Press "Enter" to skip to content

कर्जतचे नवे प्रांत अधिकारी म्हणून अजित नैराळे यांची नियुक्ती

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत -खालापूर असे दोन तालुक्याचा समावेश असलेल्या कर्जत प्रांत कार्यालयात प्रांत अधिकारी म्हणून अजित नैराळे यांची नियुक्ती झाली आहे.

कर्जत प्रांत अधिकारी वैशाली परदेशी – ठाकूर यांची ठाणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे बदली झाल्याने भांडुप येथील उपजिल्हाधिकारी अतिक्रमण निष्काषण म्हणून पदावर असलेले अजित नैराळे यांची कर्जतच्या प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.