Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रात कर्मचाऱ्यांची सतरा पदे रिक्त

कार्यरत असलेल्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर येतोय कामाचा ताण सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | जिल्ह्यातील महत्वाच्या व मध्यवर्ती अशा नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात व…

डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम राष्ट्रीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेत
रोह्याच्या आर्यन आंब्राळेचे यश

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | भारतरत्न डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन रामेश्वरम या संस्थेने दिनांक २७ जुलै २०२१…

अरेरे…. सर्पदंशाने बैल दगावला : बाहे येथील घटना

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील बाहे गावातील शेतकऱ्याचा उमदा बैल सर्पदंशाने दगावला असल्याने शेतकऱ्यावर फारच मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.…

विनिता जंगम यांची रोहा शहर महिला सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील  दामिनी स्वयं – सहाय्यता महिला समुहाच्या क्रियाशील अध्यक्षा सौ.विनिता विजय जंगम यांची महिला सुरक्षा संरक्षण…

तळोजा पोलिसांनी केला साडे 22 लाखांच्या वाहनांसह मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत

सिटी बेल | पनवेल | संजय कदम | तळोजा पोलिसांकडुन लाखो रुपयांचा गुटखा , टाटा मोटर ट्रक व टाटा सुपर एस छोटा टेम्पो तसेच चोरीच्या…

रोह्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची रोहा प्रेस क्लबने घेतली भेट

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | प्रेस क्लबशी सलग्न असलेली रोहा तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लबच्या वतीने…

कर्जत तालुक्यातील नेवाळी बौद्धवस्ती नळ पाणी योजनेचे काम पूर्ण

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण, आरोग्य व क्रीडा सुधाकर घारे यांच्या माध्यमातून केतन बेलोसे यांच्या…

डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत येथील अधिकृत थांबा रद्द करुन आरक्षण तिकिटही केले बंद

रेल्वे प्रशासनाचा कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्याय सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | रेल्वे प्रशासनाचा कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्याय डेक्कन एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा रद्द…

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित करून घेतला साचलेला कचरा साफ

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | प्रभागातील विकास कामांच्या बरोबर,प्रभागातील समस्यांचे निरसन करणे आणि प्रभाग स्वच्छ कसा राहील याकडे नेहमीच कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील…

15 वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना कळंबोली पोलिसांनी घेतले ताब्यात

कळंबोलीत शाळकरी मुलाच्या झालेल्या हत्येची उकल : मित्रांनीचं केला घात सिटी बेल | पनवेल | संजय कदम | एका 15 वर्षीय युवकाच्या हत्येप्रकरणी तीन जणांना…

कळंबोलीतील खिडूकपाडा येथे 4 लाखांची घरफोडी

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी कळंबोलीतील खिडूकपाडा येथे रहाणाऱया कमलाकर पाटील यांचे घर फोडून त्यांच्या घरातील सुमारे 4 लाख रुपये…

निर्दोष गोंधळी यांच्या पाठपुराव्याला यश : बामणडोंगरी गावाजवळील रस्ता झाला साफ

सिटी बेल | उलवे | विठ्ठल ममताबादे | बामणडोंगरी गावाजवळ सातत्याने रस्त्यावर नागरीक कचरा टाकत होते. कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरून त्याचा उग्र वास सर्वत्र पसरत होता.त्यामुळे…

मोहोपाड्यात कपड्यांच्या दुकानाला आग : साडे तीन लाखांचा माल जळून भस्मसात

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील रविंद्र यशवंत गायकवाड यांच्या कपड्यांचा दुकानाला पहाटे अचानक आग लागून दुकानातील कपड्यांसह इतर सामान…

खालापूर तालुका पीक स्पर्धेसाठी कृषी विभागाकडून आवाहन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | खरीप हंगाम २०२१ मधील सर्व साधारण व आदिवासी गटासाठी पीक स्पर्धा कृषी विभाग यांच्याकडून आयोजित करण्यात आली…

अविनाश म्हात्रे कोरोना योध्दाने सन्मानित

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन,दिल्ली यांच्या वतीने कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या अनेक मान्यवरांचे कोरोना योद्धा या…

खालापूरात श्री स्वामी समर्थ मठ‌ फलकाचे अनावरण : लवकरच साकारणार स्वामी समर्थ मठ‌

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | श्री स्वामी समर्थांचे मठ खालापूरात व्हावे अशी स्वामींच्या भक्तगणांनी इच्छा होती.अखेर स्वामींच्या आशिर्वादाने हि इच्छा मार्गी लागली…

कुत्र्याने केला घात रिक्षाचा झाला अपघात : तीन जण गंभीर जखमी

कुत्रा मध्ये आल्याने नियंत्रण सुटले आणि रिक्षा झाडाला जाऊन ठोकली सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रिक्षा समोर अचानक कुत्रा आल्याने कुत्र्याला वाचविण्यासाठी…

कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुवर्णा पत्की

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी सुवर्णा प्रसाद पत्की यांची नियुक्ती झाली आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे…

सिटी बेल एक्सक्ल्युझीव्ह इंटरव्ह्यू : रायगड जिल्हा काँग्रेसचा दमदार चेहरा महेंद्र घरत

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत.

शिवसैनिकांकडून उरण तालुक्यातील नवघर गावातील आसरा देवी तलावाची स्वछता

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | शिवसेना शाखा नवघर यांच्या वतीने उरण तालुक्यातील नवघर व परिसरातील सर्वाचे श्रध्दास्थांन असणा-या आसरा देवीच्या तलावात वाड-वडीलां…

उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण तालुक्यातील पुनाडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचा हिरकमहोत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात साजरा होत आहे. आजूबाजूला औद्योगिकरणाचा…

रायगड च्या इतिहासात प्रथमच रायगड महिला क्रिकेट संघाची निवड

अंडर १९ च्या गटात मुलींचे सिलेक्शन : ४ मुलींची महाराष्ट्र कॅम्पसाठी निवड सिटी बेल | उरण | वैशाली कडू | रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने…

भवरा मोरा मुख्य क्रॉकीट रस्त्याचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते भूमीपूजन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | उरण विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे सूरू आहेत. उरण नगर परिषद हद्दीमध्येही खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु…

श्रावणगीत

श्रावणगीत हिरव्या कोमल अनुरागे, धरतीचे स्रवले पान्हे |श्रावणातल्या जलधारांनी खुलते माझे गाणे ||ध्रु.|| मंगलमय मणिबंध घेउनी, वसुंधरेला अर्पण करूनीपरमानंदे मेघ नाचती पाहुनि रूप सुखाने ||१||…

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची नियुक्ती

रायगड में होगा अब “महेंद्र बाहुबली” का राज सिटी बेल | मुंबई | एकीकडे केंद्रातील भाजप सरकार प्रत्येक पातळ्यांवर अपयशी ठरत असताना 2024 च्या लोकसभा…

चौल येथील अध्यात्मिक गुरू वार्डे गुरुजी यांचे निर्वाण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | चौल येथील अध्यात्मिक गुरू नारायण वार्डे तथा वार्डे गुरुजी यांचे वृद्धापकाळाने निर्वाण झाले. ते 92 वर्षांचे होते.…

लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन उत्साहात

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | लायन्सक्लब ऑफ कोलाड रोहाचा इनोग्रेशन,इन्स्टॉलेशन आणि इंडक्शन कार्यक्रम सुतारवाडी कुडली सरफळेवाडी परिसरातील सुप्रसिद्ध रामशेठ वाचकवडे फार्म हाऊसवर…

स्थानिकांच्या मागणीनुसार कर्जत ते माथेरान मिनीबसच्या वेळापत्रकात बदल

सिटी बेल | माथेरान | प्रतिनिधी | कर्जत- माथेरान मिनीबसच्या वेळापत्रकात सोयीस्कर बदल करणेबाबत स्थानिक रहिवाशी व मिनी बसच्या प्रवाशी वर्गाच्या सोयीनुसार व मागणीनुसार कर्जत-…

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोलाड शिवसेनेकडून निषेध

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तसेच शिवसेना विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह…

पीपीपी तत्वावर 30 वर्षासाठी जेएनपीटीचे खासगीकरण : कामगार संघटनेत तीव्र असंतोष

सिटी बेल| उरण | विठ्ठल ममताबादे | रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात केंद्र शासनाचा जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा महत्त्वाचा प्रकल्प कार्यरत आहेत. देशात अनेक…

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पनवेल तालुका मुख्य प्रचार प्रमुख पदी प्रकाश म्हात्रे

सिटी बेल | पनवेल | माहितीचा अधिकार हा कायदा आॅक्टोबर २००५ पासून अस्तित्वात आला. भ्रष्टाचाराला आला बसून सरकारी कामात पारदर्शकता आणणे व त्याबद्दल उत्तरदायी ठरवणे…

अखेर… महिला कामगाराचा विनयभंग करणाऱ्या कॅमलीन कंपनी अधिका-यास अटक

न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने…

खालापूर तालुक्यातील होराळे गावात माझी शेती माझा सातबारा उपक्रम

पीक पेरा मोहिमेत सामील होऊन प्रगतशील शेतकरी बनण्याचा प्रयत्न करा – उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांचे आवाहन सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | राज्य…

नारायण राणे यांचा मुरूड तालुका शिवसेनेकडून करण्यात आला निषेध

प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन केले दहन सिटी बेल | मुरूड | अमूलकुमार जैन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नारायण राणे यांचा मुरूड…

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्राचे उद्घाटन !

पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात सिटी बेल | पनवेल | राज्यातील कोरोना संसर्ग आता आटोक्यात येत असून लसीकरण जेवढे जास्त होईल तेवढे कोरोना…

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुरावस्थेची किशोरभाई म्हात्रे यांनी केली पोलखोल

उपाययोजना न केल्यास जन आंदोलन छेडण्याचा इशारा सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सभागृह व लॅब ची दुरावस्था…

पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबई-गोवा महामार्गावर धुळवड सुरु

दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना होतोय धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून उघडीप घेतल्याने मुंबई-गोवा महामार्गावर रखडलेल्या डांबरीकरणाच्या…

ऐन सणासुदीच्या काळात प्राथमिक शिक्षकांचे वेतन न झाल्याने शिक्षक वर्ग हवालदिल

रायगड जिल्हा परिषदेचे 6313 प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पगारापासून वंचित सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | ऐन सणासुदीच्या काळात रायगड जिल्हयातील प्राथमिक…

बाबा

बाबा आज अचानक याद आलीबाबा तुमच्या शब्दांचीकसे असेल लेकरू माझेविचारणार्या भावनेची मनामधली घालमेल तीभुलवणार्या हाकेमधलीआहे सोबत तुझ्या सांगेथाप माझ्या पाठीवरची आज अशी आठव आलीबाबा तुमच्या…

दि बां च्या नावाला विरोधाचे परीणाम दिसू लागले : विमानतळ बाधित २७ गावांत शेकापला सुरुंग

शेकाप चे माजी सरपंच सुनील म्हात्रे,विभागीय चिटणीस गजानन म्हात्रे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश सिटी बेल | पनवेल | नाही मुंबई विमानतळाला दि बा पाटील…

बामणडोंगरी गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची प्रकाश म्हात्रेंची मागणी

सिटी बेल| उलवे | उलवे नोड मधील वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील बामण डोंगरी गावातील अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे गावातील इतर नागरिकांना नाहक त्रास सहन…

केंद्रीय मंत्री राणेंच्या वक्तव्याने रोहा शिवसेना आक्रमक

प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे गुन्हा दाखल करण्याची केली मागणी सिटी बेल| धाटाव | शशिकांत मोरे | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण…

धागे

. धागे नाती हवी असताततुटल्यावर हे समजतेधागा विणायला कष्ट पडतातकोळ्यालाच ते कळते….. कळी होऊन तेव्हाफुल वेलीवर उमलतेथोडा वेळ लागतोचमग नाते जरा मुरते मुरते तेव्हाचव येतेनात्यांमध्ये…

बारवई ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | माजी आमदार तथा रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांच्या सहकार्यामुळे बारवई ग्रामपंचायत हद्दीतील खोळंबलेल्या विकासकामांना अखेर मुहूर्त…

डॉ.बी जी शेखर पाटील नाशिक चे विषेश पोलीस महानिरीक्षक

युवानेते मयुर भोईर यांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! सिटी बेल | नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.बी जी…

खुल्या निबंध स्पर्धेत आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे यश

अलिबाग येथील नेहरू युवा केंद्राचे आयोजन सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नेहरू युवा केंद्र, अलिबाग- रायगड द्वारा आयोजित…

संतापजनक : नागोठण्याजवळील मांडवशेत आदिवासी वाडीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | मुलगी अल्पवयीन आहे हे माहित असूनही तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक…

गव्हाण ग्रामपंचायती तर्फे ग्रामस्थांना मोफत लसीकरण

सिटी बेल | गव्हाण | गव्हाण ग्रामपंचायत ही नेहमीच आदर्शवत लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना मोफत कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे.…

कळंबोलीतील सुधागड हायस्कुलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय मुलाची हत्या

खळबळजनक : सकाळी सात वाजता कळंबोलीत आढळला मृतदेह सिटी बेल | पनवेल | वार्ताहर‌ | कळंबोली सेक्टर-5ई भागात एका 15 वर्षीय मुलाची अज्ञात व्यक्तीने हत्या…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ खारघरमध्ये शिवसेनेचा निषेध मोर्चा

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलन सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Mission News Theme by Compete Themes.