्या आवडीच्या ठिकाणी मिळत असलेल्या वडा…

दिवा रोहा पॅसेंजर गाडी पूर्ववत करण्याची रेल्वे प्रवासी संघर्ष समितीची मागणी

खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांना रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे निवेदन सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे/उदय मोरे | दिवा…

प्रक्रुती रिसाॅर्ट यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | प्रकृती रिसाॅर्ट लि.चे मॅनेजींग डायरेक्टर प्रभाकर शेट्टी यांच्या हस्ते गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.…

कुर्डुस मतदार संघातील शेकापचे कार्यकर्ते तुषार शेरमकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

शिवतिर्थावर भगवा फडकवणार – आ. महेंद्र दळवी सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | ज्याप्रमाणे शेकापचा राज्यात एकही आमदार निवडून आला नाही, त्याचप्रमाणे शेकापची…

सुरेखा पवार यांचे दुःखद निधन

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवासी सुरेखा धर्मा पवार यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय…

गव्हाण चे माजी सरपंच वसंत म्हात्रे यांना मातृशोक

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | ग्रुप ग्रामपंचायत गव्हाण चे माजी सरपंच वसंत लहू म्हात्रे यांच्या मातोश्री स्व.अनुसया लहू म्हात्रे यांना वयाच्या 82…

धुक्यातून सुरु असलेल्या प्रदुषणाकडे प्रदुषण मंडळाचे दुर्लक्ष ??

सिटी बेल | रोहे | समीर बामुगडे | रोहे शहराला लागुन असलेल्या औद्योगिक विभागाचे धुक्यातून प्रदूषण होत असल्याचा अनुभव सामान्य रोहेकर दररोज अनुभवत आहेत. पण या…

आर्या वनौषधीचा आगळावेगळा रक्षाबंधन

बहिणींनी रोपे भेट देवून पर्यावरण रक्षणाचे घेतले वचन सिटी बेल | पनवेल | भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याची महिमा विशद करणारा सण म्हणजे रक्षाबंधन.या दिवशी बहिण…

कोविडयोद्ध्याना रक्षाबंधन
फडके महाविद्यालयाचा उपक्रम

कोविडयोद्ध्याना रक्षाबंधनफडके महाविद्यालयाचा उपक्रम श्रीनिवास काजरेकरपनवेल दि. २३महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयातील माध्यमिक विभाग मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण…

श्रावण

श्रावण ऊन पावसा सवे उमलितीनववधू प्रिया ची हळूवार प्रीती मंजुळ ध्वनी करी नाजूक पैंजणहिरवे चुडे करी मधुर किणकिण गालावरची मोहक खळी तीमनोमिलना वेड लावीती सण…

रेशन दुकानदारांचे उप आयुक्त (पुरवठा) कोकण विभाग यांना निवेदन

लाभार्थी रेशनकार्ड यादीसह लेखी परिपत्रक व दुकानात धान्य वजन माप करून मिळण्याची मागणी सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुक्यातील बायोमेट्रिक लाभार्थी रेशनकार्ड धारकांना देण्यात…

कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीतर्फे रक्षाबंधन साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस पार्टीच्या वतीने कर्जत पोलीस ठाणे व नगरपरिषदेच्या अग्निशमन दल केंद्रात रक्षाबंधन सण…

घाटकोपरमध्ये रक्षाबंधनानिमित्त हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांतर्फे पोलिसांना राखीचे बंधन

सिटी बेल | मुंबई | रक्षाबंधनाचा सोहळा आहे देशभर साजरा होत आहे.बहीण-भावाच्या  पवित्रा नात्यांचा हा उत्सव. मोठ्या उत्साहात पार पडत आहे. रक्षाबंधन असो, वा अन्य…

रोटरी क्लब ऑफ़ पनवेलच्या वतीने खांदेश्वर पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

सिटी बेल | पनवेल | सुनिल ठाकूर | आज रक्षाबंधन अशा पवित्र दिनी रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर च्या वतीने खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे जाऊन…

महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेचे रक्षाबंधन पोलीस बांधवांसोबत

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महालन प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण पोलिस स्टेशन मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात…

आदर्श शाळा मोठीजुई शाळेत रक्षाबंधन निमित्ताने सखी उपक्रमाचे आयोजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता. उरण या शाळेत भारतीय हिंदू संस्कृतीचे दर्शन घडविणारा व बहीण…

सिडकोचे सह-व्यवस्थापकिय संचालकांची माजी आमदार मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत यांनी घेतली भेट

पोर्टेबल एक्स-रे मशीन बसविण्यासाठी युपीएस केबल व वातानुकूलित सुविधा सुरु करण्याची नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे व सिडको कडे मागणी सिटी बेल | उरण | घन:श्याम…

उरण तालुक्यातील मोठीजुई माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उदानी फाउंडेशन वाशी, नवी मुंबई यांच्या वतीने आणि मोठीजुई सामाजिक विकास युवा मंच यांच्या विशेष प्रयत्नाने मोठीजुई…

उरणच्या द्रोणागिरी हायस्कुलमध्ये नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा

समुद्रकिनारी निघाली मिरवणूक : नोकरीतून नारळ समुद्राला केला अर्पण सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | गेल्या २० वर्षा पासुन नारळीपौर्णिमेचा उत्सव द्रोणागिरी हायस्कूल…

उलवे नोड येथे आगरी कोळी समाजाच्या एकतेची नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उलवे नोड मधील स्थानिक आगरी कोळी भूमिपुत्रांनी नारळीपोर्णिमा उत्साहात साजरी केली. चार वर्षांपूर्वी समाजबांधवांवर परप्रांतीयांकडुन झालेल्या हल्ल्याच्या…

रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शौर्याचा सन्मान

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बंधू रूपात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या हातावर राखी…

पत्रकार मंचाने घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट

सिटी बेल | पनवेल | तालुका पत्रकार विकास मंच ही पनवेल तालुक्यातील क्रियाशील पत्रकारांची नोंदणीकृत संघटना आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहणाऱ्या या संस्थेची नुकतीच विशेष…

पटेल पार्क येथील प्रसाद म्हात्रे यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

सिटी बेल | पनवेल | उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सामाजिक कार्यावर प्रेरित होऊन पनवेलच्या प्रभाग १८ मधील पटेल पार्क येथील प्रसाद…

कांजूरमार्ग मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षी सुवर्णमहोत्सवी पदार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान ठेवून साधेपणात व भाविकतेने गणेशोत्सव साजरा करणार – अध्यक्ष बाबा कदम सिटी बेल | मुंबई | पंकजकुमार पाटील | यावर्षी हिंदुस्थानने…

एल्युजन आर्टद्वारे ऑलम्पिक वीरांना सलाम !!

कलाकार ओंकार नलावडेचा शिवसेना कांजूर शाखेच्या वतीने सत्कार सिटी बेल | कांजुरमार्ग | पंकजकुमार पाटील | टोकियोमध्ये ऑलम्पिक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत भारतीय…

उरण महाविकास आघाडीची नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरण नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला विरोधात उरण महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी करण्याच्या…

पमपा क्षेत्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह स्वच्छता दूतांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र द्या

नगरसेवक रवींद्र भगत यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील डॉक्टर , नर्स , आरोग्य कर्मचारी , आशा…

रायगड जिल्ह्यात रासप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवणार

सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची महत्वपूर्ण माहिती रासपचे नेते भगवानराव…

बोर्ली येथील महावितरण विभागाचा अजब कारभार.! मंजुरी आधीच एल.टी.जोडणी

कनिष्ठ अभियंता मनोज चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मंगेश थळे यांची मागणी सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील बोर्ली येथील महाराष्ट्र…

इनरव्हील क्लबच्यावतीने कर्जत पोलिस ठाण्यात फ्रेडशिप डे साजरा

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत मधील इनरव्हील क्लबच्यावतीने कर्जत पोलिस ठाण्यात फ्रेडशिप डे साजरा करण्यात आला. यावेळी क्लबच्या सदस्यांनी पोलिसांना फ्रेडशिप…

कॅमलिन कंपनीच्या अधिकाऱ्याकडून महिला कामगाराचा विनयभंग

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार…

Mission News Theme by Compete Themes.