Press "Enter" to skip to content

गव्हाण ग्रामपंचायती तर्फे ग्रामस्थांना मोफत लसीकरण

सिटी बेल | गव्हाण |

गव्हाण ग्रामपंचायत ही नेहमीच आदर्शवत लोकोपयोगी उपक्रम राबवत असते. गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना मोफत कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे. आज गव्हाण येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते व कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या उपस्थितीत लसीकरण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी माजी नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, जेष्ठ नेते रघुनाथशेठ घरत,उपसरपंच अरुण कोळी, मा. उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.