Press "Enter" to skip to content

उरण येथील रामचंद्र पवार यांचे निधन

सिटी बेल | उरण | घनःश्याम कडू |

उरण नगरपालिका कर्मचारी विजय व संजय पवार यांचे वडील रामचंद्र सखाराम पवार यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेस मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्‍चात पत्नी वत्सला पवार, मुले विजय, संजय, सून, नातवंडे असा परिवार आहे.

शोकसभा व जलदान विधी रविवार दि. 29 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता तेरापंथी सभागृह, वाणीआली- उरण येथे आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी कपड्यांचा कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारले जाणार नसल्याचे पवार कुटूंबियांतर्फे सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.